Пікірлер
@RajeshSharma-up7cd
@RajeshSharma-up7cd Сағат бұрын
Khoop chaan, Aamhi kaay sahan kelay te fakta aamhchi aatma aani patmatma jaante,Sakaratmak rahilo,ladat rahilo,nirbhay zhalo ,yashaswi zhalo,Mahadevachi krupa labhli,aata samajala kahi tari vegla karun dakhwu❤
@PravinRaut-dn8ne
@PravinRaut-dn8ne Сағат бұрын
Har har mahadev
@pranjaliG123
@pranjaliG123 Сағат бұрын
छान विश्लेषण🙏
@shakarkadam1838
@shakarkadam1838 Сағат бұрын
हर हर महादेव
@payalkulkarni1114
@payalkulkarni1114 3 сағат бұрын
Shani in 12 th house
@Kavyajyotish
@Kavyajyotish 2 сағат бұрын
Ok
@sandhyaphalnikar3141
@sandhyaphalnikar3141 4 сағат бұрын
खूप त्रास सहन केला आहे. aata 3 महिने. वाट पहाते आहे.
@sanjaydadas870
@sanjaydadas870 5 сағат бұрын
चंद्र राहू शनि सहाव्या स्थानात असेल तर सांगा
@eknathombale5295
@eknathombale5295 5 сағат бұрын
विवाह योग आहे का.
@महाराष्ट्राचेहवामानआणिशेतीस
@महाराष्ट्राचेहवामानआणिशेतीस 6 сағат бұрын
Already shani in seventh house in janm kundali, so it is good or what? 🙏
@Kavyajyotish
@Kavyajyotish 5 сағат бұрын
Very good
@KodilkarKodilkar
@KodilkarKodilkar 6 сағат бұрын
धन्यवाद रामकृष्ण हरी
@KodilkarKodilkar
@KodilkarKodilkar 7 сағат бұрын
रामकृष्ण हरी धन्यवाद खुपच सोपे समालोचन कौतुकास्पद
@KodilkarKodilkar
@KodilkarKodilkar 9 сағат бұрын
धन्यवाद गुरूजी
@licshpathak
@licshpathak 15 сағат бұрын
भविष्य ऐकण्यात मला वैयक्तिक फारसा रस नाही.....पण ही लिंक मोबाईल वरती मित्रा कडून आली आणि आपली अशी भेट झाली. साडेसाती वगैरे भविष्य शास्त्रात दिलेली आहे. ती तिचे काम जातक दृढ व्हावा,संयमी व्हावा आयुष्य जगताना कठोर कष्टांना तयार व्हावा ह्या साठी हे सर्व असते.‌ ह्या साडे सात वर्षात मला कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागले नाही..... थोडासा आळशीपणा डोक वर काढायचा पण त्याला सद्गुरू श्री प्रसाद महाराज अंमळनेरकर ह्यांची कृपा, पांडूरंग रूक्मिणी मातेचे भक्त कैवारी असणे ह्याने ह्या साडे सात वर्षात जीवन जगतांना विशेष आनंद मिळाला आहे...... आमचे स्वतःच्या वास्तूत येणे, दोन्हीही अपत्याचे यथायोग्य शिक्षण पुर्ण होवून त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत सुरू होणे , दोघांचेही विवाह होणे, व्याही उत्तम मिळणे त्यांची लुडबुड नसणे, प्रेम सौहार्दाचे वातावरण सर्व नातेवाईकांना देणे व मिळणे, मुलांच्या स्वतःच्या सदनिका पुण्यात होणे. ह्या सर्व गोष्टी आपल्या कणभरही नियंत्रणात नसतात पण सुलभतेने हे सर्व विना अडथळा पार पडणे, वैयक्तिक नर्मदा मातेच्या तीन पायी परीक्रमा नर्मदा मैय्याच्या असीम कृपेने ह्याच काळात संपन्न होणे.... दोन तीन अपघातातून थोड्याफार जखमांवर निभावणे होवून हाडांची मोडतोड न होणे. धाकटा मुलगा अपघातातून चमत्कारिक रीत्या बचावणे हे सर्व शनि महाराजांच्या कृपादृष्टी शिवाय शक्य नाही...... आई, वडीलाची तसेच पितरांच्या कृपाछत्राची ही किमया आहे..,... सकारात्मक मनाची बैठक,उत्तम आरोग्य,जीवलग सहचारिणी मिळण, सर्व मित्र परीवार चांगला मिळण, व्यवसाय संसारात कमी पडणार नाही असा होत राहण...... संतांच्या संगतीत ६५ वर्षाचे आनंदी आयुष्य मिळण..... ह्या कशावरही आपल नियंत्रण शुन्य आहे. पण "मागे पुढे उभा आहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया" तेथे घाबरण्याचे कारणच काय ? प्रसाद गुरूजी आपल्या मुखातून माझे सद्गुरू श्री सखाराम महाराज बोलत असावेत, ते प्रत्यक्षात सद्गुरू श्री प्रसाद महाराजांच्या रूपाने आम्हा सर्व शिष्यांचे आयुष्य आनंदाने जगण्याला, संकटे निवारण्यासाठी कटिबद्ध आहेत...... हेमंत दुर्गादासराव पाठक , छत्रपती संभाजीनगर, ८७६७८३८७३३ राम कृष्ण हरी, नर्मदे हर ❤
@maliniwatharkar1693
@maliniwatharkar1693 17 сағат бұрын
सप्तम स्थानी मंगळ बुध असेलच तर काय
@SU-zb1lk
@SU-zb1lk 19 сағат бұрын
सर माझी पञिका दाखवायची आहे .. online consultation मिळेल का प्लीज...
@Hemant-nq2yt
@Hemant-nq2yt 23 сағат бұрын
चंद्र मकर राशीत धनिष्ठा नक्षत्रात 26 अंशावर असला तरी ही.....?
@manikkulkarni1881
@manikkulkarni1881 23 сағат бұрын
मूळ नक्षत्र साठी पण मार्ग दर्शन करावे ही विनंती आहे
@manikkulkarni1881
@manikkulkarni1881 23 сағат бұрын
माझी धनु रास मूळ नक्षत्र आहे
@JayashriKavishwar-m8q
@JayashriKavishwar-m8q Күн бұрын
Ekdam correct prediction about 9 th house of shani
@dr.anaghadeshmukh3964
@dr.anaghadeshmukh3964 Күн бұрын
तुम्ही म्हणतात तसाच होउदे.. खूप त्रास सहन केला... 🙏
@kailasbargale5779
@kailasbargale5779 Күн бұрын
धन्यवाद
@kailasbargale5779
@kailasbargale5779 Күн бұрын
धन्यवाद
@narayanharlikar3528
@narayanharlikar3528 Күн бұрын
विवाह योग आहे का ते सांगा म्हणजे
@narayanharlikar3528
@narayanharlikar3528 Күн бұрын
विवाह yog आहे ka😊
@ashokkulkarni7666
@ashokkulkarni7666 Күн бұрын
फार छान माहिती.
@archanamhaisekar4191
@archanamhaisekar4191 Күн бұрын
नमस्कार सर, वृश्चिक लग्न असेल तरीही हे मार्गदर्शन लागू होईल का
@komalghule9981
@komalghule9981 Күн бұрын
2025 च्या मार्च आणि एप्रिल मध्ये जन्म घेणाऱ्या बालकांच भविष्य जीवन गोचर कसे असेल यावर एक एपिसोड बनवावा माझ्या सारख्या अनेक भावी माता पित्या ना आपल्या या माहितीचा लाभ आणि दिलासा मिळेल विनंती
@ayyubshaikh9470
@ayyubshaikh9470 Күн бұрын
सर नमस्कार
@kaustubhpawar7717
@kaustubhpawar7717 Күн бұрын
जय श्रीराम 🚩🚩🚩
@KodilkarKodilkar
@KodilkarKodilkar Күн бұрын
धन्यवाद गुरूजी
@aartijadhav4083
@aartijadhav4083 Күн бұрын
खूप खूप धन्यवाद सर 🎉🎉🎉खूप महत्वाचे आणि मोलाचे मार्गदर्शन दिले 🙏🙏🙏🙏
@vaibhavlad6693
@vaibhavlad6693 Күн бұрын
देव करो सगळे खरे होवो,मागची साढे सात वर्ष खूप भोगल.
@mukunddate
@mukunddate Күн бұрын
अति शयोक्ती व हिंदी भाषिक ज्योतिष मंडळीत असणारा भंपकपणा कण मा त्र आपल्या पॉडकॉस्ट मधे नसतो.ज्योतिषी हा friend ,philosopher ,guide असावा ,हितचिंतक असावा हे आपल्या निवेदनात सतत जाणवते. सखोल अभ्यास,सात्त्विकता , आधार देणारी वाणी ही आपली वैशिष्ट्ये मला भावतात ,नमस्कार ,श्री राम !
@amitmore8296
@amitmore8296 Күн бұрын
खुप त्रासदायक ठरले आहे 😢
@manjeetnagamwad7764
@manjeetnagamwad7764 Күн бұрын
🙏🙏
@smitabhosale5011
@smitabhosale5011 Күн бұрын
🙏🙏🙏
@KodilkarKodilkar
@KodilkarKodilkar Күн бұрын
धन्यवाद गुरूजी राम कृष्ण हरी
@mangalsinggirase4886
@mangalsinggirase4886 2 күн бұрын
पण दादा सिंह राशीच्या व्यक्तींचा खूप संकटांना तोंड देत राहावे लागते आणि शारीरिक विकार सुध्दा.....
@yogeshdumbare782
@yogeshdumbare782 2 күн бұрын
धनु राशी २०१४ पासून खुपच प्रतिकूल घटना घडत आहेत.
@rashmipatil8943
@rashmipatil8943 2 күн бұрын
Sir tul rashiche bhavishya sanga pls
@kailasbargale5779
@kailasbargale5779 2 күн бұрын
@kailasbargale5779
@kailasbargale5779 2 күн бұрын
धन्यवाद
@himgourisalunke283
@himgourisalunke283 2 күн бұрын
🙏🙏🙏
@geetanjlisakalave9787
@geetanjlisakalave9787 2 күн бұрын
खूपच छान विश्लेषण ..... positive thoughts......
@aditikulkarni6655
@aditikulkarni6655 2 күн бұрын
जय शनी देवा
@prashantpatkulkar7500
@prashantpatkulkar7500 2 күн бұрын
जय गुरुदेव 💐💐💐
@nikhilpatil7938
@nikhilpatil7938 2 күн бұрын
Thanks
@nikhilpatil7938
@nikhilpatil7938 2 күн бұрын
only prasad sir can guide you throughout your path, 🙏🙏🙏🙏