Пікірлер
@anujabal4797
@anujabal4797 7 сағат бұрын
गाणे अप्रतिम आहे स्व माननीय प्रसिद्ध अभिनेते निळू फुले म्हंजे अभिनयाची एक विद्यापीठ
@krantijoshi5373
@krantijoshi5373 18 сағат бұрын
Paisa ahe tar sarv ahe ❤
@VijayM-qy8nw
@VijayM-qy8nw 19 сағат бұрын
Where is Ramya, Pakya, Gangya.. all the killers of amedkar movement..
@krishdesai4853
@krishdesai4853 8 күн бұрын
निळू भाऊंना विसरणार नाही
@SurajKamble-oc1ss
@SurajKamble-oc1ss 9 күн бұрын
निळू फुले सरांनी खूप छान अभिनय केला आहे निळू भाऊं सर तुम्ही ग्रेट आहात ❤❤❤❤
@madhukarbhoir3318
@madhukarbhoir3318 9 күн бұрын
अमर आहे हे गाणे
@SunandaGanta-d9x
@SunandaGanta-d9x 11 күн бұрын
📞☎☎📟📠📺📻🖨🖨🖥💻📲📲⌚🪗🎸🎻🪕🎲♟️🎯🎯🎳🎰🃏🎴🎧🎼🎹🥁🪘🎺🍏🍎🍐🍋🥣🥢🥢🍼🫖🍵🥤🧋🍺🥂🥃🍸🌵🐲🐲🌴🎍🍀☘️🌱💐🌹🥀🌻🌼🌸🌸🌞🌏🌏🌍
@shillongoutlander4933
@shillongoutlander4933 14 күн бұрын
2025
@RamShendge-i9e
@RamShendge-i9e 14 күн бұрын
गरीब आणि श्रीमंती यातील भया व अंतर व वास्तव या गीतामध्ये साकारलेले आहे आज कालची गाणी ऐकली तर केवळ धांगड धिंगा कुठलाही अर्थ नसलेली डॉल्बीच्या तालावर अर्ध नग्न होऊन नाचणारी पिढी या गाण्यामधून बोध घेतील काय यक्ष प्रश्न आहे
@RohitWaghmare-i5c
@RohitWaghmare-i5c 16 күн бұрын
Reels बघुन आलो होतो हे गाणं ऐकायला पण हे गाणं ऐकून मन भरून आल .... अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली 😢
@JD-yj9xc
@JD-yj9xc Ай бұрын
ही आपली जुनी मुबंई
@AnitaMaral-k3j
@AnitaMaral-k3j Ай бұрын
हे एक अविस्मरणीय गीत आहे ज्याला तोड नाही
@ku-ku972
@ku-ku972 Ай бұрын
I couldn't find this on Spotify
@ashoktekade9840
@ashoktekade9840 Ай бұрын
नीळू फुले सारखा कलाकार आता होने नाही
@ShreeRathod-ez7gx
@ShreeRathod-ez7gx Ай бұрын
2024madhy fast time aykalo❤
@BhanudasLembhe
@BhanudasLembhe Ай бұрын
बघा भुतकाळतील पत्रकार आजचे पत्रकार त्यांच्या खरयाल खरं म्हणण्याची ताकत नाही लोकशाहीच्या चोंथया स्तंभला वाळविणे पोखरले आहे
@santoshaaivale8227
@santoshaaivale8227 Ай бұрын
निळू फुलेंचा एक उत्तम चित्रपट
@salimkhatib5246
@salimkhatib5246 Ай бұрын
देव माणूस, the gert sir❤❤❤
@diptirajpurkar3778
@diptirajpurkar3778 Ай бұрын
Still relevant in 2024! मशाल परत पेटलीच पाहिजे!
@amy007us1
@amy007us1 Ай бұрын
भाऊ म्हणजे खूप खूप मोठा माणूस ❤
@KiranTekade-er2wx
@KiranTekade-er2wx Ай бұрын
सुरेश भट यांना मानाचा मुजरा
@KiranTekade-er2wx
@KiranTekade-er2wx Ай бұрын
Greatest भाऊ
@deathdealer5234
@deathdealer5234 2 ай бұрын
The innocence in this song ❤️
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 2 ай бұрын
अप्रतिम
@poonametam135
@poonametam135 2 ай бұрын
Aajachi condition pan aashich zhali aahe petava mashali aani tya madhe BJP la RSS cha thinking la aag lagavi
@Sanjay-i4o5r
@Sanjay-i4o5r 2 ай бұрын
❤.
