Пікірлер
@balasahebghule7212
@balasahebghule7212 10 минут бұрын
बाबा आणि त्यांच्या बायका या विषयावर कीर्तन करा देव धरमावर नको जास्तं लोक हासतील राम क्रुषण हरी
@rajendrakadam2420
@rajendrakadam2420 3 сағат бұрын
सो कॉल्ड धर्मगुरू, महाराज, बूवाबाबा उघडेवागडे, लंगोटीवर असतात ती श्रद्धा नाही ? पाखंड्यांनो !
@babitasolunke4817
@babitasolunke4817 20 сағат бұрын
फलतु bolatay महाराज स्त्री बद्दल निट बोला जरा
@anshiramkuber111
@anshiramkuber111 21 сағат бұрын
राम कृष्ण हरी माऊली माऊली
@dilipkhedekar7426
@dilipkhedekar7426 23 сағат бұрын
👎👎!! हा माणूस महिलांविषयक एव्हढं ऊपहासात्मक बोलतोय, किर्तनाच्यां नांवाखाली टिंगलटवाळी करतोय, एव्हंढ्यां महिलां जमल्यांत, पण एकही महिलां काहीच बोलत नाही. जोरजोरांत हसून दाद देताहेत. माणसांची अभिरुची किती खालच्यां थरालां गेली आहे, भावना किती बोथट झाल्यां आहेत !!👎👎
@sopan880
@sopan880 Күн бұрын
अमृता फडणवीस ला नका म्हणू महाराज?
@ashwinigurav6376
@ashwinigurav6376 Күн бұрын
कीर्तन म्हणजे काय माहीत आहे का बघा या म्हातार्याला......हा वांज आहे का ?
@Amitpatil-g8g
@Amitpatil-g8g Күн бұрын
खर सांगतो टि शर्ट वाली दिसली की आमच सामान टाईट होतय. 😂😂😂 काहीही म्हणा मला एवढ खर आहे. 😂
@Amitpatil-g8g
@Amitpatil-g8g Күн бұрын
T Shirt एकाच कारणामुळे घालतात. ते म्हणजे बॉल दाखवण्यासाठी लोकांना. म्हणजे कोणीतरी येऊन दाबाव आणि तिथेच चालु कराव खपाखपी. 😂 हे असलं बघुन आम्हाला हालवायची सवय. पडली. हरामखोर साले.😂जिकडे बघाव तिकडे फक्त झवझवीच चालु आहे. काय कराव कळत नाही.😂😂😂
@poojakhilare9605
@poojakhilare9605 2 күн бұрын
यांच्या वर पोलीस केस केली पाहिजे, फक्त स्त्री यांना घाण, घाण शब्दात बोलत, पैसा मिळवतात. मूर्ख आहे हा कुठे पाप फेडणार, आणि समोर बसून ऐकणारे महामूर्ख आहेत.
@Amitpatil-g8g
@Amitpatil-g8g Күн бұрын
मग भोंगळ फिर रस्त्याने...😂
@स्वछंदआनंद
@स्वछंदआनंद Күн бұрын
सहमत
@ashishlalge7848
@ashishlalge7848 5 минут бұрын
तुला का खुपत आहे... आमच्या घरी पण महिला आहेत.. त्यांना नाही खुपले..
