Пікірлер
@raosahebnawale3090
@raosahebnawale3090 5 сағат бұрын
*भजनात सुरपेटी एकटी असून चालत नाही, त्याला जोड टाळ, मृदुंगाची लागते. तसेच आपण जीवनात एकटे असून चालत नाही, आपल्याला जीवनप्रवास चांगला होण्यासाठी चांगल्या लोकांची व प्रेमळ कुटुंबियांची साथ आवश्यक असते. पंगत चुकली तर एक वेळेचे जेवण चुकेल, पण संगत चुकली तर आयुष्याची दिशा चुकते. यासाठी योग्य माणसं बरोबर असणं गरजेचे असते._* *_🌹शुभ सकाळ🌹_* *!! मंगलमय बुध्दमय शिव सकाळ!!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Tigermammasvlogs
@Tigermammasvlogs 4 сағат бұрын
👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@anandlashkare313
@anandlashkare313 13 сағат бұрын
,पीलांना पण खाऊ देत जावा टायगरचा थोडा त्यांना पण लाड करा
@vinodsonar9969
@vinodsonar9969 16 сағат бұрын
😢bichara tigar khup garib ahe.
@vinodsonar9969
@vinodsonar9969 16 сағат бұрын
😢 vichar tiger khup
@SabinaShaikh-p1z
@SabinaShaikh-p1z 17 сағат бұрын
ताई तुम्हीं कुठ रहाता🎉
@Tigermammasvlogs
@Tigermammasvlogs 16 сағат бұрын
@@SabinaShaikh-p1z मुंबईमध्ये घाटकोपर पश्चिम येथे 👍🏻
@virendra9431
@virendra9431 17 сағат бұрын
कुत्र्याला जास्त त्रास नका देऊ नाहितर तुमच्यावर अटेक करेल 😂😂
@RuchiraNatu-wl8gv
@RuchiraNatu-wl8gv 17 сағат бұрын
ताई मुंबई मध्ये कुत्र्याना फिरायला तेवढी जागा मिळत नाही तरी तुम्ही तिथे छान खाली फिरवता गावी त्याला घेऊन जाता ताई तेव्हाच त्याला खूप मनसोक्त फिरायला मिळत खुश होतो टायगर तिकडे गावातील वातावरण मस्त आहे ताई 👌👌👌.....
@Tigermammasvlogs
@Tigermammasvlogs 17 сағат бұрын
@@RuchiraNatu-wl8gv अगदी बरोबर आमच्या इथे तरी भरपूर अशी मोठी जागा आहे म्हणून टायगरला तेवढं तरी फिरायला मिळतं नाही तर काही काही ठिकाणी तर कुत्र्यांना घरातच फक्त बांधून ठेवतात शिशु करण्यापुरताच बाहेर येऊन जातात पण टायगरचं तसं नाही टायगर मनसोक्तपणे फिरतो म्हणूनच आम्हालाही जागा सोडून कुठेही जावे असे वाटत नाही आणि गावी गेलो तर टायगरचच राज्य असतं 😄 वाटेल तिथे फिरतो 👍🏻
@raosahebnawale3090
@raosahebnawale3090 17 сағат бұрын
😂 फिरावयास न्यायला सुमीत सेवा करायला समीर मेवा द्यायला मम्मी हे टायगर च गणित एकदम भारी आहे. कीती एक्सायटेड आहे किती छान सुंदर वातावरण आहे रात्रीच. बसलाय किती छान सगळ समजत ऐकतोय पण छान शाळा छान चाललीय अशी बरेच वेळा झालाय सुमीतची शाळा घ्या सोडून गेल्याबद्दल टायगरची जरा काळजी घ्या स्ट्रीट डाॅग सर्वाचे अंगावर येतात आम्ही दररोज पहातो आमचे घर मालकाकडे डाॅग आहे आम्हा ठराविक लोकाना सोडल तर सर्वाचे अंगावर जातो म्हणून त्यास दिवस भर बांधतात व रात्री सोडतात 😊
@manishaindulkar7039
@manishaindulkar7039 17 сағат бұрын
आज रात्री ब्लॉग आला तुमचा
@Tigermammasvlogs
@Tigermammasvlogs 17 сағат бұрын
हो दुपारी वेळ नसल्या कारणामुळे आज रात्री व्हिडिओ आला 👍🏻
@akshayJADHAV-pu3yg
@akshayJADHAV-pu3yg 18 сағат бұрын
Tiger La Tumi Khub shikol aahe ka
@akshayJADHAV-pu3yg
@akshayJADHAV-pu3yg 18 сағат бұрын
Achcha video Khoob Chhan Batla
@rajeshrajgru3047
@rajeshrajgru3047 19 сағат бұрын
Tiger. is. so. sweet. ❤. Tai. tiger. la. bodybelt. baandha. mang. to. kuthe. jaanar. nahi. ❤❤❤
@prasannajkatea8474
@prasannajkatea8474 19 сағат бұрын
ताई टायगर ला,फिरायला ने ता तेवा बरोबर एक काठी नेत जा मजे ईतर कुर्ती टायगर चे अगावर येणार नाही 😮
@gayatripatil356
@gayatripatil356 19 сағат бұрын
Aaj late zal video la
@Tigermammasvlogs
@Tigermammasvlogs 17 сағат бұрын
हो आज थोडं लेट झालं पण व्हिडिओ आला 😄👍🏻
@gayatripatil356
@gayatripatil356 17 сағат бұрын
@@Tigermammasvlogs Haa
@gayatripatil356
@gayatripatil356 17 сағат бұрын
@@Tigermammasvlogs khup mast hota video aaj
@akshayJADHAV-pu3yg
@akshayJADHAV-pu3yg 22 сағат бұрын
Mavashi Achcha video Malad khubchand Batla
@chapterleo8351
@chapterleo8351 23 сағат бұрын
Hindu san sajre karta tar Hindu vha na parat. Nahitar naka sajare karu. No hate , Just a suggestion.
