25 July 2024
1:12
2 ай бұрын
21 April 2024
18:45
5 ай бұрын
Пікірлер
@VishnuGuruji.
@VishnuGuruji. Жыл бұрын
जय हरि 💐🙏
@sainathchawali2938
@sainathchawali2938 Жыл бұрын
👌
@maulispeaks1266
@maulispeaks1266 Жыл бұрын
Well done sirji..good initiative for us..thank you.
@dineshkshirsagar8704
@dineshkshirsagar8704 Жыл бұрын
खूपच महत्वाचा परंतु तितकाच अमलबजावणी साठी अवघड शासननिर्णय साहेब... छान विवेचन आणि स्पष्टीकरण..
@asifshaikh408
@asifshaikh408 Жыл бұрын
Bhoat badiya explanation sir Keep it up
@rathodguruji-9853
@rathodguruji-9853 Жыл бұрын
Excellent Honourable Sir ji
@sunilpawar7456
@sunilpawar7456 Жыл бұрын
खूपच छान स्पष्टीकरण
@devidasjadhav4361
@devidasjadhav4361 Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती आहे साहेब।
@patwarida8826
@patwarida8826 Жыл бұрын
खूप छान माहिती
@satishbadak6726
@satishbadak6726 Жыл бұрын
येळकोट येळकोट जय मल्हार..
@pathanasifap
@pathanasifap Жыл бұрын
छान वाटले ऐकून येळकोट येळकोट...👍👍
@nitinwagh3360
@nitinwagh3360 Жыл бұрын
येळकोट येळकोट जय मल्हार
@avinashnakhate1365
@avinashnakhate1365 Жыл бұрын
येळकोट येळकोट जय मल्हार
@sushamabaravkar5456
@sushamabaravkar5456 Жыл бұрын
सर, आमची जिल्हा परिषद प्रशाला, ता. माढा ही बदली पोर्टलवर ऑनलाईन होती, आम्हाला दोन शिक्षिकांना बदली हवी होती पण शाळेजवळ रहाणारे शिक्षकांना सर्व सवलती सुख असल्याने त्यांनी तालुक्याचे आमदारासह मुंबईत ठाण मांडून शाळा बदली प्रक्रियेतून वगळण्यास ग्रामविकास खात्याला भाग पाडले व तसे विन्सिस कंपनीला कळवले आहे हा फक्त आमच्यावर नव्हे तर राज्यातील सर्व बदलीपात्र शिक्षकांवर अन्याय आहे.शिवाय आमची मूळ आस्थापना प्राथमिक शिक्षण विभाग सोलापूर येथून आहे आम्ही समायोजनाने या जि.प. हायस्कूल माढा मधे २०१४ साली बदलून आलो होतो.
@DilipSirsath
@DilipSirsath Жыл бұрын
न्यायालयात दाद मागावी लागेल...
@atulinglepatil68
@atulinglepatil68 Жыл бұрын
शैक्षणिक क्षेत्रात इतर क्षेत्राचे लोकं नाक का खुपसत आहे 🙄 बहुतेक त्यांना कामे कमी असावेत..
