गीर गाय 2024
8:18
Ай бұрын
Пікірлер
@sandeeptaide1763
@sandeeptaide1763 3 күн бұрын
हो टाका याचा सविस्तर विडिओ आणि किती वेळ मोटर चालली ते पण सांगा
@ApliMati
@ApliMati 2 күн бұрын
हो नक्की टाकणार व्हिडीओ धन्यवाद
@sandeeptaide1763
@sandeeptaide1763 2 күн бұрын
@@ApliMati आणलं का तुम्ही बियाणं
@dattatrayhonrao1444
@dattatrayhonrao1444 4 күн бұрын
एकदम बरोबर
@ApliMati
@ApliMati 3 күн бұрын
हो वखर वाही उत्तम वाही धन्यवाद 🙏🙏
@vrajeshshah438
@vrajeshshah438 5 күн бұрын
वखर वाही च करायलाच पाहिजे.
@ApliMati
@ApliMati 3 күн бұрын
🙏 वखर वाही उत्तम वाही 👌👌👌 धन्यवाद
@user-nn3pr7jo9x
@user-nn3pr7jo9x 6 күн бұрын
भाऊ 50फूट होऊ द्या आडवे बोर मारायची गरजच नाही पडणार
@ApliMati
@ApliMati 3 күн бұрын
हो भाऊ बरोबर आहे. 🙏🙏🙏 धन्यवाद
@ashishgawande4164
@ashishgawande4164 7 күн бұрын
पंजी पोल मारले तर चालेल का
@ApliMati
@ApliMati 6 күн бұрын
नाही काही अवशकता नाही एक वखर वाही देऊन टाका सर पहिले पंपजी मारले असेल तर धन्यवाद 🙏
@nsj38444
@nsj38444 7 күн бұрын
तोपर्यंत मोदी आयात करून दर पाडेल
@ApliMati
@ApliMati 6 күн бұрын
हो होऊ शकते पण आता सध्यास नाही निकाला लागेपर्यंत धन्यवाद 🙏
@sandipc3528
@sandipc3528 7 күн бұрын
Correct aahe 🙏
@ApliMati
@ApliMati 6 күн бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏
@sandeeptaide1763
@sandeeptaide1763 7 күн бұрын
पेरणी कच्या फक्त 1किंवा 2 दिवस आधी रोटावेटर केलं तर जमेल का आधी नांगरणी केली आहे 2 महिने होतात करून
@sandipc3528
@sandipc3528 7 күн бұрын
Tracktor ne perni kara ...kahi garam nahi rota chi
@ApliMati
@ApliMati 6 күн бұрын
नांगारणी करताना जास्त ढेकले पडले असेल तर रोटाव्हेटर मारा नाहीतर कल्टीव्हेटर मारा पेरणी साठी शेत तयार होईल. धन्यवाद 🙏
@shyyamdeshm5094
@shyyamdeshm5094 7 күн бұрын
50 क्विटल आहे दादा धन्यवाद
@ApliMati
@ApliMati 6 күн бұрын
दादा भाव वढेल समोर पण चणा ठेवण्यासाठी व्यवस्थित जागा असेल तर राखून ठेवा घुबळ पडले नाही पाहिजे याची दक्षता घेणे आवश्यक आहे. धन्यवाद 🙏
@dhananjaypadwe2880
@dhananjaypadwe2880 9 күн бұрын
सर सोयाबीन साठी खत व्यवस्थापन कोणते खत द्यावे एकरी किती प्रमाण द्यावे यावर अर्जन्ट विडिओ बनवा कारण शेतकऱ्यांनी खत खरेदी सुरुवात केली आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻
@ApliMati
@ApliMati 7 күн бұрын
हो ,हो .... नक्की सर टाकणार विडिवो धन्यवाद
@user-dp5fq9zf7d
@user-dp5fq9zf7d 10 күн бұрын
मो,नबंर,टाकाना,भाउ
@ApliMati
@ApliMati 7 күн бұрын
हो सर मोबाइल नंबर देणार मी धन्यवाद
@SanjivaniAkoskar-pp6ln
@SanjivaniAkoskar-pp6ln 10 күн бұрын
विहिरीला पाणी लागले का? आणि विहीर किती फूट खोल गेली?
@ApliMati
@ApliMati 7 күн бұрын
विहिरीला पानी लागले नाही 36 फुट खोल झाली विहीर धन्यवाद
@rahulthoke1936
@rahulthoke1936 11 күн бұрын
विहिरीच काय झाल पुढचे विडिओ टाकलेच नाही पाणी लागले? का नाही किती फुट खोली झाली
@ApliMati
@ApliMati 7 күн бұрын
विहिरीला पानी लागले नाही 36 फुट खोल झाली विहीर लाइन च्या अभावी विहीर चे काम झाले नाही धन्यवाद
@rahulghadekar5863
@rahulghadekar5863 12 күн бұрын
Nanangarni nantar kay marave .
@user-ui6bk7mh6p
@user-ui6bk7mh6p 12 күн бұрын
दादा तुम्ही कोणती variety सोयाबीन पेरणार आहे...
@rahulghadekar5863
@rahulghadekar5863 12 күн бұрын
Nangarni nantar kay marave shetat.
@ApliMati
@ApliMati 7 күн бұрын
सोयाबीन KDM चंदा कालावधी 115 दिवस सोंगणीला तयार धन्यवाद
@sandeeptaide1763
@sandeeptaide1763 12 күн бұрын
पेरणी चा विडिओ नक्की टाका किती बॅग पेरली बी कोणतं आणि खत कोणतं बापरल
@ApliMati
@ApliMati 12 күн бұрын
हो मी नक्की पेरणीच विडिवो टाकणार . धन्यवाद
@sandeeptaide1763
@sandeeptaide1763 12 күн бұрын
परत वखार का करत आहे डायरेक्ट पेरणी करताना रोटावेटर करून जमतं ना
@ApliMati
@ApliMati 12 күн бұрын
रोटवेटार मध्ये बारीक बुगदी तयार होते आणि बरसात मध्ये जास्त पानी आला की वायाणी येत नाही पानी डोंबारे तसेच राहतात या कारणाने वखराणे वाही करत आहे. कारण जास्त बारीक होत नाही पानी जास्त जमीनेमद्धे मुरतात नंतर पानी कमी जर झाले ओल टिकून रतात काही प्रमाणात धन्यवाद
@ganeshbhangare9201
@ganeshbhangare9201 17 күн бұрын
पक्का खडक लागेपर्यंत काम करा, मुरूम आणि खडक या दोन्हीच्या मध्ये पाणी अधिक असेल
@ApliMati
@ApliMati 13 күн бұрын
हो भाऊ नक्की आणि आडवे बोर पण मारणार आहोत धन्यवाद 🙏
@prashantnikam9154
@prashantnikam9154 19 күн бұрын
Bhawa 82 foot karun pn pani nahi adwe bor kara succ houn jatil
@ApliMati
@ApliMati 18 күн бұрын
हो भाऊ आडवा बोर मारेचेस आहे . धन्यवाद
@harshalmeshram6522
@harshalmeshram6522 23 күн бұрын
Ky lavl bau shetat
@ApliMati
@ApliMati 22 күн бұрын
उन्हाळी पीक कोणतेच नाही लावले आहे भाऊ. धन्यवाद 🙏
@SanjivaniAkoskar-pp6ln
@SanjivaniAkoskar-pp6ln 25 күн бұрын
Sir Pani lagle?