@chapterleo8351
@chapterleo8351 23 сағат бұрын
Parat Hindu vha , Gautam buddha Hinduch hote.
@Tigermammasvlogs
@Tigermammasvlogs 21 сағат бұрын
उगाच काहीही माहिती नाही तर नको त्या कमेंट्स करत जाऊ नका गौतम बुद्ध हिंदू होते, मराठा,होते व अन्य कोणी होते तुम्ही कशाला जातिवाद पसरवता मी एक माणूस आहे आणि माणुसकीचा धर्म हा मी पहिला समजते 👍🏻
@jayupatil5749
@jayupatil5749 Күн бұрын
❤❤❤❤❤❤jhakkassssssss garba
@Tigermammasvlogs
@Tigermammasvlogs 21 сағат бұрын
😄धन्यवाद 👍🏻🙏🏻
@RaviDivekar-gw9kv
@RaviDivekar-gw9kv Күн бұрын
Ok
@raosahebnawale3090
@raosahebnawale3090 Күн бұрын
आपला समजूतदार पणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आपल्याला आलेल्या अनुभवांवर अवलंबून असतात! तुमच्या प्रगतीवर जो जळतो त्याचा तिरस्कार कधीच करू नका कारण तो स्वतः पेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असतो!जीवनात फक्त एवढेच करा चुकाल तेव्हा माफी मागा अन् कोणी चुकलं तर माफ करा! दुस-यांपेक्षा आपल्याला यश जर उशिरा मिळत असेल तरी निराश होऊ नका हा विचार करा की घरा पेक्षा राजवाडा तयार व्हायला वेळ जास्त लागतो! गरजेच्या वेळी सुकलेल्या ओठातुन नेहमी गोड शब्द बाहेर पडतात पण एकदा तहान भागली की पाण्याची चवआणि माणसाची नियत दोन्ही आपोआप बदलतात!आयुष्यात भावना महत्त्वाच्या असतात, आपण प्रतिसाद दिला तर त्या उत्तम वाढतात जर आपण दुर्लक्ष केले तर त्या मरतात आणि जर आपण आदर केला तर त्या कायम टिकून राहतात. 🌹सुप्रभात 🌹
@RaviDivekar-gw9kv
@RaviDivekar-gw9kv Күн бұрын
Tiger खुप मस्ती खोर आहे 😅
@RaviDivekar-gw9kv
@RaviDivekar-gw9kv Күн бұрын
खुप Nice😊
@RaviDivekar-gw9kv
@RaviDivekar-gw9kv Күн бұрын
किती मस्त आणि इमोशनल Imotional आहे तुमचा Tiger 😂😂😂
@RaviDivekar-gw9kv
@RaviDivekar-gw9kv Күн бұрын
Nice Tiger 😊
@smitabole7472
@smitabole7472 Күн бұрын
Dog na salt deue naka...
@Sanjayamkar
@Sanjayamkar Күн бұрын
मला हा व्हिडिओ नाही आवडला. तुम्ही असले व्हिडिओ बनवू नका.
