KZ
bin
Негізгі бет
Қазірдің өзінде танымал
Тікелей эфир
Ұнаған бейнелер
Қайтадан қараңыз
Жазылымдар
Кіру
Тіркелу
Ең жақсы KZbin
Фильм және анимация
Автокөліктер мен көлік құралдары
Музыка
Үй жануарлары мен аңдар
Спорт
Ойындар
Комедия
Ойын-сауық
Тәжірибелік нұсқаулар және стиль
Ғылым және технология
Жазылу
New Express News 24
नमस्कार .....
आम्ही डिजिटल युगात New Express News 24 या नावाने KZbin channel सुरु केले आहे. यामध्ये दिनविशेष, चांगल्या आचार - विचारांची संस्कृती,राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा यासह प्रशासनातील सर्व घडामोडींना प्रसिद्धी देण्यास आम्ही बांधील आहोतच. तसेच आपण आपल्या अवती - भवती घडणाऱ्या सर्व क्षेत्रातील माहिती अथवा बातमी आमच्या पर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आपण स्विकारावी.
1:23
⭕ इचलकरंजी | बांधकामाची पाहणी करून ते बेकायदेशीर बांधकाम थांबवण्याची मागणी
5 сағат бұрын
3:04
⭕ पत्रकार महामंडळाची मुख्यमंत्र्यांची घोषणा;डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पाठपुराव्याला यश
5 сағат бұрын
2:14
⭕ इचलकरंजी | समाजवादी प्रबोधिनी वाचनालयाच्या वतीने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे व्याख्यान
5 сағат бұрын
2:24
⭕ इचलकरंजी | DP चे शहरात जल्लोषात स्वागत ; अनेक रिलस्टारांचा डिजेच्या तालावर जल्लोष
2 сағат бұрын
2:12
⭕ इचलकरंजी | शहरातील मावा विक्री करणाऱ्या पानपट्टीवर कारवाई
2 сағат бұрын
1:52
⭕ इचलकरंजी | धर्मवीर संभाजी महाराज यांचा मलाबादे चौकात पुतळा उभारण्यास मंजूरी
2 сағат бұрын
1:22
⭕पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान न मिळाल्यास आमदार खासदार यांच्या घरावर मोर्चा काढू -पै.अमृतमामा भोसले
2 сағат бұрын
1:49
⭕ बिम वाहतुक करणाऱ्या 192 वाहनांवर कारवाई ; वाहतूक शाखेने केला 1 लाख 36 हजार रुपयांचा दंड वसूल
7 сағат бұрын
2:55
⭕ इचलकरंजी | जर पक्षाने मला उमेदवारी दिली तर शहराच्या पाणी प्रश्न निश्चितपणे सोडवू - संजय कांबळे
7 сағат бұрын
2:03
⭕ भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी सन्मानाने बोलावलं तरच भाजप कार्यालयात येणार - आ.प्रकाश आवाडे
7 сағат бұрын
3:18
⭕ इचलकरंजी | शिवाजी विद्यापीठ आंतर विभागीय कबड्डी स्पर्धेत उत्साहात सुरुवात
7 сағат бұрын
1:21
⭕ कोल्हापूर | अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना व पोलिसांना मुस्लिम बांधवांच्यावतीने पाणी वाटप
7 сағат бұрын
1:27
⭕ इचलकरंजी | शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
12 сағат бұрын
1:44
⭕ इचलकरंजी | 166 मंडळांना ध्वनी प्रदुषण भंगाच्या नोटिसा बजावणार ; पोलीस उपाधीक्षक साळवे यांची माहिती
12 сағат бұрын
1:54
⭕इचलकरंजी | हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ जाहीर झाल्याबद्दल कॉ.मलाबादे चौकात आनंदोत्सव साजरा
12 сағат бұрын
2:02
⭕ इचलकरंजी | आधार आरोग्य केंद शहापूर ग्रामस्थांसाठी आधारवड बनेल - उदयसिंग पाटील
12 сағат бұрын
3:50
