जरा व्यवस्थित दिसेल असं चित्रीकरण तरी करा नाहीतर नका टाकू असली व्हिडिओ
@BhagyashriMunde5 күн бұрын
Hi Mukta kshala aaliy pahili ch Mukta chhan ahe
@pravinkharat75875 күн бұрын
असे वाटते की ही मालिका लागली की टीव्ही फोडून टाकावा
@sanikaparab115 күн бұрын
Best serial number one Tharla Tar Mag❤️
@komalbhalerao17465 күн бұрын
❤😊
@Bhimachileksneha6 күн бұрын
Tumcha video continue karanya pekshya samoril bhag dakhva....
@tiarawheelstiarawheels22456 күн бұрын
Sagar looking handsome
@MaYuRi24ful6 күн бұрын
अतिशय टुक्कर फालतू अर्थहीन लिखाण. ती अपूर्ण नट्टापट्टा करणारी पूर्ण झंडू बाई स्वतःचा बालिश हट्ट पुर्ण करतेय एका चांगल्या जोडीची अर्जुन सायलीची कथा दाखवायची सोडून हे असे गलिच्छ वळण देत आहेत अर्जुन सायलीच्या प्रेम कथेला. मराठी दिग्दर्शक निर्माते लेखक सर्वांनी जरा जुन्या सीरिअल्स बघा किती साधेपणा होता आपुलकी होती. आणि आताचे दिग्दर्शक शी किळसवाणी कथा लिहत आहेत. आता हा अर्जुन जो मागे म्हटला होता की जर मला समजल की सायली ही त्याच्यावर प्रेम आहे तर तो जगाविरुद्ध लढेल प्रेमासाठी stand घेईल अस काही होणार नाही. Emotional blackmail करून मंडपा पर्यंत जाणार अर्जुन प्रियासोबत. आता सायली अर्जुन सारखी सुभेदार लोकांना मनवायला तिथे जात राहणार अपमान सहन करत राहणार. आम्हाला वाटलं होतं आता अर्जुन सर्व सुभेदार लोकांना वठणीवर आणेल त्याचे हातच बांधून टाकले सुभेदार ह्या गलिच्छ परिवाराने. बंद करा सिरियल त्यापेक्षा जर सुचत नसेल तर महाराष्ट्र आहे हा इथे हि थेर मराठी प्रेक्षक खपवून घेणार नाही. Broadcasting content complaints council कडे तक्रार करावी प्रेक्षकांनी या असल्या गलिच्छ मालिकांची
@smitapatil8026 күн бұрын
Mast arjun❤😂
@BhartiShinde-mb3ty7 күн бұрын
पहिल्या मुक्ता ला बोलवा प्रेमाची गोष्ट पाहिला इंटरेस्ट नाही
@mansichavan1517 күн бұрын
Bakvas serial
@amrutajoshi66897 күн бұрын
Chan aahe mukta
@shubhangikeni15587 күн бұрын
Muktala part anna na plz😢
@amolkokate31207 күн бұрын
एक्टिंग नाही जमत मुक्ता सारखी
@JayashriPatil-p1v7 күн бұрын
😢
@AmrutaShinde-o3q7 күн бұрын
Amruta Very Very Good Sayali 👧😊😊🤗🤗🙂🙂🌹🌺💮💮🌺🌹🎁🎁🎉🎉🎁🌸💐💐🌻🌻🌼🌼🌼❤️❤️🌷🌹🌺💮💮👍👍🙌🙌👏👏👏👌👌😊😊🤗🙂🙂🙂👧
@JayashriPatil-p1v7 күн бұрын
कधी येणार पहिली मुक्ता
@जयश्रीकचरे8 күн бұрын
सायली दुसरी अलका कुबलचा आहे सतत रडायचं सतत रडणे दाखवतात
@UjwalaJondhale8 күн бұрын
Kiti nalayek ahe ha madhukr patil
@sandipsalunkhe49778 күн бұрын
Daily episode taka sakali lvkr
@Shreeकोतवाल8 күн бұрын
खूपच भारी आहे आज भाग
@sujatakamble5588 күн бұрын
Madhu bhau faltu la disat nahi ka therdyala char char gund Arjun la martat te
@TanishkaMohite-m6b9 күн бұрын
Tharl tr mg serial nahi aali
@cynthiamalekar589210 күн бұрын
Mukta Tesjashree pradhan please come back
@JayashriPatil-p1v10 күн бұрын
मुक्ता बदला
@jyotidalvi930210 күн бұрын
Adhichi mukata ghya
@anilbhuvad794510 күн бұрын
मुक्ता बदला
@anilbhuvad794510 күн бұрын
शी आम्हाला ही सिरीयल बघायची nahi आहे
@sanikaparab1110 күн бұрын
Best serial number one Tharla Tar Mag ❤
@rohinikharat506210 күн бұрын
मुक्ता बदलली आता सिरीयल बघणे बंद तसंही आम्ही अशी ही्दी मालिका बघीतलेली आहे आम्हाला माहिती आहे सगळं पण मुक्त आणि सागराची जोडी आम्हाला आवडली होती म्हणून बघत होतो 🤙🤙
मालिका वाढवण्याच्या फंदात तुम्ही चांगल्या स्टोरी ची वाट लावत चाललाहात. अख्खा सुभेदार बंगलाच माणुसकी शून्य करून टाकलाहात. आमच्या सायलीला घेऊन पुन्हा त्या बंगल्यात प्रवेश करावासाच वाटत नाही. अर्जुन ने कोर्टा जवळपास नवे मोठे घर घ्यावे. कल्पना/मधुकर ला पूर्ण व्हिलन केलेत तुम्ही. सायलीच्या पुढ्यात दोघांची उभं राहण्याची पण लायकी नाही. आम्ही प्रेक्षक नीच कल्पना/नीच मधुकर ला माफ करू शकत नाही. नालायक कल्पना/मधू ची सायलीला माफी नकोय. नकोच. साधी माणुसकीच दोघात नाहीय.
@abhijitmore321313 күн бұрын
थांबवा आता ही बोरिंग लव्ह स्टोरी आणि एकत्र आणा ह्या दोघांना
@SonalKapdne13 күн бұрын
आता खूप बोर झाल्या कधी सर्व सुरळीत होईल प्रिया चा पितळ उघड करायचं तर या दोघचं केल