सर्वांचे खूप खूप धन्यवाद असंच प्रेम द्या !!♥️🙏 गाणं पूर्ण बघा आणि आवड्ल्यास नक्की जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचवा आणि गाण्यावर भरभरून रील्स बनवा.
@kp3104Ай бұрын
आदिवासी लोकांचं विकास होत नाही कारण तुम्ही रिकामे लोकांना गाण्यात घेता आदिवासी गाण्यात आदिवासी मुलं घेत जा जे गाण्यात आहे त्यांना किती आदर आहे आदिवासी च ये माहिती करून घ्या मग तेना कॅस्ट करत जा 😡
@shankardhore25402 ай бұрын
❤
@amol-ys8ok2 ай бұрын
मी मराठवाड्यातला,हे पणं गाणं मला इतकं आवडलं की शब्दात सांगणं अवघडय एका व्यक्तीला मी फोन केला होता, बहुतेक तो नाशिक साईटचा असावा ,त्याची callertune हे गाणं होतं ,मला ऐकताच क्षणी ते आवडलं ...खुप सर्च केलं ,टायटल लक्षातच येतं नव्हतं ,आज चक्क ३महिन्यानी मी हे गाणं सर्च करुन ऐकलं आणी callertune ला पणं ठेवलं ....भावा मस्त संगीत अन् तुझा आवाज पणं ....असेच नव नवीन गाणी बनवत रहा ....बेस्ट ऑफ लक....जय महाराष्ट्र !!!!जय मनसे
@AshiviniJagdish2 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@AshiviniJagdish2 ай бұрын
History namaste namaste to ❤❤😂😂
@LalitaChaudhari-fw7gq2 ай бұрын
Congratulations khup mst aahe jay aadivasi ❤❤
@बैलगाडाप्रेमी-स2र2 ай бұрын
❤
@hiramanbbendkoli21682 ай бұрын
💋🥰
@AshiviniJagdish2 ай бұрын
❤❤❤❤❤ ek number video song
@PradipGode-dv2qi2 ай бұрын
खूप छान ❤❤❤❤❤
@jadhavprakash96012 ай бұрын
❤️🌺🙏🏹🏹 जय आदिवासी, जय जोहार 🏹🏹🌺❤️
@vikasmahale48672 ай бұрын
❤❤❤🎉 quality
@DrxPavan2 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@learnwithfacts10532 ай бұрын
Good work bro keep it up jay adivasi ❤
@kailaszirwal65682 ай бұрын
❤❤
@kailaszirwal65682 ай бұрын
Nice ❤❤
@loverkingviraj39942 ай бұрын
एक नंबर शरद दादा
@loverkingviraj39942 ай бұрын
एक नंबर शरद दादा
@VasantBhusare-nx7dj2 ай бұрын
Jay aadivasi
@nitinsarukte96182 ай бұрын
नाशिक येथे गेल्या 10 दिवसांपासून आदिवासी बांधव पेसा भरती पूर्ण होण्यासाठी उपोषणाला बसले आहेत, तरीही सरकार काही दखल घेत नाही आहे.