#English with Neha या चॅनेल वर तुमचं स्वागत आहे. Guy's आपण इथे खूप सोप्यापदध्दतीने ते पण आपल्या मराठी भाषेतून English शिकत असतो.
Guy's या चॅनेल वर प्रतेक जण English बोलू शकणार आहे. ज्यांना खरचं मनापासून English शिकायचं आहे त्यांनी चॅनेलवरचे video नक्की पाहा.
आता आपण सगळेजण इंग्लिश शिकू शकणार आहोत. ते पण अगदी सोप्या पद्धतीने with word meanings, Sentences grammar and speaking practice.
चला तर मग #English with Neha सोबत English शिकूया
👉 SUBSCRIBE करा # English with Neha या चॅनेला.
👉For Business Email Id
[email protected]