Пікірлер
@dhananjayfarakte8618
@dhananjayfarakte8618 Сағат бұрын
Very good Very nice ❤
@ramphawade4462
@ramphawade4462 Сағат бұрын
खूप सुंदर कीर्तन ताई.. अश्या कीर्तनाची खूप गरज आहे...
@nirmalagurav5360
@nirmalagurav5360 3 сағат бұрын
🙏🙏 khupach chhan kirtan kele tai
@RanjanaDhage-xo5bw
@RanjanaDhage-xo5bw 3 сағат бұрын
खूप छान कीर्तन आहे खूप समाधान वाटलं
@rameshwarmane7989
@rameshwarmane7989 3 сағат бұрын
😊😊❤❤❤❤❤❤❤
@sunilmirashi5414
@sunilmirashi5414 4 сағат бұрын
ताई अप्रतिम सुंदर गोड आवाज ऐकून कीर्तनातून बोध होतोय माऊली दंडवत नमस्कार. नवी मुंबई
@GaneshraoKhapre
@GaneshraoKhapre 6 сағат бұрын
ताई जय हरी
@DilipAher-nj3xz
@DilipAher-nj3xz 7 сағат бұрын
कीर्तन अप्रतिम वाणी गोड सुंदर वाक्य रचना मज पामराची एक विनंती अधिकार नाही अल्प ज्ञान पण क्रूर च्या विरुद्ध अर्थी शब्द आहे अक्रूर आणि जेंव्हा अक्रूर महाराज भगवंताला न्यायला आले तेंव्हा स्वतः अक्रूर महाराजांची इच्छा बिलकुल नव्हती कारण त्यांना कंस किती क्रूर आहे याची कल्पना होती परंतु नाविलाज होता म्हणून त्यांना यावं लागलं आपण गौळण गायली गवळण म्हणती यशोदेला ह्या गौळणीत एक चरण आहे अक्रूरा तुझे नाम तैसी न करणी म्हणजे आकृरांच्या स्वभावात कुठे ही क्रूर पणाचा लवलेश नसतातना आपण सांप्रदायिक तुम्हीच नाही तर बरीच मंडळी आकृरांना क्रूर संबोधित करतात ही गवळण गाताना पण अक्रूरा तुझे नाम तैसी च करणी असंच चुकीचं गातात आपल्याही मुखार विंदातून चुकून क्रूर शब्द गेल्याचे ऐकीवात आले म्हणून माझ्या अल्पमतीला खटकलं बाकी सर्व अतिगोड अतिगोड अतिगोड काही चुक असल्यास क्षमा असावी आणि माझी असेल तर माफ कराल हिच अभिलाषा
@pushparaskar4741
@pushparaskar4741 7 сағат бұрын
जय जय रघुवीर समर्थ कोटी कोटी प्रणाम
@user-mj6zg8yo9l
@user-mj6zg8yo9l 9 сағат бұрын
❤❤❤❤❤❤
@bhagwanrane841
@bhagwanrane841 9 сағат бұрын
खुपच गोड चिंतनीय कीर्तन सादर केलं ताई सुंदर जय श्री कृष्ण
@latawkr5405
@latawkr5405 11 сағат бұрын
ताई तुमचं कीर्तन अप्रतिम असतं सांगायची शैली खूप छान आहे ही प्रत्येक कीर्तन दोन-तीन वेळेस तरी ऐकते