@ApliMati
@ApliMati 25 күн бұрын
हो थोडा पाझर आहे विहिरीला बुडातून धन्यवाद 🙏
@rahulthoke1936
@rahulthoke1936 25 күн бұрын
आता काम चालूच आहेतर 40 फूट करूनच टाका म्हणजे परत परत होत नसते आणि नशीब असेल तर 40 फुटवारं लागेल
@ApliMati
@ApliMati 25 күн бұрын
हो 40 फूट करूनच टाकतो नंतर आडवे बोर मारतो धन्यवाद भाऊ
@rahulthoke1936
@rahulthoke1936 25 күн бұрын
आता काम चालूच आहेतर 40 फूट करूनच टाका म्हणजे परत परत होत नसते आणि नशीब असेल तर 40 फुटवारं लागेल
@ApliMati
@ApliMati 25 күн бұрын
हो आता पाहू नशीब
@sandeeptaide1763
@sandeeptaide1763 26 күн бұрын
कशाला पैसे वाया घालवत आहे उगाचच पाणी लागायचं असत तर आता पर्यंत लागलं असत पाणी पाहून विहीर नाही खोदली तुम्ही म्हणून पाणी लागायचं chance खूप कमी आहे
@ApliMati
@ApliMati 25 күн бұрын
सर माझा विश्वास नाही आहे पाणी पाण्यात व्यक्तीवर. माझा विश्वास आहे फक्त विज्ञान वर आहे. धन्यवाद 🙏
@agri.tech8238.
@agri.tech8238. 24 күн бұрын
​@@ApliMati विज्ञान वाले पण एखादा प्रोजेक्ट करायच्या अगोदर देवाला नवस बोलतात. सर्वच गोष्टी विज्ञान याने होत नसतात.
@samadhanshelake8969
@samadhanshelake8969 27 күн бұрын
विहीर फोडणाराचा नंबर दया
@ApliMati
@ApliMati 26 күн бұрын
हो नक्की देतो
@samadhanshelake8969
@samadhanshelake8969 27 күн бұрын
विहीर काम करतील का आमचे गुते
@ApliMati
@ApliMati 26 күн бұрын
हो काम करतील धन्यवाद 🙏
@samadhanshelake8969
@samadhanshelake8969 26 күн бұрын
@@ApliMati contact number dya
@dhananjaypadwe2880
@dhananjaypadwe2880 28 күн бұрын
सर तुमची विहीर खुप कच्ची आहे आता १ इंच ही खोदू नका 🙏🏻🙏🏻 जिथे पाझर आहे तिथे आडवे बोर मारा ३०० ते ३५० फुट. तुमची विहीर ५० वर्षा पर्यंत खचत नाही जर तुम्ही खोल केली नाही तर खोल केली तर २० वर्ष खुप झाले 🙏🏻
@ApliMati
@ApliMati 26 күн бұрын
हो सर विहीर कच्ची आहे पण फक्त 10 फूट खोदाची आहे नंतर काम बंद. करायचे आहे तशी तर 20 फुट खोदाची होती पण विहीर कच्ची आहे. धन्यवाद 🙏सर
@poojaborate7735
@poojaborate7735 28 күн бұрын
पाईपचे पैसे बोअरवेल पेक्षा जास्त झाले 😂😂
@samadhanshelake8969
@samadhanshelake8969 27 күн бұрын
8000 hajar 20 fut pipe
@ApliMati
@ApliMati 26 күн бұрын
हो
@sandeeptaide1763
@sandeeptaide1763 28 күн бұрын
विहीर च आत पाझर आहे तिथे जर आडवे बोर मारत असाल तुम्ही तर जास्तीत जास्त 40 किंवा 50 फूट च वर मारू नाका उगाच खर्च जास्त वाढून घेऊ नका जर आडवे बोर ला झरा लागला तर मग जास्त करा
@ApliMati
@ApliMati 26 күн бұрын
आडवे बोर मारायचे आहे 40 फूट नंतर धन्यवाद 🙏
@sandeeptaide1763
@sandeeptaide1763 28 күн бұрын
सुरवातीला विहिर खंदताना तुमी पाणी पाहिलं नाही का जस ते बोर मारताना नारळ घेऊन पानी पाहिलं जातं तस
@ApliMati
@ApliMati 26 күн бұрын
मि विहीर खोदतांना पाणी पहिले पण पॉईंट मात्र विहिरीचा आमच्या मनाणी खोदली ज्यांनी पॉईंट सांगितला त्याच्या मनानांनी नाही खोदली धन्यवाद 🙏
@sudhirpatil315
@sudhirpatil315 28 күн бұрын
Aadve bor kara aavakekadun
