Пікірлер
@mayurpatil6074
@mayurpatil6074 6 сағат бұрын
16.35
@kavitajagtap618
@kavitajagtap618 11 сағат бұрын
सर,नमस्कार , तुमच्या बोलण्यात किती सहजता आहे. प्रत्येक वेळेस आपल्याशी ,आपल्या घरातील व्यक्ती गप्पा मारते असे वाटते. अगदी सोप्या शब्दात कितीतरी ज्ञान आम्हाला मिळते.
@prashantkore7050
@prashantkore7050 16 сағат бұрын
Yes sir reading is most important habbit in life must acquired
@please.chriss
@please.chriss Күн бұрын
तुम्ही बोललात ते हृदयात जाऊन बसलं आहे ❤
@user-sc2xf5yp3g
@user-sc2xf5yp3g Күн бұрын
I learnt many subjects by my teacher sir matdhsvrso dharamakari in 1963 I was in fifth class
@rajendrasinhnaiknimbalkar37
@rajendrasinhnaiknimbalkar37 Күн бұрын
सर, आपण खूप सुंदर विचार मांडता आहात, सरस्वती देवीची कृपा दृष्टी आपणावर आहे.
@prasannarajput3128
@prasannarajput3128 3 күн бұрын
Mi ekahi video 7 min chya var nahi baghu shakat...but This 46.09 Minutes feels like im in deep meditative state❤
@prashantgaikwad6263
@prashantgaikwad6263 3 күн бұрын
Mobil
@11148asha11148
@11148asha11148 3 күн бұрын
आपण हिंदू म्हणुन काय करू shakato ते सांगा pratham.radgani तर सगळेच sangatat.ardha तास हेच aikaycha.kay upyog vidio cha सांगा captain Dharmadhikari Dharmadhikari saheb
@revanbhosale8888
@revanbhosale8888 4 күн бұрын
गाझा साठी अख्या भारता मध्ये आंदोलने झाली पण बांगलादेश मधील हिंदू साठी एक सुद्धा साधे निवेदन सुद्धा नाही..😡😡😡
@rajeshbundele4031
@rajeshbundele4031 4 күн бұрын
हे बोलताना तुम्ही फार निराश दिसता
@rajeshbundele4031
@rajeshbundele4031 4 күн бұрын
अंदमान हुन सुटून आल्यावर काय झक मारली सावरकरांनी माहित आहे आम्हाला…..
@shriramgosavi9282
@shriramgosavi9282 4 күн бұрын
Rajeev Malhotra & Dharmadhikari sir tumahala shat saht pranam sir tumhi he Sagal Amahla jag Kela
@pradip546
@pradip546 4 күн бұрын
Aalas jr aala tr tyacha hi aalas kra mhnje to nighn jail
@mhk9219
@mhk9219 5 күн бұрын
मुद्द्याचे बोला साहेब, ही दुकानं कुठून आली मध्येच.😅
@udayjadhav5094
@udayjadhav5094 5 күн бұрын
अविनाश धर्माधिकारी सर खुप खुप धन्यवाद. आपण अभ्यासू वृत्तीने हिंदू संस्कृती वर करण्यात येत असलेल्या विकृत लिखाण आणि त्या अनुषंगाने करत असलेली जन जागृती यासाठी आपले खुप खुप आभार
@prakashchile3482
@prakashchile3482 5 күн бұрын
Tyatlya tyat tukamhane he apan donvela chestene mhatale Ha hi ek vikrutichach bhag ahe 35:04
@hemantsunny2422
@hemantsunny2422 5 күн бұрын
कदाचीत आपणांस राग येईल.....पण माफी मागतो हिंदू त्याचं लायकीचे आहेत .....कारण चाणक्य नीती सांगते. की तुमच्या अधोगति कारण स्वतः तुम्हीच आहात......त्यासाठी. जुना चाणक्य episodes bhaga......