@yamunadhavana5740
@yamunadhavana5740 11 сағат бұрын
,खरच अप्रतिम जय जय हरी विठ्ठल
@yamunadhavana5740
@yamunadhavana5740 11 сағат бұрын
,खरच अप्रतिम जय जय हरी विठ्ठल
@AkkataiSolase
@AkkataiSolase 12 сағат бұрын
खुप सुंदर आवाज
@chandrakantugile8655
@chandrakantugile8655 13 сағат бұрын
असं किर्तन ऐकायला पण नशीब लागतं, आपण सर्व भाग्यवान आहोत, रोहिणी ताई सारखे किर्तनकार,आज समाजाला लाभले आहेत.👏👏💐💐
@PSLAGRIEXPERT9696
@PSLAGRIEXPERT9696 14 сағат бұрын
महाराजांचा नंबर मिळेल का
@pandurangargade487
@pandurangargade487 14 сағат бұрын
अप्रतिम तोड नाही ताई 🙏🙏मन भरून येत 🙏🙏
@user-xn3rc8yu7t
@user-xn3rc8yu7t 14 сағат бұрын
असले कीर्तनकाराचे चड्डी काढली पाहिजे
@user-xn3rc8yu7t
@user-xn3rc8yu7t 14 сағат бұрын
किर्तन हा टाईम पास झालाय आणि धंदा करण्याची कला आहे या लोकांची
@user-xn3rc8yu7t
@user-xn3rc8yu7t 14 сағат бұрын
हे असले कीर्तनकार डोक्यावर पडलेली असतात म्हणून काहीतरी जोडतात वेड लावतात
@user-xn3rc8yu7t
@user-xn3rc8yu7t 14 сағат бұрын
हे असं झालेलं नसते मनाने जोडलेले असते असल्याने आघाव कीर्तनकाराने
@user-xn3rc8yu7t
@user-xn3rc8yu7t 14 сағат бұрын
मनाने जोडलेलं तुम्ही लागला कीर्तन सांगा मोठेपणाने
@sagarbhandari412
@sagarbhandari412 15 сағат бұрын
खरोखर खूपच सुंदर किर्तन आहे रोहिणी ताईंचा नंबर पाहिजे आहे प्लीज कीर्तन चालू असताना रोहिणी ताईंचा नंबर दाखवावा प्लीज
@kiranpatole5154
@kiranpatole5154 16 сағат бұрын
कङेपठार महाराज शिवमल्हार
@kuldipkhedkar9259
@kuldipkhedkar9259 16 сағат бұрын
अप्रतिम सुंदर खुप छान 🎉🎉
@DnyaneshwarJadhav-i6z
@DnyaneshwarJadhav-i6z 16 сағат бұрын
अंतःकरणापासून किर्तन भक्ती भगवंताचे परमभक्त यापेक्षा अच्युत असूच शकत नाही. एक स्त्री शक्ती किती उच्च प्रतीची सेवा करू शकते. भक्तीमध्ये ही भगिनीचे अध्यात्मिक अंतःकरण वरून कीर्तन भक्ती भगवंताची परमभक्त यापेक्षा अच्युत स्वरूप वेगळे असू शकत नाही या अध्यात्मिक महाशक्तीला कोटी कोटी प्रणाण. आपली कीर्तन सेवा भक्ती अंतःकरणापासून आहे.