@ApliMati
@ApliMati 26 күн бұрын
हो करतो ना आडवे बोर
@sambhajihapse3549
@sambhajihapse3549 29 күн бұрын
Dada mla pn vihir ga hi hai Kiti foot hai vihir tumchi
@ApliMati
@ApliMati 29 күн бұрын
आता 35 फूट झाली भाऊ
@ameydhat8749
@ameydhat8749 29 күн бұрын
आडवा
@rajendrapatil6638
@rajendrapatil6638 29 күн бұрын
भाऊ, गार म्हणजे पाण्याचा दगड,पण ती हिरवी गार पाहिजे माझ्या विहिरीत आहे ,जुने लोक सांगतात . खरंच! माझ्या विहरीला भरपूर पाणी आहे.
@ApliMati
@ApliMati 29 күн бұрын
मग माझ्या विहिरीला असा दगड आहे तर पाणी लागणार काय
@sushilkumarahire3054
@sushilkumarahire3054 Ай бұрын
पाणी मिळेल पण खोल जावे लागेल नक्कीच मिळेल
@ApliMati
@ApliMati 22 күн бұрын
हो 40 फूट खोदत आहे धन्यवाद 🙏
@onlywriting191
@onlywriting191 Ай бұрын
Total kiti inch pani lagle ? Ani kiti kiti foota pariyant pani lagle ?
@ApliMati
@ApliMati Ай бұрын
1 ते दीड इंच पाणी लागले 50 फूट वर आणि 300 फूट झाला बोर आता किती पाणी आहे त्या बोर ला काही अंदाज नाही धन्यवाद 🙏
@abhijeetkagade2339
@abhijeetkagade2339 Ай бұрын
आडवा बोर मारा टांगते पाणी करा पाणी लागते या दगडात.पाजर जेथून जास्त आहे ते मारा.
@TusharPol009
@TusharPol009 Ай бұрын
Saheb ciment ring takayla kiti kharch ala
@ApliMati
@ApliMati Ай бұрын
साहेब राजनिवरचा रींग खर्च आपल्यावर अवलंबून आहे तो म्हणजे लोहा किती वापराचा किती फुटावर टाकायच्या सिमेंट ब्याग गिटी रेती आणि मजुरी धन्यवाद
@TusharPol009
@TusharPol009 Ай бұрын
@@ApliMati तरी 15 फुट ring sathi andaje kiti kharch yeil
@ApliMati
@ApliMati Ай бұрын
अंदाजे 8ते 10 हजार रुपये येईल खर्च
@sandeeptaide1763
@sandeeptaide1763 Ай бұрын
त्या सर ला टोटल किती खर्च आला बोरिंग आणि कॅशिंग पाईप ला
@ApliMati
@ApliMati Ай бұрын
बोर 300 फूट 110 रुपये फूट आणि केसीग 300 रुपये फूट 40 फूट केसीग आहे 50 फूट पर्यंत 10 इंच बोर आहे नंतर सव्वा सात इंच बोर आहे 250 फूट धन्यवाद भाऊ 🙏
@sandeeptaide1763
@sandeeptaide1763 Ай бұрын
@@ApliMati 45000रु च जवळपास लागले असेल मग
@ApliMati
@ApliMati 29 күн бұрын
हो 45 लागले
@tejasmore5142
@tejasmore5142 27 күн бұрын
Are futtal khup rate ahe tumcha kadhe 110 amcha kadhe 75 ata chalo ahe 70 la padtat Ani kecsing 400 futt
@sandeeptaide1763
@sandeeptaide1763 Ай бұрын
किती फूट खोल केला बोर आणि किती इंच च केला आहे बोरिंग पाणी किती फुटपासून लागले
@ApliMati
@ApliMati Ай бұрын
50 फूट पासून पाणी लागले आहे 1 इचं पाणी 40 फूट पर्यन्त केसीग पाईप आहे धन्यवाद 🙏भाऊ
@sandipc3528
@sandipc3528 Ай бұрын
Pawsala , Hiwala... Mast pani purel 5 acre la ..... unhali pike count karuch Naka
@ApliMati
@ApliMati Ай бұрын
बरोबर आहे भाऊ तुम्हच धन्यवाद
@forestfire1363
@forestfire1363 Ай бұрын
मुरूम आहे तर किसींग किती लागली ते पण सांगा
@ApliMati
@ApliMati Ай бұрын
हो नक्की भाऊ धन्यवाद
@forestfire1363
@forestfire1363 Ай бұрын
10इंच किती रुपये फूट घेते.
