Mi pn ajpasun sakhar band krtey...21 diws sathi...
@geeteshnaik6286Күн бұрын
Thanks sir
@punarnava-ashokshindeКүн бұрын
छान माहित मिळाली
@srpatil61892 күн бұрын
मी आज पासुन साखर, तंबाखू आणि साखरेपासून बनवलेले पदार्थ लगेच बंद करत आहेत धन्य वाद सर आभार तुमचे
@harshalaacharya55692 күн бұрын
Nice
@smitabarve1942 күн бұрын
खूप छान माहिती
@vishwasraopatil98182 күн бұрын
Thankyou sir
@dilipmhaske23034 күн бұрын
गुळ सध्या कारखान्यात तयार होतो.त्यात केमिकल वापरतात.पूर्वी गुळ खेडेगावात कढईत गुराळात तयार होत असे.
@nayanabhuruk93274 күн бұрын
खूप छान माहिती दिली 🙏
@vishnukorde48474 күн бұрын
मी रोज सकाळी आमोस्यापोटी. कोमट पाणी पितो. खूप खूप फायदे होतात.
@SharadNikalaje4 күн бұрын
Khup chan video aahe
@priyankarokade95125 күн бұрын
Me pan sakhar gul sagal band kel hot 87kg weight hot ani 45 days made 82 kg zale
@sachinpagal59485 күн бұрын
Aaj prashansa Kar band
@YashBahiram-t2i5 күн бұрын
Nice 👍👍👍
@jyotiparkhe19847 күн бұрын
Nice information..sir 🎉
@geetamhaske-pw7kg7 күн бұрын
खडीसाखर महाग आहे सरपन खरेदी करावी लागेल आता फायदेशीर आहे
@vinodjadhav48438 күн бұрын
Usanta kashsmule vadte
@govindbirajdar96618 күн бұрын
फारच सुंदर माहिती दिली. धन्यवाद.
@rameshgolande95508 күн бұрын
खूपच उपयुक्त माहिती दिली सरांनी
@LaxmanChandapure-bu2kb8 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@yogeshwaghole11798 күн бұрын
Looking so beautiful ❤🎉 where are you from please tell me
@dr.anandsapre19869 күн бұрын
मी सगळंच गोड बंद केल
@anjliharugli5769 күн бұрын
Ok mi pn band karen😊
@satishsonewane470610 күн бұрын
गूळाचा वापर करावा का?
@MeeraSatpute-nb1mh10 күн бұрын
खुपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@anilkamlajkar904911 күн бұрын
काळ्या चहा मध्ये साखरे ऐवजी गूळ घातलं तर चालेल का... कारण साखर स्लो पॉईजन आहे.
@bahujanhitarth12 күн бұрын
Nice🎉❤
@rohansalunkhe55313 күн бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@laxmru14 күн бұрын
साखर सोडताना साखरेचे सगळे पर्याय सोडणे आवश्यक आहे. कठीण आहे. पण बदल दिसून येईल. त्याचबरोबर स्नॅकिंग बंद करणे आवश्यक आहे. म्हणजे मैद्याचे पदार्थ, समोसे, बिस्किटे, खारी, टोस्ट. तसेच इतर फास्टफुड, वडा पाव, भाजी, चॅट. जेवणात सलाडचे, निरनिराळ्या भाज्यांचे प्रमाण वाढवणे गरजेचे आहे
@laxmru14 күн бұрын
साखर सोडताना २१ दिवस किंवा आणि काही काळासाठी साखर सोडणे उपयोगाचे नाही. कारण साखर सोडताना तुम्ही साखरेची लत सोडणे गरजेची आहे.ती कायमची सोडण्यासाठी प्रयत्न करा. अन्यथा तुमचा २१ दिवसाचा दृढ निश्चय व्यर्ध होईल
@ShraddhaNarvekar-bm4uu15 күн бұрын
पित्ताचा त्रास आहे मला खूप ह्याचा रस प्यायले तर फरक पडेल का
@kishormali886215 күн бұрын
Nice sir🙏🙏🙏
@anitadighe902415 күн бұрын
आरे भावा ज्यांना शुगर आहे ते लोक तर बिलकुल साखर खात नाही मग त्या लोकांन मध्ये का फरक नाही
@sandyasavji219116 күн бұрын
खूपच छान माहिती सांगितली भैय्या धन्यवादसर देवलंगाव राजा महाराष्ट्र
@ManishaKakade-fs8nk16 күн бұрын
Hadasom❤
@PurviGawade-gh6ej16 күн бұрын
Sir khar ahe tumch. Sakhar khalyane ang khup sthul vattay.
@SagarYadav-ep2hx17 күн бұрын
साखरेचा
@SagarYadav-ep2hx17 күн бұрын
मी पण चहा बंद केला आहे
@haribhaubhatane195218 күн бұрын
खुप छान भाऊ 3:24
@sanjaysonaje125219 күн бұрын
खूप छान माहिती दिली.
@ushalengare20 күн бұрын
Khup chaan sir
@ShankarupadeUpade20 күн бұрын
दारू.वर.विडोव.बनवा
@omsairaj7120 күн бұрын
👌अप्रतिम
@satishdhumal462721 күн бұрын
छान video माहीत दिल्या बद्दल धन्यवाद
@mohanghate596221 күн бұрын
दुधा चा चहा हा black tea पेक्षा अधीक पोष्टाक असतो. गुड /साखर शिवाय चहा बनत नाही.तसेच सकाळी बहुतांशाना. चहा लागतो. गावातील लोक आथिर्क परिस्थिती मुले काला चहा पीतात. तुमचा विडिओ एकदम बकवास आहे.