नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मी मराठी लेखक या मराठी KZbin चॅनेल वर तुमचे स्वागत आहे. मी Mr. Bhardwaj तुमचे या असल्ल मराठी चॅनेल वर स्वागत करतो. मित्रांनो आमच्या या KZbin चॅनेल वर तुम्हाला Love story - Horror Story - Katha-Kadambari - Moral Story हृदयाला भिंनाऱ्या गोष्टी अशा खूप प्रकारच्या गोष्टी तुम्हाला ऐकण्यास मिळतील.
मित्रांनो आमच्या या KZbin चॅनेल वर कोणत्याही प्रकारची अश्लील भाषा आम्ही वापरणार नाही. आपल्या जीवनात ज्या शब्दांचा प्रयोग होतो तेच शब्द आमची टीम वापरतील.
मित्रांनो तुम्हाला काही शंका किंवा प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या Gmail वर विचारू शकतात. तुम्हा सर्व भारतीयांचे व आपल्या विदेशात गेलेल्या भारतीयांचे खूप खूप धन्यवाद...!
Gmail :-
[email protected]