माहिती वरवर ची वाटते, सखोल चर्चा दिसत नाही, बसवणाऱ्या कंपनीचे गुणगान जास्त वाटते माहिती सविस्तर अपेक्षित आहे, म्हणजे, fabrication, solar panel, panel प्रकार, मीटर संख्या, वायरिंग,त्याची किंमत, घरात electric scooter किंवा कार असल्यास त्याचाही कसा उपयोग होतो का. आपण जास्त kw ची यंत्रणा बसवल्यास जादाचे लाईट युनिट दुसरीकडे असलेली आपल्या घराचे बिला मधून वाजा होतात का, किंवा रेक्कुरींग खाते प्रमाणे साठवता येतात आणि जेव्हा पावसाळा असतो तेव्हा बीला मधून कमी करणेस वापरता येतात. ह्या सर्व सुविधा windmill पवन चक्की मालकांना मिळतात. अशी माहिती दिल्यास लोकांना जास्त उपयोगी पडेल. राग नसावा, मुद्दे लक्षात आले ते समोर ठेवले. सरकारची योजना खूप छान आहे.
@Akshay_15_04Күн бұрын
Gandvl kaka tumhala lokhandi structure dil tumhala 😢
@elishapalande6865Күн бұрын
👍🏻😊
@kalpeshberad77026 күн бұрын
100 kw la area kiti लागतो
@avantikaholidaydilipchavan61468 күн бұрын
डब्लूएच टॉवर चा बोर्ड कडा शौडो पडते आहे पॅनेल वरती एनर्जी जीनर्ट होनार नाही पॅनेल खरबा होनार
@Funnyvideos-js4gs21 күн бұрын
सर पूर्ण खर्च किती आला आणी आता बिल किती येते
@SolarMagazineMarathi19 күн бұрын
Whatsapp : 9975873722 / 7744812251
@pramodsalunkhe9153Ай бұрын
👍💐
@adarshsavandkar19812 ай бұрын
किती खर्च आला
@aniketgadhave78503 ай бұрын
घरावर पत्रा असेल तर बँक लोन करत नाहित का स्लॅब असावा असं बँकेचे म्हणणे आहे
@rajanawate66563 ай бұрын
किंमत किती दोनची
@shivajisakhare87273 ай бұрын
कडाड नाऱ्या विजांपासून काही धोखा आहे का
@SolarMagazineMarathi3 ай бұрын
Whatsapp : 9975873722 / 7744812251
@kiranmalekar99163 ай бұрын
तुमचा ऍड्रेस, व फोन नं सेंट करा
@TerminatorUG-64p4 ай бұрын
दिल्लीचे दल्ले हलकटनाथ, च्यूतेंद्र आणि पाद्र्या नी लुटून खाल्ला महाराष्ट्र. चुत्यांनीच यांच्या नादी लागावं. पी एम सूर्याघर योजनेत सोलर बसवलं आणि आता दिवसभर वीज गायब. वीज नसेल तर सोलर चा काहीही उपयोग नाही. वीज तयार होत नाही. Only fools should listen to these tales. Installed Solar in PM Suryaghar Yojana and now my village facing no electricity (Load Shedding) for the entire day. Solar is of no use if there is no electricity. No electricity will be generated.
@rahulsutar50054 ай бұрын
किती खर्च येतो
@SolarMagazineMarathi4 ай бұрын
Whatsapp : 9975873722 / 7744812251
@parajiraopawar89034 ай бұрын
खचर्य कीती झाला ते नाही सांगीतले
@SolarMagazineMarathi4 ай бұрын
Whatsapp : 9975873722 / 7744812251
@rakeshnalawade93474 ай бұрын
Great Vision of SwayamUrja Director Mr. Rahul Nalawade Sir
@nedunjezhiyanmudaliar75815 ай бұрын
Very very gd informative video.
@dagadubhavsar78807 ай бұрын
Please so mobil no Bhavsar
@AN-cn6us7 ай бұрын
Solar is the future. Sply in country like India. Thanks for being early adapters and showing the path to all of us. Thanks to PM too for making it more affordable and pronoting it.
@shodhanvlogs80967 ай бұрын
🎉
@rajaramsawant27687 ай бұрын
3 येकर वर हा प्रोजेक्ट लावता येईल का याचा खर्च किती येईल बँक लोन होईल का यासाठी पूर्ण डिटेल मध्ये एक व्हिडिओ पाठवा माहिती शक्यतो संपूर्ण असावी कोणती ही त्रुटी ठेऊ नये आपले खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद