नमस्कार सहज शिक्षण ह्या यु ट्युब चॅनेल वर
१.अभ्यासाविषयी प्रेरणा व माहिती दिली जाते .
२.इयत्ता पाचवी ,इयत्ता सहावी ,इयत्ता सातवी ,इयत्ता आठवी , इयत्ता नववी , इयत्ता दहावी सर्व विषय समजावून उदाहरणासहीत शिकवले जातात .
३.स्वाध्याय पाचवी ते दहावी सोडवून दिले जातात .
४.अभ्यासासोबत जीवनात आवश्यक असणारे संस्कार याविषयी माहिती दिली जाते .
.विद्यार्थ्यांना उपयोगी असे सर्व गोष्टी या channel वर दाखवण्याचा प्रयत्न असेल .
Video आवडले तर व्हिडीओ Like करा व Channel subscribe करा व प्रतिक्रिया व इतर मागणी Comment करा .
इंजिनिअर सौ.स्नेहल घोरपडे (B.E.Entc)
इंजिनिअर श्री.राहुल घोरपडे ((B.Tech. Electrical)
mail :
[email protected]