@atulinglepatil68
@atulinglepatil68 Жыл бұрын
मूलभूत वाचन लेखन, चार गणिती क्रिया हे एकदम योग्य आहे.. पण 3री 4थी च्या मुलांना 50 शास्त्रज्ञ्, ऑलिम्पिक विजेते खेळाडू थोडं अवघड आहे 😞
@atulinglepatil68
@atulinglepatil68 Жыл бұрын
कुणीही अधिकारी येतो आणि मुलांना प्रश्न विचारून कैचीत पकडतो.. मुळात मुलांचे मानसशास्त्र यावर काही विचारच नसतो.. आज मुलांना काय येतंय यापेक्षा काय येत नाही याबद्दल visit केली जाते. खरेतर शाळेची गुणवत्ता समजण्यासाठी भेट देणारा व्यक्ती शिक्षणतज्ञ असायला हवा.. आणि गुणवत्ता फक्त शिक्षकांवर अवलंबून नसते.. त्यासाठी बऱ्याच गोष्टी असतात.. आणि हो किती अधिकारी येऊन प्रशासनावर कार्यवाही करतात.. एखाद्या शाळेत कमी वर्गखोल्या असतील. शिक्षक पद रिकामे असतील. भौतिक सुविधा नसतील त्यावर हे अधिकारी काय action घेतात.. 😞
@drsanjaygaikwad
@drsanjaygaikwad Жыл бұрын
Sir, I know your work, dedication and commitment very well. You have been continuously doing your best for the upliftment of downtrodden students. Besides, your presentation in the same video must be appreciated. But due to the average and below average teachers students' academic performance is not as expected. Don't be disturbed sir. Each and every dark cloud has a bright colouring edge Hon'ble Divisional Commissioner's expectations are the common expectations which must be fulfilled by the teachers and students. Let's support him. Obey him. And do our best.
@nitinwagh3360
@nitinwagh3360 Жыл бұрын
पर्यवेक्षकिय यंत्रणांनी निडर, सक्षम, स्मार्ट वर्क करणे आवश्यक त्यासोबतच जे शिक्षकनेते चूकीचे काम करणार्‍या शिक्षकांना पाठीशी घालतात अशांना टार्गेट करणे आवश्यक आहे.
@yogeshhiwarde798
@yogeshhiwarde798 Жыл бұрын
Amhi nakkich praytna karu sir.
@sandipmagar7280
@sandipmagar7280 Жыл бұрын
राजीनामा द्यावा सर
@RAVINDRARANJANA
@RAVINDRARANJANA Жыл бұрын
सर आपले काम फार मोठे आहे. साहजिकच आपल्याला कालच्या घटनेने दुःख झाले असेल. तुम्ही आल्यापासून कन्नड तालुक्यातील जि प शाळांची परिस्थिती खूप प्रमाणात सुधारली आहे. आपले नवनवीन उपक्रम चालू असतात. पुढेही तुम्ही असेच चांगले कार्य कराल. नाराज होऊ नका. 👍👍👍
@ravindraajmera1812
@ravindraajmera1812 Жыл бұрын
सरजी आपण सांगता तसे खरच होताय का याची पाहणी करा कारण आपल्या कार्यालयात काय चालू आहे कंत्राटी कर्मचारी च ऑफिस सांभाळतात याकडे लक्ष द्यावे मान्यता नसलेल्या शाळा राजरोस सुरू आहे याकडे लक्ष द्यावे
@sanjaykumarkale8148
@sanjaykumarkale8148 Жыл бұрын
एकाच जागेवर वर्षानुवर्ष किमान सात वर्षापासून ठाण मांडूण बसलेल्या शिक्षकांच्या बदल्या कराव्यात, अप डाऊन साठी क्रिम शाळांचा बाजार थांबवावा, पालक मेळावे घ्यावेत तरच आपल्या सुचनांचे पालन होईल .. ही वेळ येणार नाही.
@gajananpetare1518
@gajananpetare1518 Жыл бұрын
सर तुम्ही एवढे व्यवस्थित काम केले तर हतनूर येथे लॅबोरेटरी व शास्त्रज्ञांचे फोटो का नाही?? तुम्ही व्हिजिट दिली की नाही हतनूर जिल्हा परिषद शाळेला विजिट दिली तर मग हा प्रकार का घडला?? हाच मोठा प्रश्न आहे,,,
@sushmasolanke5822
@sushmasolanke5822 Жыл бұрын
सर, तुम्ही अतिशय उत्कृष्ट काम करत आहात, उत्कृष्ट काम केले आहे, & तुम्ही या पुढे ही करणार.... याबद्द्ल काहीही डाऊट नाही. तुम्ही खूप मन लावून तुमच स्वतःच आणि प्रभारी काम खूप कर्तव्याने आणि जबाबदारी ने करतात. आपली नोकरी करताना ज्या पद्धतीने आणि जबाबदारीने काम केलं पाहिजे त्याच पद्धतीने तुम्ही त्याही पेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने काम करत आहात.