⭕ इचलकरंजी | सुमारे 195 हत्यारांचा साठा जप्त ; शिवाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई
14 сағат бұрын
2:13
⭕ इचलकरंजी | गावभाग पोलिसांकडून 10 मंदिर दानपेटी साखळी चोरीचे गुन्हे उघडकीस
14 сағат бұрын
1:15
⭕ इचलकरंजी | लालनगर येथील जुगार अड्यावर छापा ; गावभाग पोलिस ठाण्यात 13 जणांवर गुन्हा दाखल
14 сағат бұрын
1:18
⭕ इचलकरंजी | गुंतवणुकीत अधिक परताव्याचे अमिष दाखवत एकाची 49 लाखांची फसवणूक
14 сағат бұрын
1:19
⭕ चोरी केल्याप्रकरणी एकाला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सुनावली 2 दिवस पोलिस कोठडी
19 сағат бұрын
2:19
⭕ चंदुर | पूरग्रस्तांचा चुकीच्या पद्धतीने सर्वे झाल्याने बहुतांशजण अनुदानापासून वंचित
19 сағат бұрын
2:06
⭕ इचलकरंजी | महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत विविध उपक्रम संपन्न
19 сағат бұрын
1:08
⭕ इचलकरंजी | खुनी हल्ल्यातील दोघांना न्यायालयाने सुनावली चार दिवसांची पोलीस कोठडी
21 сағат бұрын
8:01
⭕ इचलकरंजी | आयुक्त दिवटे यांची बदली करण्याचा घाट आ. प्रकाश आवाडे यांनी घातला - सागर चाळके
21 сағат бұрын
2:00
⭕ इचलकरंजी | गुरुवार 3 ऑक्टोंबर रोजी चाणक्य अभ्यासिका व ग्रंथालयाचे उद्घाटन
21 сағат бұрын
2:25
⭕ इचलकरंजी | जुन्या वादातून प्राणघातक हल्ला ; रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांवर गुन्हा दाखल
Күн бұрын
1:31
⭕ इचलकरंजी | कापड मटेरियल तयार करणाऱ्या कारखान्यास लागली आग ; सुमारे 50 लाखांचे नुकसान
Күн бұрын
4:52
⭕ इचलकरंजी | मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होत आहे महिलांची आर्थिक पिळवणूक
Күн бұрын
Пікірлер
@B4b22
Сағат бұрын
Atta yacha baiko la samjhle navra manjhe ky Adhi bhau det navti tyala chukun lagan zale ase vagt hoti
@SnehalPowar-nq5xr
4 сағат бұрын
# Ichalkaranji 😎😍 DP bhau...
@saifnipanikar-io9ph
4 сағат бұрын
हप्ता चुकवला कि असेच होते? कितेक वर्षान वर्ष मावे खुलेआम विक्री होत आहे! काय कायदा अता अलाय?
@varshapatil3651
4 сағат бұрын
करल काय नाद कोण टॉप फाइव मधल्या सर्वांना बघा म्हणाव डिपी दादाची जल्लोशी मिरवणूक❤
@monalipatil-br8hd
4 сағат бұрын
नाद खुळा आमचं कोल्हापुर लईच भारी आमचं कोल्हापुर
@sarikashinde-lr6qi
5 сағат бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@JMm-j3w
5 сағат бұрын
कोल्हापूर ! खरंतर छत्रपती शाहू महाराजांचं एक आदर्श शहर. पण काय झालंय सध्याची परिस्थिती एका रील स्टार ला कोल्हापूर ची ओळख सांगण्याची वेळ आली.
@shine855
5 сағат бұрын
Murkh manus manner less manus, kasal kay itak ghan paddhatine present kel swatahala...Varsha Tai la itak wait bolla
@NeelamSawant-p4w
6 сағат бұрын
अभिनंदन
@sharadtasagaon2093
7 сағат бұрын
अहो इचलकरंजी राज्य नाही ❌ओ शहर आहे
@snehanandgaonkar3427
8 сағат бұрын
Congratulations ❤❤❤🎉
@saccchibateenin5235
9 сағат бұрын
तू डीपीदादांना अरे तुरे म्हणायला तू काय त्याची अज्जी नाहीयेस, रिस्पेक्ट द्यायला तुझ्या घरातल्यानी शिकवले nahi का.....