@ApliMati
@ApliMati Ай бұрын
120 रुपये फुट आणि केसिग 300 रुपये फुट
@lakhangulhane2080
@lakhangulhane2080 Ай бұрын
40%
@ApliMati
@ApliMati Ай бұрын
पानी 50 फुट वर लागली धन्यवाद
@sandeeptaide1763
@sandeeptaide1763 Ай бұрын
100% पाणी लागेल बोर ला विडिओ नक्की टाका बोरिंग झाला वर त्याचा
@ApliMati
@ApliMati Ай бұрын
हो नक्की
@rahulthoke1936
@rahulthoke1936 Ай бұрын
त्या दगडाला संदाडे दगड म्हणतात यातून पाणी ची आवक होत असते पाणी लागेल का नाय सांगता येत नाही आम्ही गेल्यावर्षी विहिर जुन मध्ये पडली होती तेव्हा शेजारच्या विहीरचे पाणी आतले होते आणि आमच्या विहिरीला मस्त पाणी होते पण आता पाण्याची आवक कमी झाली आहे
@ApliMati
@ApliMati Ай бұрын
असच होते खोल केली काय पानी पातळी खोल जाते . धन्यवाद भाऊ
@rahulthoke1936
@rahulthoke1936 Ай бұрын
असे आम्हला पण बोलत आहेत आम्हला लागलेलं गेल्यावर्षी जुन महिन्यात पण आता कमी झालंय
@ApliMati
@ApliMati Ай бұрын
आडवे बोर मार भाऊ मी मारत आहे 40 फुट खोदुण झालयावर 100 फुट धन्यवाद भाऊ
@harshalmeshram6522
@harshalmeshram6522 Ай бұрын
Kiti lgl bau pani
@ApliMati
@ApliMati Ай бұрын
भाऊ पाणी तर काही लागले नाही पण आशा दिसून राहिली लागेल म्हणून पाणी 4 फूट खोदून झाल्यावर. धन्यवाद भाऊ
@ApliMati
@ApliMati Ай бұрын
हर्षल भाऊ तुम्ही शिरजगांव चे काय. धन्यवाद भाऊ 🙏
@harshalmeshram6522
@harshalmeshram6522 Ай бұрын
Kiti bhav ahe bau ajj
@ApliMati
@ApliMati Ай бұрын
भाऊ हरभराचे भाव 5800ते 5900 आहे तर 30 तारखेला बगु आता काय भाव आहे ते धन्यवाद भाऊ
@sandeeptaide1763
@sandeeptaide1763 Ай бұрын
काय झालं विडिओ आले नाही विहीर चे काम चे खूप दिवस झाले
@ApliMati
@ApliMati Ай бұрын
काम झाले चालू विहीरचे भाऊ धन्यवाद भाऊ