@poonamdesai8786
@poonamdesai8786 Күн бұрын
मलाही डॉगी खूप आवडतात मला ही वाटते की येकदा डॉगी पाळावा पण आम्ही रेंट च्या घरात राहतो ना म्हणून प्रॉब्लेम आहे
@RuchiraNatu-wl8gv
@RuchiraNatu-wl8gv Күн бұрын
ताई छान विडिओ टायगर घरी आहे तर खूप करमणूक आहे खरच माणसाला एकटं वाटत नाही कधीच खूप हुशार आहे तुमचा टायगर.....
@sudhakarhuljute-xo2tv
@sudhakarhuljute-xo2tv Күн бұрын
खुप हुषार आहे टायगर
@raosahebnawale3090
@raosahebnawale3090 Күн бұрын
😂लहान बाला पेक्शा टायगर ची जास्त कालजी घेता खुपच छान वाटत. एवढ कोण आतापर्यंत एका मुक्या साठी मी तरी पाहीलो नाही खरच एवढ करायला आवड कष्ट मेहनत प्रेम माया निर्मल स्वच्छ मन लागत जे आपल्या सर्वात आहे. छान बोललात लादी बदलण म्हणजे साधी गोष्ट नाही आहे हे घर पण छान आहे म्हणून टायगर रमलाय रुललाय निशिम भक्ती आहे आपली ऐकमेकावर. बेल्ट छान लावलाय या आधी एकदा असच मजा केली होती निराश झाला होता😊 विकणार म्हटल्यावर ईसकटलय दोघांना ऐकत नाही खुपच छान अॅकट केलात टायगर हुशार आहे कस बरोबर समजत पहा 😂
@Tigermammasvlogs
@Tigermammasvlogs Күн бұрын
👍🏻😄😄 बरोबर बोलला दादा सर्व पूर्ण घराची लादी कशी काय बदलू शकते आणि चांगली आहे नवीन आहे पण जेव्हा रिनोवेशन करणार तेव्हा नक्कीच वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल तुमच्या सर्वांचा सपोर्ट आणि आशीर्वाद आहेच माझ्यासोबत 👍🏻🙏🏻
@raosahebnawale3090
@raosahebnawale3090 Күн бұрын
​@@Tigermammasvlogs ताई ला कायम सपोर्ट राहील प्रत्येक कामात व गोष्टीत नका काळजी करु आशिर्वाद म्हणाल तर आपल्यापेक्षा मी वयाने लहान आहे तुमचा दोघांचा आशिर्वाद माझे कुटुंबावर राहू दया राहणारच ❤😊
@jayupatil5749
@jayupatil5749 Күн бұрын
It's too funny 🤣🤣🤣🤣🤣🤣taigudi vlog
@santoshijadhav6297
@santoshijadhav6297 2 күн бұрын
टाइगर खूप छान आहे ❤
@mitalinikam4017
@mitalinikam4017 2 күн бұрын
Hello I am from Pune, Mala tumche videos khup aavdtat Because i have also 3 dogs, so tumhi Tiger ch Instagram ID open nhi kel ka? And jr kel asel tr please share me tiger and tumcha insagram ID kay ahe please share kra Thank You love from Pune
@nurejshaikh8870
@nurejshaikh8870 2 күн бұрын
Location khy?
@Tigermammasvlogs
@Tigermammasvlogs 2 күн бұрын
भायखळाच्या पाठीमागे आहे भाऊचा धक्का 👍🏻
@ameypundlik1194
@ameypundlik1194 2 күн бұрын
Navratri madhe asa thikani jau. Kasala video takta aahe
@Tigermammasvlogs
@Tigermammasvlogs 2 күн бұрын
आता सर्वच लोकं शाकाहारी नसतात ना जे खानारे आहेत ते खातातच
@jayupatil5749
@jayupatil5749 2 күн бұрын
wow tumhi kitti lavker alat wah fatafat masta te pan taigudi saati really great ahat tumhi vahini
@Tigermammasvlogs
@Tigermammasvlogs 2 күн бұрын
😄👍🏻🙏🏻
@RuchiraNatu-wl8gv
@RuchiraNatu-wl8gv 2 күн бұрын
ताई नेहमी प्रमाणेच छान विडिओ आहे व टायगरची अतिशय मुला प्रमाणे काळजी घेता... तुमचा विडिओ पाहून खरंच खूप छान वाटते.... 👌👍👌
@KrishnaPujari-ml3eo
@KrishnaPujari-ml3eo 2 күн бұрын
वाईट वाटले हे बघुन 😢😢😢एवढी प्रचंड हिंसा।।। अनेक शिवशंकर स्वामी तयार व्हावे या मातीमधे ।।आम्ही गोरक्षक