@ramraomore580
@ramraomore580 2 ай бұрын
👍👍👍👍
@mithunkumbhar2547
@mithunkumbhar2547 2 ай бұрын
ॲक्टिंग चा देव निळू फुले ❤❤❤❤❤❤❤❤❤
@Jovianajlo
@Jovianajlo 2 ай бұрын
My fav film
@abhijitnichale8426
@abhijitnichale8426 2 ай бұрын
माझा जन्म 1994 चा आहे ! तरी सुध्या ही परिस्थिती मी आज सुद्धा मी बगत आहे 2024 साली ! सांगायचं एकच आहे हे जे डायरेक्टर जब्बार पटेल साहेब आणि निळू फुले बाबा यांनी जो सिनेमा बनवला तो दूरदृष्टी कोनातून बनवला ते आज खरं होत आहे फक्त थोडा ट्रेंड बदलत आहे ! पण संबंध तोच विचार तोच जो त्यांनी 1980 साली बघितला ! इट्स 7th सेन्स 🔥
@santoshgarud3410
@santoshgarud3410 2 ай бұрын
सुपर हीट गाणी 🎉🎉
@avinashmahamuni9068
@avinashmahamuni9068 2 ай бұрын
निळूभाऊ फुले यांच्या अभिनया स तोड नव्हती . ग्रामीण व्हीलन त्यांच्या अभिनयाचा एक पैलू होता . परंतू त्यातच ते बराचकाळ अडकून पडले . अशा या चौफेर अभिनेत्याला सलाम
@somnathgaikwad451
@somnathgaikwad451 3 ай бұрын
भालजी पेंढारकर यांना भारत सरकारने भारत रत्न देऊन सन्मानीत करावे.....
@UlhasPowar-f4q
@UlhasPowar-f4q 3 ай бұрын
राष्ट सेवा संघाचे काम करत होते मोठा माणूस ❤🎉
@geetanjalikamble6100
@geetanjalikamble6100 3 ай бұрын
👌👌👌👌🙏🙏
@DrVijayRaybagkar
@DrVijayRaybagkar 3 ай бұрын
या चित्रपटातील निळू फुले यांचे व्यक्तिमत्व आणि शैली याच महाराष्ट्रात मला जवळून पहायला मिळाली हे माझे भाग्य म्हणायचे . ... ज्यांनी मला आयुष्यात प्रथमच चहा करायला शिकवले ते माझ्या मोठ्या भावाचे जिवलग मित्र पत्रकार कै.वरुणराज भिडे यांच्या रूपात.त्यांच्या सच्चाईने , अभ्यासूपणे त्यांनी राज्याच्या तत्कालीन राजकारणी मंडळींमध्ये आपला एक दरारा निर्माण केला होता . तशी पत्रकारिता आता शोधूनसुद्धा सापडत नाही .
@babankamate509
@babankamate509 3 ай бұрын
बारावी ला धडा होता
@BuddhabhushanPawar-w1z
@BuddhabhushanPawar-w1z 3 ай бұрын
आमची मराठी भाषा, मराठी सिनेकलाकर आणि मराठी गीते काय होते त्यावेळी. आता नुसता बाजार मांडलाय मराठीचा आमच्या। 😢
@mahajansantosh8441
@mahajansantosh8441 4 ай бұрын
तरुण पिढी ने या गीता मधून बोध घ्यावा व रिकामे राजकारण व नेतेमंडळी च्या मागे फिरून आयुष्य खराब करू नये
@anildevlekar-t2v
@anildevlekar-t2v 4 ай бұрын
Song is really very very good but nobody can change as human mentality gets worse. Nature will judge them.😊😊😊
@RupaliJadhav-vz2io
@RupaliJadhav-vz2io 4 ай бұрын
Geleli urja prt milvnar gan
@sonalikatle9216
@sonalikatle9216 4 ай бұрын
Favourite song
@mangeshkamble1951
@mangeshkamble1951 4 ай бұрын
मशाल,,, उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद
@amoghbadnikar8100
@amoghbadnikar8100 5 ай бұрын
Oscar pan pani bharel ashi acting keli aahe Neelu phulen ni .. the end is soo tragic 😢😢😢
@anilkorgaonkar4164
@anilkorgaonkar4164 5 ай бұрын
सध्याच्या त्रिमूर्ती तोंडात शेण घालायची वेळ आली आहे.
@ShubhamKamble-p7h
@ShubhamKamble-p7h 5 ай бұрын
Nice
@chandrakantbhosale443
@chandrakantbhosale443 5 ай бұрын
सिंहासन राजकारणावरचा सर्वश्रेष्ठ चित्र पट आहे। आज या चित्रपटाच महत्व अधिकच जानवर आहे। सिंहासनच्या निर्माता दिग्दर्शकाला धन्यवाद।
@dhairyashildharao9672
@dhairyashildharao9672 5 ай бұрын
निळू फुले म्हणजे अस्टपैलू नटसम्राट. वंदे मात्रम
@sapnamelanta2381
@sapnamelanta2381 5 ай бұрын
Exactly shows the state of our nation..
@ashokshende5095
@ashokshende5095 5 ай бұрын
My favourite song