@uttamgosavi6996
@uttamgosavi6996 5 күн бұрын
सर, आपले अभिनंदन कसे आणि किती करावे तितके कमीच आहेत. आपण किती महान कार्य करीत अहात हे नक्कीच एक दिवस भारतीयांना उमजेल
@vikasgaikwad6996
@vikasgaikwad6996 5 күн бұрын
अशाच व्यक्तींची देशाला गरज आहे 👍🏻👍🏻👍🏻
@user-it6vx3tf4p
@user-it6vx3tf4p 5 күн бұрын
आपण वाचस्पती आहात तुम्हाला विनंम्र प्रणाम. " एक गोष्ट निश्चित सर्व परमेश्वर कृत असते.तरी पण आपल्या लोकांना झोपेतून जागे करण गरजेच आहे."
@yashwantrambhajani9239
@yashwantrambhajani9239 5 күн бұрын
आज हजारो वर्षे आक्रमण होऊनही हिंदू धर्म , संस्कृती achar viichar bharatat tikun aslyamule aapan kahi n kele. Tari chalate ,chupchapp basane hach nishkarsh kadhun hindu chupchap ahet .
@devendrabankar6519
@devendrabankar6519 6 күн бұрын
खूप छान विश्लेषण सर आपलीच लोक बांडगुळ आहेत कारण हिंदू विरोधी बोलले की प्रसिद्धी मिळते देव देश धर्म हीच आपली खरी ओळख👍👍 जय महाराष्ट्र
@prakashgurav215
@prakashgurav215 6 күн бұрын
ह्या गोऱ्या माकडांना काय समजतंय हिंदू संस्कती मध्ये काय आहे ते
@prakashgurav215
@prakashgurav215 6 күн бұрын
विषयी व्यसनी सगळे
@balasahebdeshmukh9934
@balasahebdeshmukh9934 6 күн бұрын
खरच आहे
@shirishkanitkar357
@shirishkanitkar357 6 күн бұрын
निश्चय शक्तीने भारत काय झ्याट बदलला ? झ्याट बदलणारे ? साधी गोष्ट : - हसीना वाजेद l मधली हसीना झाली हास्यास्पद l गेली पळून स्वदेश सोडून l नंतर , नेमेची येतो पावसाळा प्रमाणे , " हिंदूंच्या कत्तली l हिंदूंना कालिमातेच्या बळीवेदीवरती = चढवलं l हिंदु काय , शक्ती देवीच्या गावी रहाणारे पण व्यायाम न करून , शक्ती न मिळवून , बळी जायला आनंदाने तयार असे निर्ढावलेले कोडगे l - व्यायाम न करणे , शक्ती न मिळविणे या बद्दल दृढ निश्चय शक्ती असणारा मृत मनाचा हिंदू l हा या हिंदूंचा खाक्या l = असा हा मृत मनाचा हिंदू वल्गना करण्यात मात्र दृढ निश्र्चयी , पटाईत l वलगनेचा दृढनिश्र्चयी असा हा हिंदू , स्वसंरक्षण काय , " झ्याट " दृढ निश्चयाने करणार ? - 😂😂
@dipalitapre2335
@dipalitapre2335 6 күн бұрын
सर आपल्या पुढच्या पिढीला या भीषण परिस्थिती चा सामना करावा लागू नये म्हणून आपण सर्व हिंदू आणि भारतीय म्हणून वैयक्तिक पातळीवर तसेच लोकसहभागाने काय काय प्रयत्न करू शकतो..?मार्गदर्शन करावे.
@swamipuri3204
@swamipuri3204 7 күн бұрын
मस्त केल सर ....बावळटांना असच हव...
@swamipuri3204
@swamipuri3204 7 күн бұрын
कोण ते मुर्ख मधे डिस्टर्ब करताहेत?
@drakengarddrake1816
@drakengarddrake1816 7 күн бұрын
Hindu dharm mhanjech jatiywad aani jatiywad mhanje bramhani dharm
@Babyachabap
@Babyachabap 7 күн бұрын
तुझ्यासारखे *डगे लगेच ओळखू येतात जे इंग्रजांच्या मुघलांच्या खाली निजल्यामुळे जन्माला आलेत. *डग्यांचा जन्मच मुघलांचा मल उचलण्यासाठी झालाय. बाकी धे&ग्याना ब्राम्हणी नाव काही बदलता येत नाही कारण तथाकथित विश्वरत्न ब्राम्हणी आडनावे घेऊनच जगलेत , स्वतःच्या बापाने कधी नाव दिलेच नाही
@vijayrane2107
@vijayrane2107 8 күн бұрын
Excellant
@Shrihal
@Shrihal 9 күн бұрын
आपले कथन हे अनेकाना अतिशय प्रेरणादायी ठरेल याची खात्री आहे. धन्यवाद .
