Thoda abhyas karun video banvaycha madam tumcha chukicha mahiti mule Dharma cha chukicha prachar mhanun kadak karwai hoil Ashi ardhvat mahiti deu nka
@Chidanandkoli-wh9hq6 күн бұрын
आई श्री रेणुका देवी चे ही चुकीची माहिती आहे.. आई श्री रेणुका माता (यल्लमा) ही महाराष्ट्रातील विदर्भाच्या राजाची कन्या नाहीये. काश्मीर चे राजा रेणुक ची कन्या आहे.. रेणुक ला तीन नाही तर एकुण पाच पत्नी होत्या त्यातील एक धर्म पत्नी भोगावती होते माता श्री रेणुका होमातुन नाही तर शिव पुजेसाठी जल आणायला म्हणून त्रिपुरावती जलाशय ला गेले असता तिथं कमळ पुष्पात एक कन्या रत्न सापडले हीच ती माता रेणुका देवी. तिला घरी आणून सर्व पत्नींना दाखवावे म्हणून राजा रेणुक खूप आनंदाने घराकडे निघतोय. तेंव्हा आकाशातुन आकाशवाणी होतो की ही साधारण कन्या नसुन साक्षात जगदंबेची अवतार आहे. हीच्या कडे कामधेनू आहे तुझे इतर चार पत्नी लालची स्वभावाचे आहेत. म्हणून ही कन्या रत्न तु फक्त तुझी धर्म पत्नी भोगावती कडे देवु शकतोस. राजा तसेच करतो कथा खुप निराळी आहे
@AmrutaRelekar-ze5qs11 күн бұрын
😊🙏🙏🌸🌸ude g ambe😊
@nanduravetkar129112 күн бұрын
Jai mata di
@machindrakurne113813 күн бұрын
आई रेणुका आमची कुलस्वामिनी आहे तिच्या आशीर्वादाची सावली माझ्या सर्व कुटुंबावर राहू दे
@Manshanti-q5u13 күн бұрын
हो राहूदे नक्कीच
@padmadasar.677220 күн бұрын
Udho Udho Shri Renuka Yallamma,🙏🌹🙏
@sulekhasarode806521 күн бұрын
रेणुकेचे कोणते पाप केले आहे.?अशा कथेमुळेच स्त्रिया ची स्थिती वाईट राहीली.
@prachibhosale987122 күн бұрын
🙏🙏🙏🙏
@pradnayajoshi408026 күн бұрын
पण फक्त बायकांच्या नशिबी बरे हे दुःख येते ह्याला कारण बायकाच बायकांची शत्रू असतात पुरुष नाही
@gauridudhvadkar808429 күн бұрын
Ho
@bhartigavali8757Ай бұрын
🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
@bhartigavali8757Ай бұрын
🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
@Tadale-q8yАй бұрын
हि कथा चूक आहे
@namratakadam1173Ай бұрын
श्री गुरुदेव दत्ता
@babasahebkawade-e6rАй бұрын
Shree Swami Samarth
@Om-qy9mrАй бұрын
ॐ श्री नृसिंह स्वामी नमः🌷🙏🚩🚩🚩🚩🚩
@vijaybhelsekar3593Ай бұрын
खूप छान
@Manshanti-q5uАй бұрын
धन्यवाद
@prakashkudtarkar72452 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम.
@मैत्रीप्रॉडक्शन2 ай бұрын
इथे या व्हिडिओ मध्ये जी माहिती सांगितली आहे त्यात चांडाळ आणि दलित शब्द वापरून ज्या मातंग जातीचा असा उलीख केलाय तुम्ही ते तरी तपासा.....आणि व्हिडिओ मध्ये माथंगी असा चुकीचा शब्द लिहिला आहे.....मातंगी असा शब्द पाहिजे......तसेच दलित म्हणून हिंवून बोलत आहात.......जर मातंग चांडाळ आहे तर मग दश महाविद्या मधील एक महाविद्या देवी मातंगी कोण ????? ती सुद्धा चांडाळ आहे का ?........आधी नीट अभ्यास करा आणि मग व्हिडिओ बनवा.....आणि हो.....रेणुका देवीचेच नाव मातंगी आहे.......
@umampakhare13083 ай бұрын
आई यल्लमा मधील आई यल्लमा देवी
@shubhangikamble20873 ай бұрын
🙏🏼🙏🏼
@chhayakamble-y2t3 ай бұрын
उदो ग आई उदो
@SureshKambale-mp4ic3 ай бұрын
श्री रेणुका माता ची खूप छान माहिती सांगितली उद ग आई उद उद
@Manshanti-q5u3 ай бұрын
धन्यवाद ...जय रेणुका माता
@sunitabavdekar6983 ай бұрын
जय डेली
@prasaddesai10853 ай бұрын
जय रेणुका आई 🙏🙌🌹🌹
@sunitadeshkar90733 ай бұрын
OM Shree Yelma Renuka Mata ki Jay ho.Namskat.🎉
@sunitadeshkar90733 ай бұрын
OM shree Renuka Mata ki jay Ho.Namskar 🎉
@SamadhanMarkande3 ай бұрын
आई यलम्मा आमची कुलस्वामिनी आहे, तिचा आशीर्वाद सदा आमच्या परिवारावर राहो. 🙏🚩🪷🌸
@shwetapise71573 ай бұрын
Renuka Yallama udho udho udhooo
@PritiSakpal-z6e3 ай бұрын
👌👌👌👌
@kronenb99753 ай бұрын
ॐ श्री रेणुका यल्लम्मा देवै नमो नमः 🙏🌹🙏
@KhaparePrerana3 ай бұрын
Jay ellama devi mata
@deepakjoglekar-zc1tp3 ай бұрын
खूप छान कथा सांगितलीत 👍👍
@Manshanti-q5u3 ай бұрын
धन्यवाद
@pranaliyp3 ай бұрын
Jai Mata Di 🙏
@kanu46593 ай бұрын
Renuka mata che father kashmir che raja hote.
@Manshanti-q5u3 ай бұрын
या गोष्टीची प्रत्येक ठिकाणी वेगळी वेगळी माहिती आहे त्यामुळे हा वादाचा मुद्दा नाहीये