@ankushmandhare1974
9 сағат бұрын
😂😂😂
@Yashusagarpol
10 сағат бұрын
Pan dp peksha suraj चांगला खेळला असं मला वाटतंय
@riyajmulla220
11 сағат бұрын
mast 👍🙂👍
@vaibhavnavgan3479
11 сағат бұрын
DP CHANGLA MANUS AHE PAN TYANCHI BAYKO OVERSMART AHE.Acting NATURAL WATAT NHI
@priyankagajmal3077
11 сағат бұрын
Dp दादा तुझ्या यशात सर्व influncrrcha सिंहाचा वाटा आहे
@harddikindya4245
5 сағат бұрын
Influncer पेक्षा बापाचा पूर्ण च वाटा आहे
@sonalmore9256
12 сағат бұрын
Dp dada bestest best 🎉...top 4 ..proud of you dada
@prachivarpe2933
12 сағат бұрын
News valya madam te dp urf dhananjay as nhiye...dhananjay powar urf dp as ahe 😂 adhi purn mahiti kadhun ghya
@prachivarpe2933
12 сағат бұрын
Hach Dp Abhijit samor tyachya bayko la Shilpe as bolala hota
@authentic8657
12 сағат бұрын
माणसं खरच एडझवी आहेत
@vijayakokatnur5769
12 сағат бұрын
❤❤
@prashantdesai6603
13 сағат бұрын
No one DP ❤
@Growmore618
13 сағат бұрын
काय दिवे लावलाय... अंकिता चा चमचा म्हणून 😂
@skpatil5252
13 сағат бұрын
मी नांदेडकर मला पण खूप वाटू लागलं की ट्रॉफी DP दादा निंच जिंकावी
@shantabhat2608
13 сағат бұрын
❤❤❤dp
@YashDeshmukh-dr1vr
13 сағат бұрын
Mag ka voting zal nahi lok kay bhadyane anle ka
@anwarhakim2211
13 сағат бұрын
नाद खुळा
@savitasalunkhe6348
13 сағат бұрын
❤❤❤❤
@rajshreewagh5990
13 сағат бұрын
अभिनंदन डिपि🎉
@DattatreKoli-f4h
14 сағат бұрын
Dp🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤
@samrudhikulkarni5237
14 сағат бұрын
खूप छान Dpदादा तुमचा खूप अभिमान आहे 🎉🎉🎉
@shrutikamble4442
14 сағат бұрын
बाथरुम कमोड जवळ झोपायचा ही लायकी याची
@prajwalmohite9332
14 сағат бұрын
हा.व्हिडिओ.वर्षा.बाईला.पाठवा..आणि.म्हातारे. बग.म्हणावं.कोल्हापूरचा.प्रेम
@dakshkasbe5678
13 сағат бұрын
हो दाखवायलाच पाहिजेल वर्षाताई ला
@KiranDarekar-o1c
7 сағат бұрын
Ho pathva kharay
@shrutikamble4442
14 сағат бұрын
देशा साठी काय जिंकून आला ऐवढे कौतुक करायचे
@ATHARVA10-al
12 сағат бұрын
Ak tr Aaplyala(shruti) ky yet nahi. Ani ugachach ky pn bolayach Vhy?
@shrutikamble4442
7 сағат бұрын
@@ATHARVA10-al काय रे काही येत नाही म्हणजे काय मी गव्हर्न्मेंट जाॅब करते थर्ड डिग्री पण देते मी कोण आहे सांगत नाही तु ओळख जास्तच शहाणा आहेस वाटतो
@Swararecipe_Live
14 сағат бұрын
Only Kolhapur 😊
@kalpanapatil7904
15 сағат бұрын
बघा निकी जानवी आणि वषा ताई कोल्हापूर चा नाद नाही करायचा
@harddikindya4245
5 сағат бұрын
या तींघिच्या बापाची सोसायर्टी नाही आहे बापाच्या पैशावर उड्या मारणे पेक्षा स्वतःच्या कमाइवर जगणाऱ्या बायका चांगल्या🎉🎉
@sid.2987
15 сағат бұрын
Winner tr nahiye 😂
@user-lf3rz6ks2m
15 сағат бұрын
सुरज दादा कोंडके तर डिपी लक्ष्मीकांत बेर्डे
@SonaliKoravi
13 сағат бұрын
Ho ho kharach
@Amitshaha786
15 сағат бұрын
Dp❤
@RushikeshPatil-w3f
15 сағат бұрын
डी पी भाऊ कोल्हापुर सुट्टी नाही ❤😂❤😂
@Aaru4869
16 сағат бұрын
Sagle thik ahe..ata election sathi hawa karychi challye dusre kahi nahi 😂
@vinayakmane2650
16 сағат бұрын
🔥👑dp👑💪🏻
@srk0720
16 сағат бұрын
झोपा काढत होता 😅😅 पैसा आहे म्हणुन काय पण करू नका . आम्हाला ह्याचा खेळ अजिबात आवडला नाही 😅
@GaneshMohite-qu8xu
16 сағат бұрын
गर्दी पैशाची नाही माणुसकीची आहे ते फक्त जवळच्या माणसांनाच कळणार लांबून गोळ्या झाडून उपयोग काय
@coupleoffamily5959
12 сағат бұрын
Barobar ahe @@GaneshMohite-qu8xu
@sarikagade6251
16 сағат бұрын
Jy final 2 la gelet tyanchi suddha Evdhi charcha nahi evdhi tumchi...keepit up Bga abhijeet sawant😂
@Rajashrikalews4nw
16 сағат бұрын
😂😂अशी रॅली सूरज ची व तुझी निघाली dp दादा.... महाराष्ट्र ब्लॅक काळीज गर्ल ची रॅली का नाही निघाली😂😂😂😂
@rohinijoshilkar6629
17 сағат бұрын
Dp dada.... Khup chan🎉
@sandym.2056
17 сағат бұрын
Nikki arabaz bhaga ...DP chi hawa
@ushapatil8921
17 сағат бұрын
खूप वाट बघितली हा व्हिडिओची
@AsmitaBhosale-g8j
17 сағат бұрын
❤❤❤❤