@sushmasolanke5822
@sushmasolanke5822 Жыл бұрын
आपल्या शिक्षकांनाही हे माहिती आहे.. ते ही नक्कीच तुमचया सोबतच असणार... आणि आहेच..... आम्ही सगळेच तुमच्या सोबत आहोत.... आम्हीही चांगल्या प्रकारे आमचं काम करु जेणे करून तुम्ही अडचणीत येणार नाही.,,🙏🙏🙏
@sushmasolanke5822
@sushmasolanke5822 Жыл бұрын
या व्हिडिओ तून तुम्ही आम्हाला छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले धन्यवाद 🙏🙏🙏
@ashishdapke1
@ashishdapke1 Жыл бұрын
Ok sir, we will definitely make improvement in our school. Ashish dapke zp pr school bhokangav.
@sandipkewat2350
@sandipkewat2350 Жыл бұрын
सर्वात अगोदर जि.प.केंद्रीय प्रशाला हतनूर आमच्या शाळेत तीन शिक्षकांची पदे रिक्त आहे ते भरा या संदर्भात आम्ही आपणास वेळोवेळी सूचना व शिक्षणाधिकारी मॅडम यांना पत्र दिलेले आहे आमचे तीन वर्ग यांना वर्ग शिक्षक नाही तुम्ही फक्त फोन लावल्यावर वेळ काढू आश्वासन देऊन मोकळे होतात पण इथं तीन वर्गातल्या मुलांचं आयुष्याचं वाटोळं होतं तेव्हा तुम्हाला झोप छान लागत असेल. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष.
@angadlone5757
@angadlone5757 Жыл бұрын
गणित विज्ञान सारख्या विषयासाठी 12विज्ञान,bsc,msc शिक्षण घेतलेले शिक्षक उपलध असताना ही त्यांची पदोन्नती न करता.आहेत त्या सामाजिक शास्त्र शिक्षकाकडून विज्ञान,गणित शिकाऊ न घेतात..किती मोठे दुर्भाग्य आहे....पदवीधर शिक्षक विषय मराठी,सामाजिक शास्त्र पण शिकवतात गणित,विज्ञान तर..कसे काय शास्त्रज्ञ,खगोल,विज्ञान शिकावतील.......लवकरात लवकर bsc शिक्षकांना बढती द्यावी🙏
@angadlone5757
@angadlone5757 Жыл бұрын
गेल्या अनेक वर्षापासून शाळेत लाईट नाही,पुराच्या पाण्यात सगळे संगणक वाहून गेले तरी शासन प्रशासन उपलब्ध करून दिले नाही,खेळाचे साहित्य नाहीत,सुसज्ज शौचालय नाहीत....बसायला जागा नाही....निव्वळ गप्पांच्या गप्पा .....
@sanjaykhade5
@sanjaykhade5 Жыл бұрын
आदरणीय सीरसाट साहेब ,आपले शैक्षणिक कार्य उत्कृष्ट आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या विकासासाठी आपली असलेली तळमळ आम्ही अनेक वर्षांपासून पाहत आलो आहोत. 👍👍💐💐
@rohitkale3857
@rohitkale3857 Жыл бұрын
सरांची तळमळ हतनूर शाळेवर कळतेय
@gorakhnathnajan979
@gorakhnathnajan979 Жыл бұрын
हो सर तन मन धन अर्पूण काम करू....
