किर्तनविश्व ताई आपली, ह.भ.प. चारुदत्त गोविंदस्वामी आफळे बुवा महाराज, राष्ट्रीय किर्तनकार व किर्तनविश्व समन्वयक या गुरू महाराजांनी घेतलेली मुलाखत पूर्ण पहिली. शिवाय यूट्यूब वरील आपली बरीचशी कीर्तने व्हिडिओच्या माध्यमातून ऐकली व पहिली. त्यामुळे जे मला आवडले. अंतःकरणात गोडी निर्माण झाली. कीर्तनाच्या माध्यमातून विविध विषयाला स्पर्श झाला. अंतरंगात सत्संग निर्माण झाला. जे सुंदर विचार हवेसे वाटतात, करणेंद्रियांना सुखावतात व अंतरंगला भिडतात त्याचे नेहमी कौतूक करावेसे वाटते. तेच आपल्या कीर्तनातून पहावयास मिळाले. आपल्या कीर्तनातील अलौकिक शब्दप्रभुत्व व मराठी भाषा प्रभुत्व यामुळे आपली सर्व प्रवचने, कीर्तने कौतुकास्पद झाली. कीर्तनविश्व ताईं, आपले आध्यत्मिक प्रवचन खूपच सुंदर व अवर्णनीय आहे. आपल्या मौखिक शब्दाला तीक्ष्ण धार आहे. सुरेख शब्दफेक, स्पष्ट उच्चार प्रणाली, वाणीत माधुर्य, उच्च विचारसरणी, उत्कट भक्तीचा आविष्कार आणि आपल्या मधुर कीर्तनातून भक्तांना मिळणारा भक्तीरसाचा निखळ आनंद हीच आपल्या प्रवचनाची मूल्ये सातत्याने आपण अंतःकरणात जोपासली आहेत. किर्तनविश्व ताई, आपल्या सात्विक विचारात सफाईदारपणा, अलौकिक बुद्धीचातुर्य, मुखातून येणारी मौलिक शब्दरचना, संस्कृत श्लोकांचा, सुभाषितांचा व उक्तींचा सार समजून सांगण्याचे कौशल्य, काळजाला भिडणारे शब्दसामर्थ्य, श्रद्धेने श्रवण करणाऱ्या भक्तवत्सल भक्तांना समजेल अशी शुद्ध व रसाळ वाणी, आपली प्रासादिक व मनोवेधक बोधवचने यामुळे श्रोत्यांच्या व तरुणांईंच्या मनात भक्तिभाव व सत्संग निर्माण करण्याची अद्भुत क्षमता, भक्तांच्या अंतकरणाला स्फुर्तीदायक ठरणारी रसरशीत शब्दांची शृंखला, मधूनच आध्यत्मिक दृष्टांत देण्याची दिव्य शक्ती, ताईं आपल्या भव्य मखमली मधुर व सात्विक विचारातून भक्तांना मिळणारे भक्तीरसाचे अनमोल मोती, आपल्या प्रवचनातील शब्दांचे लावण्य हे श्रवनकर्त्यांच्या अंतरंगाला सुखावते, भुरळ घालते आणि अंतर्मनाला व्यापक, उदात्त व उन्नत बनवते. हीच आपल्या कीर्तनाची गुण वैशिष्ट्ये श्रवनकर्त्यांच्या अंतर्मनाचा ठाव घेतात. ताई, आपला विविध विषयांचा तौलनिक अभ्यास, अलौकिक वाचन व लेखन कौशल्य, अनेक अध्यात्मिक ग्रंथांचा परिपूर्ण अभ्यास, धार्मिक व ऐतिहासिक साहित्याचा नाविन्यपूर्ण अभ्यास, विविध संत साहित्याचा तुफान व्यासंग, आणि मराठी भाषेची सुंदर गुंफलेली शब्दरचना हीच ताई आपल्या जिभेवरील सरस्वती प्रत्येक श्रोत्यांच्या अंतःकरणात अधिष्ठान प्राप्त करून त्यांच्या अध्यात्मिक ज्ञानात मोलाची भर घालत आहे. किर्तनविश्व ताई आपल्या प्रवचनातून व नारदीय कीर्तनातून वेगळेपण पहावयास मिळाले. उत्कट भक्तीचा आनंद शोधला. शुद्ध व मधुर वाणी पहावयास मिळाली. उच्चतम शब्दांचे महत्व जाणले. मुखातून निघणारे सात्विक विचारांचे शब्दसामर्थ्य अंतःकरणाला भिडले. त्यामुळेच आपल्या अंतःकरणातून आलेली मौलिक शब्दांची शृंखला भक्तांच्या काळजात घर करून राहते. " ज्याप्रमाणे पारिजातक फुलांचा सडा अंगणी पडावा व त्याचा सुगंध सर्वत्र दरवळत रहावा त्याप्रमाणे धर्माच्या व कीर्तनाच्या भक्तीमंडपात ताई आपल्या मधुर कीर्तनातून मौलिक शब्दसुमनांचा सुगंध पूर्ण भक्तीमंडपात दरवळत आहे. हेच तर भक्तीरसाचे ज्ञानाअमृत भक्तवत्सल भक्तांना समर्पित करीत आहात. ही आपल्या कीर्तनाची प्रभावी मूल्ये भक्तांच्या व माझ्याही दृष्टीस पडली म्हणूनच हा आपल्या मधुर व रसाळ वाणीचा गौरव आपल्या व्हिडिओच्या कॅमेन्टस बॉक्समध्ये होत आहे. " किर्तनविश्व ताई, आपल्या अध्यात्मिक कीर्तनात व प्रवचनात उत्तरोत्तर वृद्धी होत राहो. आपल्या शुद्ध व रसाळ वाणीतून भक्तांच्या अंतःकरणात ज्ञानाचा दीप तेवत राहो. आणि आत्मतत्त्व व चैतन्यशक्तीतून प्राप्त झालेल्या आपल्या आत्मज्ञानातील किर्तनाने श्रवनकर्त्यांच्या चित्ताची आध्यात्मिक शुद्धता परिपक्व होवो. हीच भगवंतचरणी प्रार्थना ! शब्दांकन : - ज.