Mr.Prasad Kulkarni-A young singer with a lot of potential. Very rare and smooth voice quality. A welcome entry in world of Music. Keep it up. .All the best for a bright future.
@surekhajadhav610414 сағат бұрын
🙏🙏🙏 माऊली साष्टांग नमस्कार
@vilaspendharkar567916 сағат бұрын
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏 साष्टांग नमस्कार ताई 🙏🙏🙏
@vilaspendharkar567916 сағат бұрын
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏 साष्टांग नमस्कार ताई 🙏🙏🙏
@user-my6ex5zu4w19 сағат бұрын
श्रीराम जय राम जय जय राम रामानंद महाराज प्रल्हाद महाराज की जय महाराजांच्या चरणी साष्टांग नमस्कार श्रीराम समर्थ
@smitavyavahare93522 сағат бұрын
वा!तपशीलवार steps सांगत कुकीज करायला शिकवल्या!
@pratibhasawant319723 сағат бұрын
खूपच छान झाल्या आहेत कुकीज👌🏻👌🏻
@nitinnadkarni7618Күн бұрын
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏💐💐💐
@vilaspendharkar5679Күн бұрын
खूप छान ❤
@kanchanbhalerao4096Күн бұрын
Choclate cookies करण्याची रेसिपी दिल्या बद्दल धन्यवाद.घरात उपलब्ध साहित्य ने करता येणार आहे, वाट्या चे प्रमाण उपयुक्त सांगितले आहे.
@user-ml2ju6bv1uКүн бұрын
छान बनल्या आहेत. सोप्पी रेसीपी आहे पण माहित नव्हती. सांगायची पध्दत पण सोप्पी आहे.त्या मुळे कुकीज बनवाव्याशा वाटतात.
@smitabarbhai2658Күн бұрын
धन्यवाद काका 🙏आपल्या चरणी सादर साष्टांग नमस्कार 🙏
@artjaydeep3568Күн бұрын
❤
@prashantkelaskar4797Күн бұрын
🙏🙏🙏
@shubhadarajguru779Күн бұрын
अभंग गायन फारच सुंदर, भावपूर्ण
@mandarvelankar7719Күн бұрын
खूप सुंदर❤
@mandarvelankar7719Күн бұрын
खूप सुंदर❤
@ShvnBКүн бұрын
Me sagle episodes aikte kaka ...khup chan ahet o sagle podcast
@pradeepjoshi202Күн бұрын
खूपच छान गायलंय प्रसाद यांनी,अभिनंदन
@sonaligirme2601Күн бұрын
श्री प्रसाद कुलकर्णी फारच अप्रतिम 🙏🙏🌹
@surekhajadhav6104Күн бұрын
🙏🙏🙏 माऊली साष्टांग नमस्कार
@rahulkulkarni3927Күн бұрын
अतिशय मधुर आवाज आहे प्रसादचा 👌🏻 खूपच छान गायला आहेस हा अभंग. कान व मन तृप्त झाले. असाच सुंदर गात राहा! गुरुंचे आशिर्वाद पाठीशी सदैव असतील. आजच्या गुरुपौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि आशिर्वाद 💐👍🏻 गुरुंनी केलेले विश्लेषण देखील खूप आवडले. त्यांना विनम्र प्रणाम 🙏🏻🙏🏻
@elsamangalapilly6145Күн бұрын
धन्यवाद आणि वंदन राधिका ताई आणि काकांना. गुरु पौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा🙏
@aniketchavan3614Күн бұрын
गोरक्षजालिंदर चरपटक्ष अडबंगकानिफमच्छिंद्रध्यायचौरंगी रेवानकभरतरी संज्ञा भृम्या बभूरवानवनाथ सिद्ध. ओम् नमो नवनाथ. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा गुरुजी व ताई तुम्हाला पण.🌺🙏
@anildeshmukh6580Күн бұрын
श्रीस्वामी समर्थ गुरुभयो नमः
@bjchauhanchauhan6417Күн бұрын
HINDEE ANUVAD /TRANSLATION DENA THAA .
@ameykulkarni5116Күн бұрын
अभंग खूपच सुंदर गायला आहे प्रसाद कुलकर्णी ह्यांनी, आणि पुढे सांगितलेला भावार्थ खूपच सुरेख!!!
