गुरुवर्य नमस्कार तुम्ही कोल्हापूर मध्ये असता आम्ही इचलकरंजी मध्ये असतो तर अशी काय सोय आहे काय की आम्हाला इचलकरंजी मध्ये शिकावयास मिळेल कृपया मार्गदर्शन करावे ..एक कला प्रेमी....
@bhargavkamble54868 ай бұрын
इचलकरंजी मधे जर जास्त विद्यार्थी मीळाले तर तीकडे पण सुरु करता येईल क्लास...
@bhaskarkalne362610 ай бұрын
सर खुप जबरदस्त सर मला शिकवता काय
@chandarsutar455810 ай бұрын
सलाम तुमच्या कलेला
@Eliyahiwale-ct9oe10 ай бұрын
हे खरे कलाकार जे दाखवतआहेत. आणि वारसा देत आहेत .waa छान.
@Eliyahiwale-ct9oe10 ай бұрын
अप्रतीम waa
@ashokmonde969410 ай бұрын
जबरदस्त,
@user376q411 ай бұрын
वा ... रे भावड्या खरच लय भारी ढोलकी वाजवून दाखवली🎉🎉
@sushantjadhavfitness659311 ай бұрын
Ek no
@pandurangkurade248511 ай бұрын
रामदास दादा आणि संजू दादा डान्स मस्त गायन अजित दादा अतिशय मस्त👌👌🙏🙏
@aapasahebkamble693911 ай бұрын
Very nice sir ❤❤
@PrashantDeshpande-h1s11 ай бұрын
Khup tayari ahe puneyat karyakram kara
@PrashantDeshpande-h1s11 ай бұрын
JabardSt hat ahe aapan solapur che ka?
@kirangosavi894911 ай бұрын
तुमचे सोंगी भजन अतिशय चांगला आहे /सर्व कलाकार प्रामाणिकपणे काम.... एकदम परफेक्ट 🎉🎉🎉🎉