ह्या ड्रायव्हर दादा ला जेवढा त्रास झाला त्याच्या दुप्पट त्रास त्या लोकांना व्हावा हीच देवाला प्रथना 🥲💯
@yogitakangutkar65856 сағат бұрын
गाड्या पण तुम्ही चढवल्या एवढे भ्याड आहात तुम्ही
@yogitakangutkar65856 сағат бұрын
एकच वादा योगेश दादा 🚩🚩
@munna40806 сағат бұрын
To Kiran Samant band darvaja madhla Dracula vato😅
@munna40806 сағат бұрын
Chor lavdyache dogh bhaw
@chandrakantgurav357 сағат бұрын
गद्दार रामदास कदमचा मुलगा गद्दार निवडणुकीत पडणार हे नक्की बामलावया कदम गद्दार
@sharadpalshetkar72527 сағат бұрын
फक्त संजय राव कदम
@dhruvrajpatne51359 сағат бұрын
❤❤भाऊ आमदार झाले
@daulatraokondibadesai288310 сағат бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@aqeelyusuf67612 сағат бұрын
भास्कर शेठ हा गरिबांचा माणूस मध्यमवर्ग्यांचा मदतीसाठी उभा राहणारा माणूस कधीही कुठेही शेतकऱ्यांसाठी मदतीसाठी पुढे येणारा माणूस
@aqeelyusuf67612 сағат бұрын
Yes🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
@pallavipatil763712 сағат бұрын
ज्यांनी मारलंय त्यांना शिक्षा गरजेची आहे
@Gajananwaghe-l2p13 сағат бұрын
योगेश दादा
@-official264915 сағат бұрын
संजयराव येणार...
@biggboss25915 сағат бұрын
हा दर वर्षी मिरवणूक काढतो आणि तोंडावर पडतो..
@dharmeshjoshi129415 сағат бұрын
काही काम केलं नाही या माणसाने दापोलीत.... ना खेड्यातले रस्ते ना अजुन कोणती कामे..... योगेश दादा ने जेवढी कामे केलेत अशी कामे कोणताच आमदार करणार नाही.....
@skyraut467615 сағат бұрын
राष्ट्रावडी तुन आलेलेले 1निष्ठ बोलतात....
@skyraut467615 сағат бұрын
मागच्या वेळी सारखा पोपट व्हायला नको वराती आधीच घोड...
@ankushmohite912416 сағат бұрын
घंटा हातात घे अजिबात निवडणूक येनार नाही
@mayurvitale878616 сағат бұрын
निकाल लागायच्या अगोदर कोणत्या पोलिसांनी सांगितले...मग वोटिंग मशीन निकाल च्या पहिलंच ओपन करून बघितलं की.उगाच कशाला पोलीस याना बदनाम करायची...
@surajgulekar101216 сағат бұрын
Last time pan asach kel hot...
@1979sush16 сағат бұрын
२०१९ ला सुद्धा असेच आपण तोंडावर आपटलेलात........ यावेळेस सुद्धा आपला हा अति आत्मविश्वास धुळीस मिळाल्याशिवाय राहणार नाही.............. अंगार आणि भंगार २३ तारखेलाच कळेल......
@SwarajBadekar16 сағат бұрын
एक नंबर
@paragsakpal569816 сағат бұрын
😮 किरण सामंत आणि बावनकूळे सेम दिसतो😅😅😅
@PramodChavan-nu7eo17 сағат бұрын
संजयराव तर महा गद्दार आहे.आणी तो पडणार 100 टक्के. 23 तारखेला सर्व समजेल
@EknathSaste17 сағат бұрын
सरकार ने अटक करा लवकर
@ajinkyakadam233317 сағат бұрын
तुमचा चेहरा सागतोय काय होणार ते
@ramchandranaik197118 сағат бұрын
मतदारांची लायकी ही पैसा देऊन ठरविली जाते हे दुःख आहे या लोकशाही देशात, जितके वाटले ते व्याजासकट वसुल करणार ही राजकारणी माणसं येणान्या ५ वर्षात😭
@SBIBH-z4p18 сағат бұрын
सुन मुस्लिम समाजाच्या महीलांचे मेळावे घेतले खरे मात्र खरे काय आणि खोटे आधीच माहित होते मुस्लिम महीलांना फायदा फक्त असे मेळावे घेण्यासाठी ज्या दोन चार महीलांनी प्रयत्न केले त्यांचा .. रामदास भाई रिझल्ट काही ही लागो मात्र यापुढे सोबत असणारी माणसं ओळखा नाहीतर घात होईल एक नजर मारा पगारदारवर त्यांच्या गावातील ग्रामपंचायत त्यांच्याकडे नाही तरी ही त्यांना सोबत ठेवलीत आज फक्त तुमच्यामुळे मतदान होत आहे मात्र पगारदार दाखवतायत आमच्यामुळे मत मिळाली तेव्हा एकदा नजर मारुन बघा
@dashrathmandavakar286218 сағат бұрын
मतदारांनीच संजय कदम यांचा गेम केलाय 😂,उद्या बघा काय होईल ते. Just wait and watch...
@dinkarpawar403416 сағат бұрын
Joke by joker 😂😂😂😂
@snehadhumal750618 сағат бұрын
गाडी मध्ये पॅसेंजर होते ... ते काय केळी खात होते काय..... सर्वानी मिळून तुडवायची.. 😡😡