Khup chan. सगळ्यांना येताना नियम सांगायला पाहिजे. विनंती नोको नियम टाका.
@vijaykanim467Ай бұрын
राम कृष्ण हरी
@dattashinde7408Ай бұрын
Thanks to AI 😂
@KartikMandavkar.922 ай бұрын
Congratulations 🎉🎉
@jayavantmandavkar18542 ай бұрын
Congratulations dada ❤🎉🎉
@rajendramandavkar84012 ай бұрын
Thanks Bhai 💝
@user-uu3wk9su3t2 ай бұрын
Congratulations 🎉🎉
@user-uu3wk9su3t2 ай бұрын
Congratulations 🎉🎉
@rutujaumbargikar32472 ай бұрын
Congratulations 🎉🎉
@Santoshpahur2 ай бұрын
असेच बहुजनांना च्युतिया बनवून लूटले जाते😂😂😂
@user-rl2du6fh5s2 ай бұрын
Congratulations 🔥💐😇
@rajendramandavkar84012 ай бұрын
@@user-rl2du6fh5s thanks 💝
@rajendramandavkar84012 ай бұрын
Thanks 💝👍
@ShubhaBhosale-mj7cg2 ай бұрын
❤
@user-tf9jn4os9k2 ай бұрын
Editing ahe he
@Praveen_Patil_68982 ай бұрын
विनंती नको .. झोडपून काढा असल्या पर्यटकांना .. रात्रीचा वणवा लाऊन गाड्या पेटवून द्या .. एकदा का पळापळ झाली कि पुन्हा ताकत नाही होणार गावात यायची
@sutarvicky2 ай бұрын
सुंदर विचार मांडलेत ताई... कोकणात पर्यटकांची सध्या गर्दी होत आहे... हे चांगले आहे पण पर्यटकांनी सुसंस्कृतपणाने निसर्गाच्या सान्निध्यात राहून त्याची मजा घ्यावी... आमच्या कुंभे धबधब्यावर दारूचा आणि दारूच्या बाटल्यांचा विषय डोकेदुखी ठरत आहे...
@Arpeshbhatade2 ай бұрын
खरच माचाळ गावात येणाऱ्या पर्यटकांनी माचाळ गावात फिरण्यासाठी या पण गावातील ग्रामस्थांना त्रासदायक ठरतील अश्या गोष्टी करू नका 🙏
@Arpeshbhatade2 ай бұрын
खूप छान
@user-nq5uu5pf4s2 ай бұрын
ताई तुम्ही सद्या चाललेली परिस्थिती मांडली आहे दारू पिणारे आहेत त्यांना कळलं पाहिजे
@santoshvanage22522 ай бұрын
ताई खूप छान ही सत्य परिस्थिती आहे आणि ताई एवढ्या कळकळीने सांगत आहेत तर खरच कोणत्याही गावी जावा एन्जॉय करा पण गावच नुकसान करू नका तिथे घाण करू नका ❤❤❤