Пікірлер
@MohiniPatil-mp9cj
@MohiniPatil-mp9cj 13 сағат бұрын
हे कीर्तन कोढले आहेत पुर्ण कीर्तन पाठवा ना लवकर इंट्री झाल्यापासूतर करा क्षमा इथ पर्यंत २ते ३तासाचे ❤🙏🙏🙏🙏🙏
@MohiniPatil-mp9cj
@MohiniPatil-mp9cj 13 сағат бұрын
माउली पुर्ण कीर्तन पाढवा ना २ते ३तासाचे ❤❤❤🙏🙏🙏🙏
@user-el5kw8tm1y
@user-el5kw8tm1y 3 күн бұрын
ह्याला किर्तन नाव देणे सांप्रदायाचा अपमान करणे होय संतांनी दंडक घालून दिलाय नारदाच्या गादिवर संत ग्रंथ भगवंत सोडून इतर गोष्टी बोलु नये.
@yogeshraut1944
@yogeshraut1944 4 күн бұрын
अप्रतिम कविता ताई
@vaishalithange5855
@vaishalithange5855 4 күн бұрын
हे किरतन खुप आवडल राधे राधे
@ashishtagalpallewar93
@ashishtagalpallewar93 7 күн бұрын
Very Nice❤
@user-wy3sh3pi6l
@user-wy3sh3pi6l 7 күн бұрын
Ghe 5 chi
@balugoyakar920
@balugoyakar920 15 күн бұрын
Very nice
@hanishlokhande6584
@hanishlokhande6584 16 күн бұрын
भारती महाराज, आजच्या चालू घडामोडींचा विचार करता, आपलं हे प्रवचन समस्त समाजाला लवकर उमजावे.
@user-yo2et2gm8b
@user-yo2et2gm8b 17 күн бұрын
👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤
@HariRahane-hw7ds
@HariRahane-hw7ds 20 күн бұрын
🚩🚩 राम कृष्ण हरी 🚩🚩
@LumbiniWahule
@LumbiniWahule 22 күн бұрын
Bohat badiya
@sandipkorade9039
@sandipkorade9039 22 күн бұрын
🎉😂🎉😂
@jayashrigawari4490
@jayashrigawari4490 24 күн бұрын
𝓟𝓪𝓰𝓪𝓻 𝓫𝓮𝓱 𝓪𝓰𝓸𝓭𝓻 𝓶𝓰 𝓷𝓸𝓷𝓼𝓮𝓷𝓼
@user-xy5jc3pk5w
@user-xy5jc3pk5w 25 күн бұрын
Mast
@user-lakhachaposhinda
@user-lakhachaposhinda 25 күн бұрын
ताई नी बारीक ठुमका लावला भारीच❤
@user-px9ru9mc9x
@user-px9ru9mc9x 25 күн бұрын
तमाशातील मुरळी आहे खवाटे उडवीत नाचती लाज वाटते का आपण लोकांना काय सांगतो आपण काय करतो. किती झाकून पाकून शिवानी आली
@Dinesh-gw8pn
@Dinesh-gw8pn 26 күн бұрын
हिला किर्तनकार नाही तमासगीर mantal पाहिजे नायकिन तरी समोरून पदर नीट घेते दिंडी मंजे राजरोस पने मजा करण्याचे ठिकाण बनले या असल्या फडतूस बायमुळे
@shahajishirke6679
@shahajishirke6679 26 күн бұрын
तमाशाच्या स्टेप वारकरी फुगडीत आणून वारीची पार बारी केली तुम्ही . अजून परत बारीक बारीक नाचायला सांगताय . सात्विक ता कुठेच दिसत नाही.
@sandipshingate5985
@sandipshingate5985 26 күн бұрын
समाज यांना कीर्तनाला का बोलवतात तेच कळत नाही . निव्वळ पैसा कमवण्यासाठी कीर्तन करणारी तमासगीरीन
@gaurikatti4362
@gaurikatti4362 26 күн бұрын
Copy cat.nusta bavlatpana
@sandipnikam5967
@sandipnikam5967 26 күн бұрын
हे सगळे तमाशा च्या वर झाले आहेत
@ganeshpatil5260
@ganeshpatil5260 26 күн бұрын
Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Pandurang
@sureshkukade9108
@sureshkukade9108 26 күн бұрын
पांडुरंगाची भक्ति म्हणजे तमाशा करून ठेवलाय :
@kanifnathsurve7738
@kanifnathsurve7738 27 күн бұрын
जय हरी माऊली
@rameshpawde7233
@rameshpawde7233 27 күн бұрын
शिवलीला चे नखरे बागा ब्लावूज साडी दुसऱ्या सांगे ब्रम्ह ज्ञान आणि
@vitthalborude6580
@vitthalborude6580 28 күн бұрын
मुलीने योग्य क्षेत्र निवडून, योग्य वाटचाल करीत आहे. हे प्रत्येक तरुणांनी अनुकरण करणे आवशयक आहे. आता ही नोकरी आहे का?राखीव जागे पैकी आहे का?फक्त क्षेत्र?
