माणसाने नेहमीच संतांचे विचार घेयालाच पाहिजे संत तुकाराम संत ज्ञानेश्र्वर संत कबीर जी संत एकनाथ संत नाना साहेब धर्माधिकारी
@RishabBhand19 күн бұрын
Chan 😊
@arunfadtare634120 күн бұрын
😂😂😂😂😂😂verybad
@JayeshPatil-zq3be25 күн бұрын
🙏🙏
@tahsildarjalna857225 күн бұрын
❤😊🧎♂️🧎♀️🧎♀️
@dsgawali104226 күн бұрын
फारच समर्पक,मानवी मुल्य आधारित positive energy देणारी प्रार्थना❤🙏
@ranjeetsonwane998827 күн бұрын
मुलांना तालासुरात शिकवायला खूप मदत मिळेल सर.
@ReadyStudyGooo26 күн бұрын
हो, नक्कीच🙏
@komalkshirsagar801428 күн бұрын
A
@sugandhamarathichavicha151728 күн бұрын
मन शांत करणारी प्रार्थना मीरोज ऐकते जगण्यासाठी बळ मिळते
@seemabathe5873Ай бұрын
शाळेत हिच्यामुल हात जोडून बळच बॉम्लयला लागायचं, ती फालतू गोष्ट पुन्हा कानावर पडली 🙄🙄🙄🙄🙄🙄
@ReadyStudyGooo26 күн бұрын
ताई अशी कुठलीही प्रार्थना नाही की ज्याने आपलं मन शांत होऊ शकत नाही..
@anamikarajpoot5759Ай бұрын
🙏🙏🙏
@shirishpatankar379Ай бұрын
फारच सुंदर रचना, सुंदर गायन🎉🎉
@Pritee12269Ай бұрын
❤❤❤❤❤😅😊😮😢😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍
@kishorkuthe5497Ай бұрын
अगदी मन प्रसन्न होत असते
@kishorkuthe5497Ай бұрын
अती सुंदर प्रार्थना
@parasharamtarale2490Ай бұрын
खुप छान आहे हे गाणं मनाला शांती देण्यासाठी
@saurabhahire777Ай бұрын
धन्यवाद खुप छान माझ्या सर्व मागण्या यात छान मांडल्या आहेत
@ShardaDaradeАй бұрын
😢😢😢
@mangalaparadkar7887Ай бұрын
👋 गाणं ऐकलं की डी एड कॉलेज च्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आणि शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी केली तेव्हा शाळेतील विद्यार्थ्यांनाही हे गीत म्हणून घेत होतो जुन्या आठवणींना उजाळा दिला
@umeshdeore6460Ай бұрын
शाळेतील रम्य आणि शांत वतावरणात शिस्तीने हात जोडून आपल्या गुरुजनासमोर समर्पित होऊन केलेली प्रार्थना व्यर्थ न जावो !!!!!!!!!!
@MinalKakde-fb1jiАй бұрын
खूप सुंदर गाणं आहे
@dadabhagat4464Ай бұрын
ऐकताना का रडू येत समजत नाही.. हे सगळ करायचय पण मला तेवढी शक्ती ईश्वर देईल का यामुळे...🥺
@user-ks4id8gb9xАй бұрын
❤😊 beautiful
@chetanthakare8195Ай бұрын
अप्रतिम 👌🥺🥺
@rashmib883Ай бұрын
अर्थपूर्ण शब्द आणि तितकेच भावपूर्ण गायन.
@vedantsgoodlife7302Ай бұрын
पंखास बळ दे झेपावण्या आकाश दे
@VasantMandhare-ys7onАй бұрын
सावित्रीबाई फुले शाहू आंबेडकरांचे
@VasantMandhare-ys7onАй бұрын
सर्व धर्म समभाव मनुष्य ही जात मानवता हाच खरा धर्म आहे असे मला वाटते जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ पांडुरंग हरि पांडुरंग हरी जय हिंद जय भारत
@kalpanamahurkar79612 ай бұрын
खूपच सुंदर मन अगदी भारावून गेले
@AishwaryaMandlik-et8yj2 ай бұрын
Vijayi Vishwa Tiranga Pyara 😊😊😊
@AishwaryaMandlik-et8yj2 ай бұрын
Good 👍
@mosinashaikh152 ай бұрын
H5t🎉
@Ghdgbbkittt2 ай бұрын
जी प्रार्थना शाळेत खूप मोठी वाटत होती ती आज खूप लहान व मधुर वाटते आहे 😢😢❤
@gaud13623 күн бұрын
Kharchh
@user-bu7dw3bt4t20 күн бұрын
True word
@Jiuee5448 күн бұрын
0:30 0:30 0:30 0:30 0:30 @@gaud136
@maxgaming3012 ай бұрын
Very much-loved song❤❤❤❤❤❤❤
@tirupatimangalpelli53452 ай бұрын
This is not a just poem this a essence of our whole scriptures 🙏
@user-tz9fn3tc7b2 ай бұрын
फार सुंदर अप्रतिम सुपर अभिमान वाटावा असे शालेय शिक्षण घेते सकाळी वर्ग भरण्या अगोदर शाळेच्या patngnat विद्यार्थी अश्या प्रकारच्या प्रथना घेण्याची परंपरा होत्या पण आज काल आता धार्मिक पूजा घेण्यास विध्यार्त्यांच्यावर बल जबरी शिक्षण मंत्री नको तो विषय घेऊन समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत हे लक्षात घेणे आवश्यक आहे