@POOJAAMBRE-s3o
@POOJAAMBRE-s3o 3 күн бұрын
Useless 😡
@Amitpatil-g8g
@Amitpatil-g8g Күн бұрын
मग भोंगळ फिर रस्त्याने
@SohamJamdade-e9h
@SohamJamdade-e9h 3 күн бұрын
खूप सुंदर किर्तन आहे माझा किर्तन मी आजवर नाही पाहिलं राम कृष्ण हरी किर्तन संपूर्ण टाका ❤💯💯👌👌
@BhavikaKolpe
@BhavikaKolpe 3 күн бұрын
नवीन नाही हे कीर्तन जुने आहे साहेब
@DikshaR22
@DikshaR22 3 күн бұрын
Khartar he adarniya maharaj kirtan kami ani standup comedy jast kartat 😂
@dnyaneshwarbadhekar551
@dnyaneshwarbadhekar551 3 күн бұрын
Bayaka jastach English zalya
@SamarthWaghmode-g3e
@SamarthWaghmode-g3e 3 күн бұрын
Kasa disto to T.shart chee😡😡
@anilbachhav-dt9cd
@anilbachhav-dt9cd 3 күн бұрын
खरी वस्तुस्थिती ऐकण्याची सवय पाहिजे बाकी बाबा एवढे बोलतात तरी त्याच्यामागे लाखोंची गर्दी असते इंदुरीकर महाराज समाज सुधारक आहे त्यांच्या बोलण्यातून काय घ्यायची हे आपण ठरवायचे
@AlkaThube-v8u
@AlkaThube-v8u 3 күн бұрын
,, न एक
@AbdulShaikh-ri6ih
@AbdulShaikh-ri6ih 3 күн бұрын
महाराज खरे बोलत आहेत काही लोकांना पटत नाही
@Mamma7777
@Mamma7777 4 күн бұрын
Kirtan kami aani faltu pana jast aahe.bolta kas te pahila sudhara
@Mamma7777
@Mamma7777 4 күн бұрын
Nauvari sadya ghatlelya bayka ch sarv ughda sharir distete te changla aaheka...hya babanna kai kam nai baykamma nav thhevyla.
@LatabaiPatil-k2h
@LatabaiPatil-k2h 4 күн бұрын
महाराज खरोखर खुपच छान कीर्तन करतात समाज प्रबोधन तुम्हाला जमते तेवढे कोणत्याही महाराज ला जमत नाही
@azimshaikh6163
@azimshaikh6163 4 күн бұрын
❤❤❤❤❤
@vijaymareddi
@vijaymareddi 4 күн бұрын
महाराज फक्त बायकांवरच बोलतो देवना विसरले. T शर्ट वर उलट सर्व अंग झाकली जाते. आता शेवटी बघणाऱ्याची नजरेवर आहे सगळं. पण तुमचं निरीक्षण चांगलं आहे. बायका काही घालतात कसे राहतात सगळं व्यवस्तीत बघता आणि त्याचा आनंद घेता व देता. वा वा
@KalpanaPalaskar-p7h
@KalpanaPalaskar-p7h 4 күн бұрын
❤😂🎉😢😮😅😊
@KarishmaPadwal-dy3rd
@KarishmaPadwal-dy3rd 4 күн бұрын
Maharaj tumhi parmarthach kmi Ani faltu bak bak jast krta kirtan mahnje devabaddl bolne devach dnyan Dene tumhi roj samjat Kay chally tech bolta tumchyavarch Daya yetiye 😂😂
@saritavaidya7004
@saritavaidya7004 5 күн бұрын
फालतू माणूस... De धर्माच्या गोष्टी सांगून बायकांच्या मागेच असतो.. ह्याला byakomuli आहेत की नाही
@NageshNikam-xn1gc
@NageshNikam-xn1gc 5 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली ❤🎉🎉🎉
@Unreleased.345
@Unreleased.345 5 күн бұрын
महाराज टी-शर्ट ने अंग सगळं झाकलं जातं
@santoshkhanvilkar3740
@santoshkhanvilkar3740 6 күн бұрын
Marathi bolne bindast
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 6 күн бұрын
हा किर्तनकार आहे का तमासगीर ?