@GaneshBhosale-qr3cb
@GaneshBhosale-qr3cb 2 күн бұрын
शुद्ध शाकाहारी व्हा ताई 😢😢😢
@pseries3746
@pseries3746 2 күн бұрын
भारी दिसताय😅
@pseries3746
@pseries3746 2 күн бұрын
मेहनत आहे म्हणताय 😅 मुक्या प्राण्यांना जिव घेताय त्याच वाईट वाटतं नाही का🙂 भोगायला येणार तुम्हाला हे सगळं 🙂
@Tigermammasvlogs
@Tigermammasvlogs 2 күн бұрын
अहो मी कुठे जीव घेतलाय त्यांचा 🤦🏻‍♀️मी फक्त व्हीडिओ च्या माध्यमातून तुमच्या पर्यंत पोहचवलंय
@pseries3746
@pseries3746 2 күн бұрын
@@Tigermammasvlogs जीव घेतला काय आणि त्याच उदात्तीकरण केल काय दोन्ही सेमच
@jayupatil5749
@jayupatil5749 2 күн бұрын
Hmmmmmm enjoy 😊😊😊😊😊
@raosahebnawale3090
@raosahebnawale3090 2 күн бұрын
ताई मचछीवाला अगदी अंतःकरणातील बोलला आपला स्वभाव स्वच्छ व निर्मल असल्याने एकदाचा व्यवसाय चांगल होत आहे छान वाटत. दिलसे बोलला तो अस वाटत. कोण मानत कोण मानत नाही शेवटी श्रद्धेचा भाग आहे पण बरेच ठिकाणी सकाळी सकाळीच गेले की व्यवसायायिक लोक बोलतात असे बोनी बाबत😊 शक्यतो कष्टकरी फेरीवाले भाजीवाले राबून खाणारे असे बोलतात खरे बोल.केसकिडे गारव्यात ओली ठीकाणी असतात. आईची सेवापण खुपच छान सुरु आहे हे आशीर्वाद महत्वाच आहे त्यामुळेच बरकत समाधान भरभराट व पुण्य आहे.❤
@Indiangamer5345
@Indiangamer5345 2 күн бұрын
टायगर शेठ हुशार आहेत शुभ संध्याकाळ
@makarandtamhankar5474
@makarandtamhankar5474 3 күн бұрын
ताई पांढऱ्या कुठ दिसत नाय, कुठ गेलाय टागूडी खूप हुशार आहे.
@Tigermammasvlogs
@Tigermammasvlogs 3 күн бұрын
@@makarandtamhankar5474 गोऱ्या ऑफ झाला 😔 आठ महिने होऊन गेले
@niteshshinde777
@niteshshinde777 3 күн бұрын
Kuthe ahe he market
@Tigermammasvlogs
@Tigermammasvlogs 3 күн бұрын
चेंबूर आणि गोवंडीच्या मध्ये 👍🏻
@raosahebnawale3090
@raosahebnawale3090 3 күн бұрын
🎭 *_एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही, एकमेकांसाठी असणं गरजेचं आहे_* आपल्या जीवनात उत्तम मित्र,योग्य रस्ता,चांगले विचार,उच्च ध्येय आणि अंगी नम्रता या पाच गोष्टी पाच बोटाप्रमाने असतात आणि सर्वच जुळून आल्या तर वज्रमुठ तयार होते आणि याच वज्रमुठीची ताकद आपल्याला यशाकडे घेऊन जाते!आपला अनुभव वाढत असतो तसं आपल आयुष्य कमी होत जातं, महत्वकांक्षाचे क्षितिज रुंदावत आणि समाधान मात्र हरवत जातं!आपल्या गरजा किती मामुली असतात हे आयुष्याच्या उत्तरार्धात कळतं आणि शेवटी चूकांचा पश्चाताप होऊन खरं आयुष्य जगायचं राहतं!आपण आयुष्याची स्वप्नं पहाताना वास्तवाला विसरायच नसतं, 🌹मंगलमय सुप्रभात 🌹 *_🌹शुभ सकाळ🌹_*
@jayupatil5749
@jayupatil5749 3 күн бұрын
Kes kide saati malad west libarty garden kade shop ahe chhan medicine bhetta ani tumhi aaj chhan party dili dog 🐶🐕lok saati
@Tigermammasvlogs
@Tigermammasvlogs 3 күн бұрын
👍🏻🙏🏻🙏🏻
@RuchiraNatu-wl8gv
@RuchiraNatu-wl8gv 3 күн бұрын
ताई तुम्ही टायगर सोबत इतर बाहेरच्या कुत्र्यांना देखील चिकन प्रेमानी खाऊ घातलेत खरच भूतदया आजकाल कमी होत चालली खूप छान काम करता ताई 👌👍👌...
@vijaykadam7495
@vijaykadam7495 3 күн бұрын
Lai bhaire