@aditikulkarni6655
@aditikulkarni6655 10 күн бұрын
सरा सारख्या लोकाना भाजप मध्ये घेणणयास हरकत नहती म सचिवालय ऐकादे मंत्री देण्यात यायला हवे होते सराकडे सचिव पदाचा अनुभव होता तयाचा वर कोणताही घोटाळा आरोप नहता अजीत पवार वायकर रा अशोक चव्हाण मशरिफ तटकरे असे लोक चालली याची मला वाईट वाटते हे माझ मत आहे
@pramodgupte3768
@pramodgupte3768 12 күн бұрын
Avinash dharmadhikari ! Great !
@nikhilmande1687
@nikhilmande1687 16 күн бұрын
Happy Birthday Sir🎂❤️😍🎉🎊🥳
@18KINGKOHLI.
@18KINGKOHLI. 17 күн бұрын
Its all about experience of 50 years 😂 thats is imp 👿
@user-pt7gt1bv1r
@user-pt7gt1bv1r 18 күн бұрын
आम्ही स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय अंबाजोगाई चे विद्यार्थी असल्याचा व अंबाजोगाई चा रहिवाशी असल्याचा सार्थ अभिमान वाटतो . हैद्राबाद मुक्ती संग्राम मध्ये ज्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य वीरांनी योगदान दिले हौतात्म्य पत्करले त्या सर्वांना मानाचा दंडवत व मानवंदना . मोतीराम सावळकर अंबाजोगाई .
@sunilghatage5262
@sunilghatage5262 21 күн бұрын
Inspired lecture sir
@bharatpawar8079
@bharatpawar8079 28 күн бұрын
Veriy nice sir
@ArchanaShinalkar-ni1uq
@ArchanaShinalkar-ni1uq Ай бұрын
kzbin.infod-nQG6WzvcE?si=UCxo7senkHyA7BcI
@user-ui5zq3ze3n
@user-ui5zq3ze3n Ай бұрын
Very nice 👍🏻👍🏻 great
@Anita-ti3cy
@Anita-ti3cy Ай бұрын
Pp0😅😅 😊😅😅😅😅😊m😮😮😊😅 0:36 you 0:36 😊😅😊😊😅 0:36 😊
@vishalwakade5014
@vishalwakade5014 Ай бұрын
Timetable कसे follow करावे. यावर बनवा video
@vishalwakade5014
@vishalwakade5014 Ай бұрын
Thanks ❤❤
@ajitkulkarni007
@ajitkulkarni007 Ай бұрын
Subscribe , like, get notified ह्या परप्रांतीय शब्दांना पण मराठी प्रती शब्द शोधावे लागतील.....
@milindraut
@milindraut Ай бұрын
😌 🙏
@avimango46
@avimango46 Ай бұрын
मराठीकडे दुर्लक्ष चे एक कारण म्हणजे ब्राह्मण विरोध! व्याकरणशुद्ध मराठीतून बोलणे आणि लिहिणे हे ब्राह्मण ठरवतात असा समज आहे आणि अशुद्ध बोलणे/लिहिणे यात कमीपणा वाटतो म्हणून त्यात इंग्रजी किंवा हिंदी शब्द घुसवले जातात! इंग्रजी वा हिंदी तून मोडके तोडके बोलले तरी हमखास चालते ! 😢
@MahendraJadhal
@MahendraJadhal Ай бұрын
Jay shivray
@rajendragadyanavar4838
@rajendragadyanavar4838 Ай бұрын
Great achievement in your Life salute sir
@mukundjoshi2479
@mukundjoshi2479 Ай бұрын
तुम्हाला कोणी सांगीतल आपली भाषा जिंवत ठेवायची आहे. आमच्या सारख्या डांगू लोकांना फक्त आमचा स्वार्थ व सत्ता लोलुपता जिवंत ठेवायची आहे. *शैतान जिंदाबाद*