@hanumanjadhav3352
@hanumanjadhav3352 28 күн бұрын
पक्का भी एवढा तमासगीर होईल असं वाटत नव्हतं बाई तर आधीच बिघडलेली आहे तमास वीरांचे कीर्तन ऐकणे म्हणजे मूर्खपणा मूर्खपणा
@appasobavdane8746
@appasobavdane8746 28 күн бұрын
हिचा नंबर पाठवा कार्यक्रमाला सांगायचं आहे
@kapseBhaskar
@kapseBhaskar 28 күн бұрын
तुमचं नाही चुकत समाज नालायक आहे चालुदी बाई
@user-fq6ci4qf7k
@user-fq6ci4qf7k 29 күн бұрын
जय शिवराय 🚩
@user-fq6ci4qf7k
@user-fq6ci4qf7k 29 күн бұрын
राम कृष्ण हरी
@TukaramMutkule
@TukaramMutkule 29 күн бұрын
तमाशा काढा याच्यापेक्षा जास्त पैसा भेटेल
@navnathnarode9123
@navnathnarode9123 29 күн бұрын
ताई बलाऊज जरा शोभत नाही फुल पाहिजे
@ShrikantGhuge-jl6zk
@ShrikantGhuge-jl6zk Ай бұрын
लोकांना सांगता पदर घ्यायला आपला पदर कुठे
@shailajabangar1374
@shailajabangar1374 28 күн бұрын
✅✅💯
@akshayp952
@akshayp952 Ай бұрын
पदर पदर 😂
@ashokkandhare9715
@ashokkandhare9715 Ай бұрын
एकदम फालतू पणा.
@sandippatil5355
@sandippatil5355 Ай бұрын
विठ्ठल विठ्ठल म्हणा बोंबलायला का लागलायसा आणि दुसऱ्याच्या बाईला हात लावायला अधिकार नाही साठे महाराज
@user-lh5zu5ri8r
@user-lh5zu5ri8r Ай бұрын
हे काय प्रकार आहे?
@user-ts3rn9fw2w
@user-ts3rn9fw2w Ай бұрын
Big boss 😂😂
@SulabhaHalle
@SulabhaHalle Ай бұрын
भक्ति मधे तमाशा प्रवेश करतो असं वाटतो
@user-qs6eb5sg8k
@user-qs6eb5sg8k Ай бұрын
Ram Krishna Hari
@SunitaNawale-Shinde
@SunitaNawale-Shinde Ай бұрын
बिग बोस मध्ये जाऊन सारी ईजत घालून घेतली आणि तिला कळानाच लावणी करु की कस नाचू आपण वारीत जातोय कस ब्लाऊज घालव स्वतः ला किर्तनकार म्हणवतात सगळा पैसा कमवायचा धंदा होऊन बसला आणि हे ही वेडपट इंदोरीर महाराजां ची ऐकशन मारायला बघते पण नाही जमणार बाय तूला. इंदोरी कर ते इंदोरीकर ची त्या न चा नाद कोणीच करायचा नाही तमाशा वाटतोय सारा निव्वळ तमाशा तिला. नाचता तरी येत काय इंदोरी कर महाराजांनी हा VDO पाहिल्यावर म्हणतील तिला समजाना कस नाचाव वारी मध्ये म्हणून ती हात जोडते शेवटी तीला जे करायचं होतं ते तीन केल हहह काय हम🙆🤦😀😀😀😬
@SunitaNawale-Shinde
@SunitaNawale-Shinde Ай бұрын
ज्याला कोणाला माझ म्हण पटल आसेल तर Like करा व कमेंट करा
@tukaramnangare5645
@tukaramnangare5645 Ай бұрын
सुंदर कविता आहे
@amarbhosale7772
@amarbhosale7772 Ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@pramilgopale4781
@pramilgopale4781 Ай бұрын
बाबो पाठ काय दाखवायला आली वारीत 😮
@urmilabajare8933
@urmilabajare8933 Ай бұрын
लोका सांगे ब्रम्हज्ञान कितिर्न सांगताने म्हणते टोक्या वर बाईचा पदर असावा स्वःताचा ब्लाऊज बघ काय साडी नेसली आहे निंदान दारीचे भान ठेऊन साडी ब्लाऊज केस रचना करायची कुठल्या लग्नात नाचत आहे वाटते शी
@KalpanaGawande-kl1fc
@KalpanaGawande-kl1fc Ай бұрын
खूप छान शिवा माऊली रामकृष्ण हरि
@RutujaAvchar
@RutujaAvchar Ай бұрын
😂😅
@rajendrathokale9898
@rajendrathokale9898 Ай бұрын
जोडी नंबर वन शोभते ❤.