Пікірлер
@sachinshinde1287
@sachinshinde1287 3 минут бұрын
Hii
@Ananyapatil-sk
@Ananyapatil-sk 4 минут бұрын
Thanks!
@jyotsnatakale1085
@jyotsnatakale1085 28 минут бұрын
Tya shivay aju bajula shivadham hindu smashanbhumi pan aahe ha motha loss actually😢
@pratik9882
@pratik9882 Сағат бұрын
सर, PMAY मी रजिस्टर नाही केलंय तरीही मी फॉर्म भरू शकतो का?, please guide🙏🏽
@snehadesai8388
@snehadesai8388 Сағат бұрын
Income certificate approval madhe khup problam hoth ahe 15 days zale. Reupload karun pan zale nahi... Pls help 🙏
@ravikokane7638
@ravikokane7638 2 сағат бұрын
सर् एक अर्जदारा ला किती ठिकाणी अर्ज करता येथील आणी नंतर सोडत मध्ये न लागल्यास काही दंड भरायच आहे का
@SurajSanap143
@SurajSanap143 4 сағат бұрын
Sir mhada chi book madye ji kimmat ahe tich finely asannar aaahe ka extra kahi bharave lagatil
@hemantpalkar9236
@hemantpalkar9236 4 сағат бұрын
Pls share the exact location of this project
@vinay5592
@vinay5592 8 сағат бұрын
top 5 PROJECT madhe market price Vs Mhada price pan share kara
@ph_sam_0131
@ph_sam_0131 12 сағат бұрын
Sir tithle market rate aani rent donhi sangat chala sobat
@akashdesai5410
@akashdesai5410 12 сағат бұрын
‪@RKPropertyNews‬ Hi sir, Shivdham complex chya flats cha possesion date ky ahe? Approximate kiti months lagtil project complete vayla?
@nileshs8160
@nileshs8160 13 сағат бұрын
सर नवीन प्रोजेक्ट सिडको 2 वर्ष पासुन लॉटरी kadhat आहे पन अजून मुहूर्त nahi आला आहे
@anitamohite5822
@anitamohite5822 13 сағат бұрын
Sir aaj amhi Dindoshi Shiv dham site visit keli tithe building la lagun ek mothe vadache zaad ahe agdi 100 years old ahe tyache roots khooop kholvar astil tar building la kahi dhoka nahi na te tithech rahanar ka tumhi jara details sagnar ka pl
@_sushantg_007
@_sushantg_007 13 сағат бұрын
आर के सर तळोजा नोड मध्ये ज्या लाभार्थ्यांना घरे दिलेली आहेत ते लाभार्थी तिथे आजूबाजूच्या परिसरामध्ये असणाऱ्या हवेतील प्रदूषणामुळे त्रस्त आहेत आणि मी पण तेथील एक लाभार्थी आहे मी गेली 10 महिने इथे राहतो आहे आणि येथील हवेतील प्रदूषण, एमआयडीसी मुळे सोडला जाणारा वायु याचा आमच्या आणि आमच्या मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे तरी त्याची दखल सिडकोने या ठिकाणी विकास काम हाती घेण्याआधी किंवा आता इथे लाभार्थी राहायला आल्यानंतर घेतलेली नाही जर तुम्हाला तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून ही महत्त्वाची बाब आणि तळोजा नोड मधील प्रदूषणाचा मुद्दा मांडता आला तर खूप बरं होईल ही विनंती
@shripadbhandge2696
@shripadbhandge2696 13 сағат бұрын
म्हाडाच्या लॉटरी फ्लॅटसाठी अतिरिक्त शुल्क काय आहे ?
@shripadbhandge2696
@shripadbhandge2696 13 сағат бұрын
What are the extra charges for Mhada lottery flat?
@Marotinirgude1155
@Marotinirgude1155 17 сағат бұрын
नमस्कार सर.🙏🙏🙏 फार छान माहिती दिली जाते तुमच्या कडुन. सर 2017-18 मध्ये नगर पालिका कडुन अपंग व विधवा यांना 50 घरे pm योजने अन्तर्गत उपलबध देण्यात येणार होती. मी एक अपंग आहे. नगर पालिका मध्ये काही घरा ची माहीती मिळत नाही. जर आपल्याला काही या बदल माहिती असेल तर कळवावे. आपणाला विनंती करतो.🙏🙏🙏
@ajaykumarrana3639
@ajaykumarrana3639 17 сағат бұрын
Reply please 0:01
@ajaykumarrana3639
@ajaykumarrana3639 17 сағат бұрын
Reply please
@ajaykumarrana3639
@ajaykumarrana3639 17 сағат бұрын
Hello
@ajaykumarrana3639
@ajaykumarrana3639 17 сағат бұрын
Sir Reply tar Kara na
@ranjanakhot5703
@ranjanakhot5703 18 сағат бұрын
गिरणी कामगारांसाठी इथे घर तिथे घर असं हे महाशय बोलत होते.त्याच काय नाय. आता माढा माढा चालू आहे. निवडणूक येई पर्यंत असच चालू. मग हा पण विषय बंद गिरणी कामगारांचे घराचे काय झाले त्यापण अपडेट दया A
@sandipjadhav38213
@sandipjadhav38213 19 сағат бұрын
Cidco from bhartana pmay rajstrasan kela shivay from barta yet nahi from kasa bharaycha
@tusharnirgude8996
@tusharnirgude8996 20 сағат бұрын
सर मी प्रधानमंत्री आवास योजने करिता अर्ज करत आहे पण मी PM आवास करिता रजिस्ट्रेशन केले नाही व ते म्हाडा करून देते का की आपल्याला बाहेर करावे लागते तरी ते कुठे करावे या बद्दल प्लिज माहिती द्या
@akshaychauhan4246
@akshaychauhan4246 17 сағат бұрын
following
@vaibhavmore0618
@vaibhavmore0618 21 сағат бұрын
EWS madhe ky khas ghare nhi ahet sir yanda😅
@prade5535
@prade5535 22 сағат бұрын
Lig sathi top 5 vr video bnva sir
@ashwinijoshi9764
@ashwinijoshi9764 22 сағат бұрын
Outstanding efforts...❤ ...pn under construction ghar kadhi paryant ready honar aahet ...means kontya mahinya paryant
@balajikumar64
@balajikumar64 22 сағат бұрын
सर कृपया , आता पुन्हा रेमंड ठाणे मध्ये सर्वांना जागेचे ताबा देने चालू झाले आहे , आपणांस पुन्हा तेथील सोयी सुविधा व त्यात दिलेल्या साहित्याचे दर्जा बाबत अजून विश्लेषण करता येईल .. तरी सर्व EWS पात्र धारकांचे आलेले अनुभव व तक्रारी ची नोंद घेता येईल .. हि नम्र विनंती ..
@ramparab1350
@ramparab1350 22 сағат бұрын
they have not reduced the price but they increased drastically.... does anyone know the reason..?
@sadhanakarekar5478
@sadhanakarekar5478 23 сағат бұрын
गोरेगोवं EWS ची किंमत कमी होणार का जी माढा नि ३०% कमी केली आहे प्लीज reply
@sadhanakarekar5478
@sadhanakarekar5478 23 сағат бұрын
Pls majhya prasncha uttar dhya ews madhe ji madha ni kimmat kami keli ahe 30% ti ya goregoan chya 33lakh chya flat var kami honar ka reply plz
@prashantingle5784
@prashantingle5784 22 сағат бұрын
नाही. जे फ्लॅट बिल्डर कडून मिळाले आहेत त्या फ्लॅटची किंमत कमी झाली आहे.
@user-pi1yn7qv3l
@user-pi1yn7qv3l 23 сағат бұрын
Spouse ltr password incorrect dakhavto 10 days zale kay kraych plz sanga
@MrKumar1024
@MrKumar1024 23 сағат бұрын
Spouse Pan Card compulsory aahe kay??
@RKPropertyNews
@RKPropertyNews 23 сағат бұрын
Yes
@vinodmali3803
@vinodmali3803 23 сағат бұрын
Thanks
@RKPropertyNews
@RKPropertyNews 23 сағат бұрын
Thank you so much sir.🙏
@balajikumar64
@balajikumar64 23 сағат бұрын
महाराष्ट्र शासन ह्यांच्या कृपेने सर्व सामान्य व गरीब लोकांना म्हाडा मार्फत दिलेली सर्वात सुंदर भेट आहे .. अश्या वास्तू मुळे लोकांच्या जीवनात निश्चितच बदल होणार आहे .. आणि हा आनंद आस्मरणीय आहे .. परंतु रेमंड सारख्या जग विख्यात कंपनी ने बांधलेले इमारत व त्याला त्यांचे वास्तुविशारद त्यांनी ज्या प्रकारे त्याची डिझाइन व रचना केली आहे ती बिनडोक तर आहेच , रेरा व महापालिका चे नियमानुसार खबरदारी घेतली असेल का ह्याची शंका येते आहे , पार्किंग व मोकळी जागेबाबत तर एखादे तज्ञ व्यक्ती च भाष्य करू शकतो .. पण सरकार कडून सवलती घेवून सुध्धा ज्या प्रकारे बांधले आहे त्या मुळे मन दुखावले .. सदर आशियाना ल चाळी पेक्षा