@NevrutiHolgade
@NevrutiHolgade 6 күн бұрын
. . C
@DigambarPatil-c8u
@DigambarPatil-c8u 6 күн бұрын
अरे नालायक महामूर्ख लोका नो जो महाराज जन जागृती करण्या साठी करोडो लोका ना संभाषण करून कीर्तन प्रवचन सांगतो लोक कल्याना साठी त्याला नाव बदनाम करू नका रे पाप लागेल
@sumantmaske5966
@sumantmaske5966 7 күн бұрын
महाराज मस्त बोलता, जे सध्या परस्थिती चालु आहे त्यावर बोलता
@meghapatil9371
@meghapatil9371 7 күн бұрын
Bayla mah. Bayan sivay bolta yet nai faltu bakwas
@dhammapaldhawale1821
@dhammapaldhawale1821 7 күн бұрын
महाराज याला किर्तन बोलत नाही याला फालतूगिरी बोलतात,,, तुमचे तेच तेच रिपीट रिपीट कीर्तन असते बार बार,,, दुसरं काय तुम्हाला येते का नाही,,,,,
@LovelyBurger-tx1mv
@LovelyBurger-tx1mv 7 күн бұрын
Tula ate ka
@LovelyBurger-tx1mv
@LovelyBurger-tx1mv 7 күн бұрын
Faltu
@nandaramborkar6658
@nandaramborkar6658 5 күн бұрын
अध्यात्म किर्तन प्रवचन झाले आहे का हे तपासून पाहणे.
@sunitaPatil-gt2zh
@sunitaPatil-gt2zh 7 күн бұрын
Adhyatma sodun fakt tingal tavali karto yala kirtan nahi mhanat
@शिवाजीम्हस्के-ष4ख
@शिवाजीम्हस्के-ष4ख 7 күн бұрын
तुमच्या वर सुद्धा पैसे बैकाम चाललें
@SantoshShinde-h8o
@SantoshShinde-h8o 7 күн бұрын
जेवढ् कमवल तेवढ घालवल हालकटान
@SantoshShinde-h8o
@SantoshShinde-h8o 7 күн бұрын
महाराज हा नालायक पणा बंद करा
@SonaliShinde-s
@SonaliShinde-s 5 күн бұрын
Hii mi pn shinde ye tumhi kuthe rahta 😅
@dnyaneshwarbadhekar551
@dnyaneshwarbadhekar551 3 күн бұрын
Maharaj vastusthti sangat aahe
@trishabhosale2366
@trishabhosale2366 7 күн бұрын
😡😡😡😡😡😡
@AmolJuware-u5l
@AmolJuware-u5l 7 күн бұрын
Vikun khale pahije maharaj
@sanjaypawar398
@sanjaypawar398 8 күн бұрын
Maharaj tumche Chikiche vichar aahet.
@GarlicBread-o3x
@GarlicBread-o3x 8 күн бұрын
Tu fakt tujhya poricha vichar kr 😡😡
@SheetalJadhav-k2v
@SheetalJadhav-k2v 9 күн бұрын
Gharat aai bahin nahiy ka ?
@gajanangadage6532
@gajanangadage6532 9 күн бұрын
Khar ahe insta vr aapalya hindu baya kiti dhinga karun thevalay👍👍
@VIBE_WITH_SENPAI-
@VIBE_WITH_SENPAI- 8 күн бұрын
Didi maharaj ji guddi mhntat ti tuch aahes vatat 😂😂😂
@balapawar7925
@balapawar7925 9 күн бұрын
कलियुग आहे हे जेवढं चांगलं सांगणार तेवढं हे वाईट वागणार पण तुम्ही आपले चांगले विचार खरी वस्तू स्थिती मांडत रहा एक जरी सुधारला तरी बस झालं
@YogeshKhairnar-m8r
@YogeshKhairnar-m8r 9 күн бұрын
राम कृष्ण हरी
@YASHRAJMISHRA-z1l
@YASHRAJMISHRA-z1l 10 күн бұрын
Maharaj je sangta te khara aahe.. samjhun ghenya cha prayatna karayla hava...
@DigambarPatil-c8u
@DigambarPatil-c8u 10 күн бұрын
राम कृष्ण हरी महाराज हे पंधरा वर्षे त महिला पुरुष केस काळे करून घेणं हे सर्व लोक आपल्या कड पाहून रोमा स बोल्ड व्हावं
@sachin-n6f
@sachin-n6f 10 күн бұрын
इंदोरीकर महाराज समाजात जे चुकीचं घडतं त्यावर बरोबर बोट ठेवतात.पण त्यामागचा उद्देश लक्षात न घेता आपण रोज त्यांना नवनवीन विषय निर्माण करतो हे दुर्दैव आहे