तुम्हाला जिल्ह्यातील कोणत्याही मतदार संघाचा आभ्यास नाही पुण चुकीचे माहिती देत आहात.
@The786541236 күн бұрын
मी कोल्हापूर जिल्हातीलच आहे.आणि अभ्यास करूनच पहिला कल सांगितला आहे.
@niteenvalivade33776 күн бұрын
Kuthun alat saheb awadech kam astana sudha te padle hote 14 la mg ata rahul che kam nahi tyachya bapache ajjache hote tyamule tethale ky sangu shakat nahi comment mark karun theva 23 la bghuya ky hotay te
@The786541236 күн бұрын
तुम्ही कुठुन आलात ? मी कोल्हापूर जिल्ह्याचाच आहे . करवीर वर मी माझं मत सांगितलं. राहुल पाटील जरी नवीन असले तरी सुद्धा सहानुभीती फॅक्टर, पी .न . पाटलांचा प्रभाव नाकारता येईल काय? जसा प्रचार वाढत जाईल तसा कल बदलेल सुद्धा .
@udaypatil80976 күн бұрын
Narker ✌✌🚩
@pandurangkamble40646 күн бұрын
प्रतिक्रिया पाहता, कार्यकर्ते आपलं मत सांगतायेत असं वाटतंय . कल कोणालाही कळलेला नाही .
@RaghunathPatil-hc6dn7 күн бұрын
कागल ईचलकरंजी यड्रावकर हे उमेदवार पडणार
@macchindrasutar92557 күн бұрын
जिल्ह्यातील दहा जागा महायुतीच जिंकणार
@YashwantVarekar8 күн бұрын
आरे काय दारु पिऊण बोलतोस कि काय अस वाटतय
@krishnatpatil5949 күн бұрын
करवीर मध्ये शिवसेना ठाकरे गट , कांग्रेस, आणि शे.का.प.आणि पी.एन.पाटील यांची सहानभूती. ....नरके गट सोडला तर इथे शिंदे गट आणि भाजपा ची ताकद इथे नाही. ...जनसुराज्य थोड्या प्रमाणात आहे त्यामुळें करवीर मध्ये राहूल पाटील निवडून येणार. ...❤❤
@Patil-w8n9 күн бұрын
महाविकास आघाडी कोल्हापूरात 8 जागा जिंकणार
@Patil-w8n9 күн бұрын
करवीर मधून राहूल भैय्या 35 ते 40 हजार मतांनी जिंकणार
@pravinmagdum44859 күн бұрын
शिरोळ गणपतराव पाटील निवडून येणार
@harh9089 күн бұрын
कागल आणि कोल्हापूर दक्षिण मविआ बाकी सगळीकडे महायुती
@harh9089 күн бұрын
पन्हाळा-शाहूवाडी, हातकांगलेत जनसुराज्य येणार 🚩🚩🚩🚩
@vinayaktorase19539 күн бұрын
Only HM Saheb
@aabajipujari11119 күн бұрын
हातकणंगले अशोकराव बापू च निवडून येणार
@maheshchavan74567 күн бұрын
❤️
@maheshbhosale6189 күн бұрын
चंदगड मध्ये शिवाजी पाटील जिंकू शकतात. संग्राम कुपेकर माघार घेऊन शिवाजी पाटील यांना मदत करतील असे दिसतंय. तसेच विनायक पाटील ही निर्णायक मते घेऊ शकतात.
@The786541239 күн бұрын
मी याच मतदार संघात येतो . बहुरंगी लढत असेल. मानसिंग खोराटे पण चांगले मतदान घेतील. २०१९ भरमू पाटील गटाची मदत होती शिवाजी पाटलांना .
@kiranpatil20349 күн бұрын
करवीर मधून तुला पायताण पोच करणार....काय लेका तुझा अभ्यास....
@The786541239 күн бұрын
माझ्याकडून पण तुला कोल्हापुरी पायताण तयार आहे.काय रे तुझी भाषा . नीट कंमेंट कर . मुद्दा पटत नसेल तर सोडून दे
@amolkurane4269 күн бұрын
हातकलंगले विधानसभा मतदारसंघात डॉक्टर सुजित मिंचेकर निवडून येणार
@The786541236 күн бұрын
नक्कीच . त्यांना तिकीट मिळायला पाहिजे होत मशालीकडून ?
@dipaksarnobat41699 күн бұрын
विनय कोरे सावकर 50000+ तर अशोकराव माने 18000+ ने निवडून येणार,
@VaibhavThamake9 күн бұрын
करवीरचा अभ्यास खूपच एकतर्फी केलाय, ज्यांना कोणी सहानुभूती शिवाय ओळखत नाहीय ते विजयी आणि ज्यांचा फक्त फॉर्म भरायला एवढी जनता आली होती ते पराभूत, कसला हा अशिक्षित पणाचा अभ्यास 🤪😅😅😅 येणार तर नरकेच निवडून 🎉🎉❤❤
@sqrqzqb9 күн бұрын
फॉर्म भरायला येणाऱ्यांची संख्या एकूण मतदानाच्या 3-4 % असते. त्यावरुन अंदाज लावणे चुकीचे आहे. निष्ठावंत शिवसैनिक गद्दाराना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत.