पण कमी दोन घरा मध्ये मात्र 4 फूट चे अंतर दिले आहे , तसेच 4 दरवाजे चे सेफ्टी डोअर उघडल्यास एक मेका वर अपटिल कीव उघडता येणार नाही , त्यात आतील दिलेले सर्व दरवाजे अतिशय कागदी स्वरूपाचे असून , त्यातील लायटिंग , किचन चे साहित्य तर त्यांच्या कडून बिलकुल अपेक्षा नव्हती की असे तकलादू व दुय्यम प्रतीची स्वरूपात लोकांना साहित्य देतील .. मला तर वाटते की मालकाला ह्याबाबत नक्कीच कल्पना नसेल की त्यांच्या हाताखालील कर्मचारी वर्गाने असे काही केले असेल .. कारण ह्याच योजनेत इतर बांधकाम मालकांनी तेच दर्जा दिला जे इतर त्यांचे स्वतःचे असलेले गिऱ्याहिक ना दिले आहे .. म्हाडा चे अधिकारी वर्गाने सुध्धा आताच L & T ने सिडको साठी बामण डोंगरी येथे बांधलेले घराचे व तेथील इमारतीचे निरीक्षण केले पाहिजे व तसे सोयी सुविधा युक्त इमारत देता आली असते .. म्हाडा ने ह्या पुढे अश्या बांधकाम व्यावसिकाना 20% जागेच्या अंतर्गतनुसते रूम देण्या अगोदर कमीत कमी त्याची घरामधील सामानाची क्वालिटी वर योग्य करारनामा मध्ये दर्जेदार व टिकावू असेल त्या बद्दल लिखित घेतले पाहिजे तसेच मासिक भाडे ( मैंटेन्स 6 ते 7 हजार येणार सांगतात , खरे तर 500 फुटाचे आत घराचे शेत्र्फल असल्यास शासनाच्या आदेशानुसार महापालिका कडून स्वतंत्र देयक दिल्यास मालमत्ता कर कमी होईल .. ) हि अगोदर च ग्राहकांना कल्पना देयाला हवी .. तरी शासनाने EWS सारख्या वर्गाला अतिरिक्त लावलेले बिल्डर चे दर परवडेल का ? ह्याच विचार सरकार ने करायला हवे .. व म्हाडा ने ह्यावर योग्य भूमिका घेतल्यास लोकांना आपल्या कमी खर्चात घर भागविता येईल ..
@kiranpatil6955
@kiranpatil6955 Күн бұрын
Rent किती आहे
@sakhiforu9841
@sakhiforu9841 Күн бұрын
412 pmay aahe na ?? Prattek ews pmay asel asa nahiye na
@shilpapadhyar1228
@shilpapadhyar1228 Күн бұрын
फॉर्म भरण्याची डेट कधी पर्यंत आहे
@Dnger111
@Dnger111 Күн бұрын
Ews valyasathi ghar ahech nahi hi lottery fkt black money valyasathi ahe mhada vala ata garibansathi ghar nahi banvat tyana tag line tri badlayala sanga thodi tri laj vatu dya
@yashk4051
@yashk4051 Күн бұрын
SIR MHADA FLAT KITVA FLOOR VAR AAHE?
@sudhirtalekar5464
@sudhirtalekar5464 Күн бұрын
Dada, Dhanyawad.
@MaheshJadhav-kq6ty
@MaheshJadhav-kq6ty Күн бұрын
मधम उत्पन्न गट,1bhk, PHसाठी काही आहेत काय?
@RanjitaPatil-t3h
@RanjitaPatil-t3h Күн бұрын
संकेत क्रमांक 495 कुर्ला नेहरूनगर ची किंमत का वाढवली प्लीज त्याबद्दल माहिती द्या
@pkotkar9540
@pkotkar9540 Күн бұрын
kzbin.info/www/bejne/o5-VaWONjLyfi6csi=gHLZ0em97G0xOzTI
@pkotkar9540
@pkotkar9540 Күн бұрын
Watch this video to know th reason for increase in price for kurla 495 scheme
@puneetkotian6168
@puneetkotian6168 Күн бұрын
Good Morning Ramesh Sir ☔🌨️ Good Information 👍 Any update about MHADA Konkan lottery from MHADA office
@vijaygade
@vijaygade Күн бұрын
Top 5 locations for EWS 1. 412-A 2. 414-A & 415-A 3. 492 4. 473 & 413-A 5. 364-B
@amolvilassatpute8671
@amolvilassatpute8671 Күн бұрын
Cidco
@sangitarathod9439
@sangitarathod9439 Күн бұрын
सर माझ्या मुलाच मागच्या वर्षी आपले सरकार वरुन काढलेले डोमेसाईल गहाळ झालेय परत प्रयत्न केला तर डाऊनलोड होत नाही आहे.अँप्लीकेशन नंबर आहे तेंव्हाच वेळ खूप कमी आहे सर नवीन मिळवण्यासाठी काय कराव लागेल.प्लीज हेल्प
@vaibhavmore0618
@vaibhavmore0618 21 сағат бұрын
Re download kra same number ne sir
@sangitarathod9439
@sangitarathod9439 21 сағат бұрын
@@vaibhavmore0618 nahi hot aahe sir plane sheet diste
@sangitarathod9439
@sangitarathod9439 18 сағат бұрын
@@vaibhavmore0618 nahi hot
@user-yz7gv9ns3b
@user-yz7gv9ns3b Күн бұрын
माझगाव येथील म्हाडा चे घर कसे आहे ते दाखवा , please 🙏
@tushartanwade2289
@tushartanwade2289 Күн бұрын
Sir Scheme 494, Detail Video Banava.
@sunilharale8338
@sunilharale8338 Күн бұрын
Sir... Mhada che price reductions che benefits last year chya lottery holders na milnar ki nahi milnar...Je under-construction project ahe