@sambhajichavan6147
@sambhajichavan6147 Жыл бұрын
आपले काम आम्ही खूप जवळून बघीतले आहे. आपण खूप तळमळीतून प्रशासन बघतात. एका शाळेवरुन तुमचे मूल्यमापन होऊ शकत नाही. आपण नेहमीप्रमाणेच काम करीत राहावे हिच अपेक्षा.
@sunitayeole4133
@sunitayeole4133 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली
@dipilpatil2391
@dipilpatil2391 Жыл бұрын
बी.ई.ओ.साहेब कन्नड शिस्त व शिक्षण यांचा मेळ घालत सर्वसमावेशक विद्यार्थी घडवीला जाऊ शकतो तुमचे सर्व सूचनानाचे स्वागत
@Ravindrakharat0186
@Ravindrakharat0186 Жыл бұрын
सर आपण दिलेली प्रतिक्रया हि खूपच महत्त्व पूर्ण आहे आणि सर्व कन्नड तालुक्यातील शाळांनी हे जर तंतोतंत पालन केले तर तर नक्कीच आपल्या विद्यार्थ्यांना शिस्त व अभ्यासाचे महत्त्वाचे धडे विद्यार्थ्यांमध्ये रुजू होईल व सामाजिक बांधिलकी विद्यार्थ्यांमध्ये रुजवली जाईल व नक्कीच आपल्या तालुक्याचा विद्यार्थी सर्व स्तरांमध्ये जळके ल आपले नेतृत्व असे खूपच चांगले आहे तुमच्या नेतृत्वात नक्कीच हा संपूर्ण बदल तालुक्याचा होऊल सर 🙏🙏🙏🙏
@surekhaswami9771
@surekhaswami9771 Жыл бұрын
जय गुरुदेव, आपले मार्गदर्शन उपयुक्त. बी पाँझिटिव्ह, 👍
@shivajinajan509
@shivajinajan509 Жыл бұрын
मातृपितृ देवो भव
@sureasbhandara3680
@sureasbhandara3680 Жыл бұрын
Nice 🙏sir
@AtharvSirsath
@AtharvSirsath Жыл бұрын
👍👌
@AtharvSirsath
@AtharvSirsath Жыл бұрын
खूप छान!!! 👌
@AtharvSirsath
@AtharvSirsath Жыл бұрын
Nice video!!!
@गावाकडच्याकविता
@गावाकडच्याकविता 3 жыл бұрын
👍👍👌👌 Shrikrushna Badak
@DilipSirsath
@DilipSirsath 3 жыл бұрын
Please like this video. Share this video as more as you can. Subscribe to my channel. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@DilipSirsath
@DilipSirsath 3 жыл бұрын
Please like this video. Share this video as more as you can. Subscribe to my channel. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@DilipSirsath
@DilipSirsath 3 жыл бұрын
Please like this video. Share this video as more as you can. Subscribe to my channel. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@DilipSirsath
@DilipSirsath 3 жыл бұрын
Please like this video. Share this video as more as you can. Subscribe to my channel. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@DilipSirsath
@DilipSirsath 3 жыл бұрын
Please like this video. Share this video as more as you can. Subscribe to my channel. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@gorakhnathnajan979
@gorakhnathnajan979 4 жыл бұрын
मातोश्री.... वंदन...
@gorakhnathnajan979
@gorakhnathnajan979 4 жыл бұрын
खूप खूप छान... साहेब.... हे सगळ उभारण्यामागचा उद्देश ऐकून बागेचे महत्त्त्व जास्त वाटते.... आनंद ही वाटतोय...
@gorakhnathnajan979
@gorakhnathnajan979 4 жыл бұрын
वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे...
@PratikTheMaster
@PratikTheMaster 4 жыл бұрын
Superrrr....
@Z.P.Bandgarwasti
@Z.P.Bandgarwasti 4 жыл бұрын
भन्नाट👌
@motivationalvibes5945
@motivationalvibes5945 4 жыл бұрын
Wow,,very nice sir...Great,,,,Great..