भा.आवारे, मु.पो.बावडा,ता.इंदापूर,जिल्हा-पुणे मो.न.9730666920/ 7057033007
@dipakghule35924 күн бұрын
जय हरी विठ्ठल
@Dhananjayghadge3284 күн бұрын
खूप छान अभ्यासु किर्तन माउली. राम कृष्ण हरी
@YesuSodnar4 күн бұрын
अतिशय गोड चिंतन वा राम कृष्ण हरी ज्ञानोबाराया तुकोबाराया
@janardhangangarde53065 күн бұрын
देखिला देखिला देवांचा हा देव | फिटला संदेह निमाले दुजेपण || संत ज्ञानेश्वर महाराजांचे रामकृष्ण हरी 🌹गांगर्डे. जनार्दन |
@RajaGadade5 күн бұрын
रोहिणीताई आपल्या वाणीतून साक्षत सरस्वती बोलत असते
@sunilshelke77875 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली ❤❤❤
@dnyaneshwarmaharajwagh27597 күн бұрын
अप्रतिम चिंतन महाराजजी.
@GauravChate-oq3lu8 күн бұрын
🙇🤍🎥📱
@GauravChate-oq3lu8 күн бұрын
जय हो दादा
@hanumanshinde41628 күн бұрын
छान मुक्ताई खूप गोड निष्ठावंत वारकरी भजन गायक ह.भ.प. श्री विठ्ठल बाबा सोनवणे यांचा वारसा पुढे चालवत आहेत म्हणून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा 💐
@pratiksanap6008 күн бұрын
Waaa vaibhav daduu👏🏻🙏🏻
@SVomsairam144nashik8 күн бұрын
Khup chan maharaj 🙏 Dinesh Dada 👍 Khup chan
@SVomsairam144nashik8 күн бұрын
Ram Krishna Hari 🙏 Mauli 🙏🚩
@RameshSatalkar-x6c9 күн бұрын
जय हरी ताई
@RameshSatalkar-x6c9 күн бұрын
जय हरी ताई
@shriharijadhav38949 күн бұрын
Apratim kuratan koti koti naman Sairam 🕉️🌹🌹🌹
@AnilYadav-wv5hg10 күн бұрын
श्रवणीय कीर्तन ❤
@balasahebkale143111 күн бұрын
अप्रतिम किर्तन
@sangitakale913311 күн бұрын
राम कृष्ण हरी
@sanjayrathod781512 күн бұрын
अतिशय सुंदर आवाज ताई,राम कृष्ण हरी.
@GauravChate-oq3lu13 күн бұрын
❤❤❤
@GauravChate-oq3lu13 күн бұрын
❤❤❤
@GauravChate-oq3lu13 күн бұрын
😔😔
@GauravChate-oq3lu13 күн бұрын
😊😊
@GauravChate-oq3lu13 күн бұрын
❤❤❤
@GauravChate-oq3lu13 күн бұрын
😊😊
@GauravChate-oq3lu13 күн бұрын
❤❤❤
@GauravChate-oq3lu13 күн бұрын
😊😊😊
@GauravChate-oq3lu13 күн бұрын
❤❤❤
@GauravChate-oq3lu13 күн бұрын
❤
@GauravChate-oq3lu13 күн бұрын
😮😮😮
@दामोधरथोराम13 күн бұрын
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा
@dnyaneshwargavande713013 күн бұрын
राम कृष्ण हरी
@avinashyadav288813 күн бұрын
🌹🌹🙏
@nitinYadav-yy6xm13 күн бұрын
💐💐💐🙏🙏👌👌👌
@rangrangpandurang13 күн бұрын
🎉🎉छान🎉🎉
@babankangude996813 күн бұрын
जय हरी माऊली 👌👌👌👌
@kiransanap613214 күн бұрын
🎉❤🎉 जय जय राम कृष्ण हरी माऊली 🎉❤🎉
@sanjeevshetti580115 күн бұрын
भाषेवर प्रभुत्व. ओघवते वर्णन . साक्षात परमेश्वर दर्शन . जनजागृती आणि समाजाचे प्रबोधन . राम कृष्ण हरी विठू माऊली 👋👋👋
@sanskrutiot783616 күн бұрын
जितका सुंदर अभंग तितकेच 🙏सुंदर कीर्तन🙏 राम कृष्ण हरी🙏🙏