@avantideshpande111Күн бұрын
प्रसाद अप्रतिम गायला आहेस.
@user-bc4hb2dq1zКүн бұрын
मनःपूर्वक नमस्कार.
@nitinnadkarni7618Күн бұрын
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏💐💐💐
@sandhyabhagwat1289Күн бұрын
Gurupornima chya Shubhechha 🙏🌹🕉️🌹🙏 Gurupornima Vishesh. Kalkal ..Guruchi charni Arpan kru Mla Sadbudhhi de.🙏🕉️🙏 Shirsashtang Namaskar Kaka.🙏 Prasad Kulkarni..waah Sunder Gayla.👌❤️ Tycha Awzat Shreevishnsahatrr Naam mi Roj Eikte. Kaka tumhi Anmol aahat v Kiti Ratne Shodhun Amchya bheti la aanta. Manapasun Khup Dhanyawad,🙏🕉️🙏
@waghganesh1125Күн бұрын
Shri Swami samartha
@anantjoshilkar303Күн бұрын
साष्टांग नमन काका 💐💐🙏🙏
@veenasukerkar314Күн бұрын
!! श्री गुरुदेव दत्त!!🙏🌹🙏
@ranjanamulmule8512Күн бұрын
ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही🙏🙏🙏 सदगुरू नाथ महाराज की जय🙏🙏🙏
@gourishaligram6138Күн бұрын
खूप छान गायले आहे
@sanjeevanisarnobat2190Күн бұрын
नमस्कार काका ! 💐💐
@sanjeevanisarnobat2190Күн бұрын
गुरू पौर्णिमे निमित्त नमन ! 💐💐
@prashantghate3071Күн бұрын
नमस्कार.🙏🏻🙏🏻🌷
@savanikulkarni5060Күн бұрын
गाणे आणि निरूपण अतीशय छान आहे
@anildeshmukh6580Күн бұрын
नमस्कार गुरुचरणी श्रीस्वामी समर्थ चराणी. नमस्कार गुरुसमान आपल्या चरणी.आज गुरुपोर्णिमा बरोबर दोन तीन वर्षापूर्वी गुरुपोर्णिमेची दिवशीच अपला पहिला वीडियो पाहिला त्या दिवसा पासून जीवनातील आढळ स्थानी आहात. आपल्यामुळेच मी माझ्या गुरून पर्यंत पोहोचू शकलो. तसा मी माठ बुद्धीचा अल्पमती अल्प बुद्धी म्हणतात तसा. काही फार मोठी साधना वगैरे माझ्या पाठीशी नाही. पण विश्वास आणि श्रद्धा आहे आणि तुमचे नित्य मोलाचे मार्गदर्शन आहे.रोज नित्य आराधनेत आदरणीय मी तुम्हालाही स्मरण करतो. आपण कधीही भेटलेलो नाहीत.पण आज गुरुपौर्णिमेनिमित्त तुमच्या चरणावरती मन मोकळं करावसं वाटलं तुमचे मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद. प्रसाद च्या गाण्याने मन मोकळे केले खूप खरंच खूप सुंदर आवाज
@nishantsardeshpande8895Күн бұрын
सुंदर शब्दांत व्यक्त झालात
@anildeshmukh6580Күн бұрын
@@nishantsardeshpande8895 धन्यवाद.
@sujataraulgaonkar9038Күн бұрын
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏
@savanikulkarni5060Күн бұрын
खुप छान प्रसाद
@vasudhajoshi1759Күн бұрын
प्रसाद,तू अप्रतिम गायलास.गुरूजींचे निरूपण सुंदरच.
@smitavyavahare935Күн бұрын
आपणास सादर प्रणाम.श्री प्रसाददादांचे उत्कट गीत गायन खुपच भावले.त्यावर आपले विवरण मोलाचे मार्गदर्शन करणारे आहे.
@Dspandit009Күн бұрын
खूप सुंदर दादा 😍👌🙏
@Sayalik67Күн бұрын
अप्रतिम
@supriyak8187Күн бұрын
प्रसाद खूप छान....आवाज मस्तच आणि मनापासून म्हणतो आहेस.....नारायण
@seemakulkarni1438Күн бұрын
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🌹🌹
@prakashnarvekar3049Күн бұрын
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरूजी नमस्कार 🌹🙏