बातमीदार पाटील, साहेब तुम्ही एकतर्फी माहिती देत आहात,... लोकसभेलाच ठरले आहे,.. पैसे घेवून पत्रकारिता करने चुकीचे आहे
@The786541239 күн бұрын
नमस्कार सर. मी बातमीदार नाही. Data analyst आहे. महाराष्ट्रातील अनेक मतदार संघाचे sample सर्वे केलेत. मी माझे मत मांडले. ह्या निवडणूकमध्ये अजून खूप मुद्दे प्रभावी असणार आहेत.
@rohitpowar84389 күн бұрын
लडकी बहीण व इतर योजना लक्षात घेता माझा अंदाज असा आहे कि 10 पैकी 8 जागा महायुती आणी 2 जागा महाविकास आघाडी घेईल, हा फक्त अंदाज आहे बाकी 23 तारखेला कळेलच..
@The786541239 күн бұрын
ग्रामीण भागात लाडकी बहीण योजनेचा फरक जास्त जाणवेल असा अंदाज आहे. आभारी आहे.
@dipaksarnobat41699 күн бұрын
विनय कोरे सावकर, अशोकराव माने फिक्स येणार,
@King08__1009 күн бұрын
कागल मधून राजे समरजितसिंह घाटगे विजयी होणार
@A987779 күн бұрын
करवीर एकतर्फी होईल असं म्हणता येणार नाही, चंद्रदीप नरकेना इथं जोरदार जनसमर्थन आहे... पुढच्या व्हिडीओमध्ये याची वस्तुस्थिती मांडाल ही अपेक्षा 🙏
@The786541239 күн бұрын
नक्कीच सर 🙏🙏
@sourabhpatil60389 күн бұрын
Amal mahadik one side king
@rahulpatil86129 күн бұрын
Chukicha andaj
@jspm84809 күн бұрын
एक मराठा लाख मराठा, सत्यजीत आबा सरुडकर
@The786541239 күн бұрын
मराठा फॅक्टर प्रभावी असणार.
@jspm84809 күн бұрын
पन्हाळा -शाहुवाडी विधानसभा आमदार सत्यजित आबा सरुडकर
@rohitgawade479212 күн бұрын
Shivaji patil
@chandrakantgurav696016 күн бұрын
शिवाजी पाटील फक्त
@AshwiniNimbalkar-g4t16 күн бұрын
Ladka winning se ladki bahut shivajirao Patil
@The7865412316 күн бұрын
???
@satishgawade494417 күн бұрын
Shivaji patil saheb
@NatureReels-w4c17 күн бұрын
Shivaji patil yanchi mate navhe ti ti mate bharmu patil ani Gopal patil... Yanchi hoti......
@The7865412317 күн бұрын
barobar
@vikramtakkekar849327 күн бұрын
Rajesh patil nahi
@vijaysawant-sc1hfАй бұрын
राजेश पाटील साहेब फिक्स आमदार होणार आहे
@KallappaNaik-u1qАй бұрын
नंदाताई
@SambhajiSubhedar-l8nАй бұрын
राजेश पाटील
@madhubirjeVk18Ай бұрын
भावी आमदार चंदगड विधानसभा श्री शिवाजीराव पाटील साहेब ❤❤
@marutikamble8702Ай бұрын
राजेश पाटील च
@vinodpatil9455Ай бұрын
नंदाताई कुपेकर बाभुळकर
@sumitgaikwad2301Ай бұрын
आपला तालुका अजूनही मागास आहे 🙏रस्त्यांची अवस्था खूप वाईट आहे 🙏बेळगांव वेंगुर्ला highway कमी पानंद जास्त वाटते 🙏 पहिल्यांदाच चंदगड विधानसभेच्या नशिबाने मतदारांना एक सुवर्णसंधी मिळाली आहे .... एक सामान्य माणूस, कष्टातून वर आलेला, कामगाराचा मुलगा,सुशिक्षित,इंजिनीअर,उद्योजक, घराणेशाही नसलेला, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेला व्यक्ती, पर्यटन विकास करु शकेल असा,रोजगार निर्मिती करणारा.... असा सर्वगुणसंपन्न विधानसभा उमेदवार आपल्याला भेटला आहे 🙏 बाकीचे सगळे पांढरपोशे पांढरे सदरे घातलेले ढोंगी राजकीय बोके आहेत 🙏 त्यामुळेच विकास हवा तर आमदार नवा 👍# श्री. मानसिंगजी खोराटे सर 🎉