@jagannathkarande8011
@jagannathkarande8011 17 сағат бұрын
🙏
@kiranpatole5154
@kiranpatole5154 17 сағат бұрын
जय मल्हार शिव मल्हार
@sudhirtilak1741
@sudhirtilak1741 18 сағат бұрын
कीर्तन चंद्रिका रोहिणीताई ह्या जेष्ठ आणि श्रेष्ठ कीर्तनकार आहेत. चंद्रिकाचा अथॅ त्यांनीच सांगितला. खणखणीत षण मधुर स्वर आणि रेखीव मांडणी. संपूर्ण कीर्तन उपलब्ध नव्हते. श्री कृष्णाची विविध रूपे आणि पॄसांग फार ऊत्तम रीतीने निरूपणांत सांगितलं. पाठांतर ऊत्तम आहे. गायनाचे चांगले ज्ञान आहे. हेच कथानक आम्ही संदीपबुवा मांडके यांनी १३. ०६.२०२४ रोजी झालेलया कीर्तनात विशद केले होते त्याच ताकदीने रोहिणीताई यांनी फारच वेगळ्या तरहेने कथन केले. साथीदार पण ऊत्तम साथ देणारे आहेत. आमच्या शुभेच्छा. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे
@rajabhaupurbuj3620
@rajabhaupurbuj3620 19 сағат бұрын
जय जय विठ्ठल.रामकृष्ण हरी.अप्रतिम माऊली.🙏🕉🔱🇮🇳🚩🙏🕉🔱🚩♥️
@sarangkadam1471
@sarangkadam1471 Күн бұрын
पैसे गावाचे आणि प्रचार मोदीच्या
@yogeshkhengare633
@yogeshkhengare633 Күн бұрын
जय हरी
@patilvishwanath5199
@patilvishwanath5199 Күн бұрын
रामकृष्णहरि वा 🌹🌹👏👏
@user-uh8kc6ux7k
@user-uh8kc6ux7k Күн бұрын
जय हरी ताई
@vandanakadu417
@vandanakadu417 Күн бұрын
खरं आहे दादा राम कृष्ण हरी
@ushaphatak6539
@ushaphatak6539 Күн бұрын
" स्त्री शक्तीचा , दैवी आविष्कार ‌... न भूतो न भविष्यति " सस्नेह प्रणाम ‌ 🙏 🙏 ... !
@Dr.NandkumarKumbhar
@Dr.NandkumarKumbhar Күн бұрын
Very nice
@tanajideshmane7846
@tanajideshmane7846 Күн бұрын
आपली कीर्तने अभ्यास पुर्ण असतात धन्यवाद 🙏
@vasolkar
@vasolkar Күн бұрын
Excellent kirtanam Jai Jai Vithala Rakhumai
@ravindrakulkarni4488
@ravindrakulkarni4488 Күн бұрын
अप्रतिम
@ravindrakulkarni4488
@ravindrakulkarni4488 Күн бұрын
अप्रतिम
@Shrooom..-yp1hs
@Shrooom..-yp1hs Күн бұрын
🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏
@rangraomane5478
@rangraomane5478 Күн бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल
@seemaranade9730
@seemaranade9730 Күн бұрын
अत्यंत सुंदर
@ramdaspatekar3364
@ramdaspatekar3364 Күн бұрын
अंतर मनात साठवून ठेवावं असं कीर्तन कान तृप्त झाले माऊली. रामकृष्णा हरी.
@aptevarsha7545
@aptevarsha7545 Күн бұрын
खरच ताई आपली किर्तन मला फार आवडतात. आपला मधुर आवाज आख्यान समजावून सांगण्याची पद्धत सर्वच गोड आहे. भगवंताची कृपा आपल्या वर आहे. त्याच्या कृपेने घरी बसून सहजपणे सर्व आम्हाला ऐकायला मिळते . खरच तोच हा आनंद मिळवून देतो. आपल्याला मनापासून नमस्कार.
@shobakhaladkar1883
@shobakhaladkar1883 Күн бұрын
अप्रतिम चिंतन मांडल . खुप गोड श्रवणीय किर्तन . गोड गायन गोड आवाज . खुप कौतुक ताईंच🙏🙏🌹🌹 रोहिणीताईंचा नंबर मिळेल का pls🙏
@vasundharaborgaonkar9770
@vasundharaborgaonkar9770 Күн бұрын
काय बोगस पणा नवरा बायकोच का फक्त काही सामाजिक सुधारणा ज्ञानवर्धक आहे का जरा वाचा व वेळ वाचवा हे काय हाही हु हु नारदाची गादी पेलवण्याची हिऔमत ठेवा सगळे विदुषक कसे झाले 😢
@user-qh8mh2vi7t
@user-qh8mh2vi7t Күн бұрын
👏
@rajunavkudkar3795
@rajunavkudkar3795 Күн бұрын
Aapan. Bhagvantachi. Bhakti. Karto. Pan. Aapali. Bhakti. Pohchat. Nahi. Mage. Kay. Karav