E-mail -
[email protected]Reiki Healer, sevekari, vastushastra Student
फक्त उपाय /सेवा केल्याने आयत सगळं होईल असं नाही कुठेतरी आपण जे कष्ट /मेहनत करतोय त्यात आपल्याला यश मिळत नाही आपलं मनोबल खचत आपण नकारात्मक विचार करतो, खचून जातो तर त्या परिस्थिती मधे आपल्याला सकारात्मक ऊर्जावान पॉसिटीव्हिटी नशीबाची साथ मिळते मानसिक समाधान शांती मिळते , व आपली कामे पूर्ण होतात , इच्छापूर्ती होते
.
मराठी सणवार,व्रत,वैकल्य,उपवास,पूजा,सेवा,उपाय.
.
मी कोणत्याही वस्तू विकत नाही,कोणी जर माझ्या नावाने पैसे मागितले तर तो Fraud आहे.मी कोणाकडूनही पैसे घेत नाही किंवा कोणालाही पैसे मागत नाही.कोणतेही वशीकरण,तंत्र,पोटली,यंत्र याच्या नादी लागण्यापेक्षा पारायण,नामस्मरण,स्तोत्र पठण करा वेळ लागेल पण अनुभव येईल
ज्यांना सेवा करण्याची इच्छा आहे पण ग्रंथ,पोथी घेऊ शकत नाही/घेण्याची परिस्थिती नाही तर मी माझ्याकडून माझ्या स्वखर्चाने तुम्हाला ते देण्याचा प्रयत्न करेल
Insta la MSG करावा
🙏🙏