My best wishes for your channal all ingrediants are correct but when you are adding crushed garlic then after frying it's natural fragnce elements protinces is burn for health it's useless please add garlic when all mixture becomes cool thanks
@shrirangpatil28 күн бұрын
परफेक्ट रेसिपी ! आम्ही ह्याच पद्धतीने करतो. चार फळभाज्या (तुम्ही घेतलेल्या बरोबर आहेत,फक्त त्यात फुलगोबी ऍड करतो),चार प्रकारचे सोले( ओले वाल,ओले तुर दाणे, ओले वाटणे, ओले हरबरे) चार पालेभाज्या. चार डाळी (तूर, उडीद, मूग,हरबरा) यातले मूग आणि उडीद डाळ भाजून घ्यायची एवढाच बदल असतो. बाकी सेम रेसिपी
@arunajadhav85629 күн бұрын
मसाला मिक्सर मधून काढून घ्यायला हवा. त्यामुळे दाटसर रस्सा येईल.
@prashantkarulkar3390Ай бұрын
वरणभाताला सुद्धा एव्हढे महत्त्व दिल्यामुळे विशेष कौतुक ...........
@dusky4038Ай бұрын
लाल भोपळा ch आहे का ha
@finix8142Ай бұрын
**जयश्रीगणेश, नमस्कार ताई . **खूप छान व सोपी रेसिपी आहे **अशाप्रकारे बटाट्याचे काप करू शकतो का ? ? *धन्यवाद!.
@yojnapatil6714Ай бұрын
खुप छान माहिती सांगितली मी कालच सर्व वस्तू आणल्या त आज तुम्ही दाखल्याप्रमाणे मी लोणचे करून पाहीन धन्यवाद ताई नवरात्रीच्या शुभेच्छा