Пікірлер
@manojchinchore6228
@manojchinchore6228 2 сағат бұрын
आम्हा OBC ना अश्याच धाडसी, अभ्यासु, परखड, निडर आणि द्याशींग नेत्यांची गरज आहे. खूप भारी माणूस आणी व्यक्तिमत्व आहेत मा. श्री. गोपीचंद पडळकर साहेब...❤
@Shankarwaghamode-tx9sh
@Shankarwaghamode-tx9sh 3 сағат бұрын
वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा 💐
@ramdaskatkar5626
@ramdaskatkar5626 4 сағат бұрын
अभय. दादा. खुप. छान. वङजल. गावचे. भावी. आमदार. वङजाई. देवीचा. आशिवाद
@pramodlondhe183
@pramodlondhe183 4 сағат бұрын
Happy Birthday Padalakar Saheb❤❤
@sudhirgore2398
@sudhirgore2398 4 сағат бұрын
एकटेच फिरतात .. बाकीचे कुटे आहेत इंटरनॅशनल पुढारी
@sudhirgore2398
@sudhirgore2398 4 сағат бұрын
मिस्टर देसाई म्हसवड तेआंधळी धरणात येऊन बघा पाइपलाइन उगाच काय पण गराल वकु नका 😂
@DevaBurungale
@DevaBurungale 5 сағат бұрын
जय श्री राम
@laxmanlakade712
@laxmanlakade712 5 сағат бұрын
दैवत
@Vishwa-x6z
@Vishwa-x6z 6 сағат бұрын
OBC Tiger ❤❤❤❤❤
@Vishwa-x6z
@Vishwa-x6z 6 сағат бұрын
Saheb tumacha amhla abhiman ahe ❤❤❤
@SubhashPimpare-m6v
@SubhashPimpare-m6v 6 сағат бұрын
CHL alay motha paudet lavun
@ajitkanase2699
@ajitkanase2699 6 сағат бұрын
कसा ही सर्वे करा फक्त 9900
@narayanghadage7429
@narayanghadage7429 6 сағат бұрын
आता कार्यकर्त्यांना मोठे करा नाहीतर घरी बसा काळाची गरज किती दिवस सतरंज्या झटकणार कार्यकर्ते...........?
@balma8552
@balma8552 6 сағат бұрын
तिकीट मिळत नाही
@ahamadalimulani158
@ahamadalimulani158 6 сағат бұрын
जयाभाऊ नी माणखटाव चा विकास केलाय आता ही जया भाऊ हेच आमदार होणार
@vishalthorat2958
@vishalthorat2958 6 сағат бұрын
🔝👑
@umeshjadhav.4728
@umeshjadhav.4728 6 сағат бұрын
m tumhi mugh deu naka na online bagha market
@AshishHulgir-k2b
@AshishHulgir-k2b 6 сағат бұрын
Happy Birthday sahb
@shantilalsartape5108
@shantilalsartape5108 6 сағат бұрын
तुम्हाला विचारले मातीच तुम्ही बोलताय वाळुच याचा अर्थ असा आहे आपण वाळुचोराला भागिदार आज्ञ
@शालनधडस
@शालनधडस 6 сағат бұрын
माझे नेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@shantilalsartape5108
@shantilalsartape5108 6 сағат бұрын
जयाभाऊ आपण आता माण खटाव मधून रजेचा आरज टाका
@OBCYekta
@OBCYekta 6 сағат бұрын
बहुजन समाजाचा ढाण्या वाघ मा.आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा 👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑
@rahulbhosale6716
@rahulbhosale6716 6 сағат бұрын
अजून वीस वर्षे जयाभाऊचा आमदार
@sandipyamgar5294
@sandipyamgar5294 7 сағат бұрын
बहुजनांचा वाघ गोपिचंद पडळकर साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब ❤❤❤❤
@Constitution.11
@Constitution.11 7 сағат бұрын
एकच वाघ गोपीचंद दादा
@VishnuARaut
@VishnuARaut 7 сағат бұрын
Happy birthday saheb
@baburaokhade8837
@baburaokhade8837 7 сағат бұрын
आमदार फक्त जयकुमार गोरे च होणार
@mohankirkiremk...1617
@mohankirkiremk...1617 7 сағат бұрын
भिकार चोट आहे हा गोपीचंद पड़लकर 💯
@somnathbhosale9819
@somnathbhosale9819 7 сағат бұрын
विकास कामांच्या जोरावर one and only साहेब 🔥🔥🔥
@manoharwakshe4864
@manoharwakshe4864 7 сағат бұрын
धनगरांचा दिनदलितांचा बहुजन हृदयसम्राट टेंभु योजनेचे जनकआमदार मा.गोपीचंदजी पडळकर यांना ऊदंड आयुष्याच्या आनंत शुभेच्छा🎉🎉
@sandipingale1856
@sandipingale1856 7 сағат бұрын
Bhav bhav, chutiya banwa sarwa na
@Kimg007-vpr
@Kimg007-vpr 7 сағат бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गोपीचंद पडळकर साहेब
@DayanandShinde-jk2tg
@DayanandShinde-jk2tg 7 сағат бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा साहेब धनगर समाजाचा बुलंद आवाज गोपीचंद पडळकर साहेब मुख्यमंत्री व्हावे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@DR.HOLESTUTORIALS
@DR.HOLESTUTORIALS 7 сағат бұрын
बहुजन सम्राट आपणांस वाढिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा....,,,,💐💐🎂🎂
@FinanceToday24
@FinanceToday24 7 сағат бұрын
पडळकर साहेब आमदार झाल्यापासून अस वाटत की..आपल्याच घरातला कोण तरी आमदार झाला..! ❤ व्यक्तिमत्त्व कस असाव तर गोपीचंद पडळकर सारख..! माझ्या घरचे सर्व सदस्य गोपीचंद पडळकर साहेब चे Big Fan आहे..! माझे आई-पप्पा सुद्धा गोपीचंद पडळकर चे फॅन आहेत ❤ आम्ही सर्वजण गोपीचंद पडळकर ची बातमी केव्हा TV वर लागेल याची वाट बघत असतो..❤ We Love You Gopi शेठ ❤
@DR.HOLESTUTORIALS
@DR.HOLESTUTORIALS 7 сағат бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@surajbaile6157
@surajbaile6157 7 сағат бұрын
साहेब हे बगून डोळ्यात पाणी आला. आमचा नेता आमचा स्वाभिमान आमदार गोपीचंद पडळकर साहेब ❤❤❤❤❤
@akshayrahinj9634
@akshayrahinj9634 7 сағат бұрын
😢 King 👑❤ पडळकर साहेब 💛❤️💪💪
@OmkarPatil-n4w
@OmkarPatil-n4w 7 сағат бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@hanumantpujari1542
@hanumantpujari1542 7 сағат бұрын
Presentation is very nice
@mohansalunkhe6016
@mohansalunkhe6016 7 сағат бұрын
अनिल देसाई साहेब शेवटच्या क्षणी आमदार कडे जातात
@sukhdevnikam419
@sukhdevnikam419 7 сағат бұрын
Jay Ho ❤
@shankarlokhnde4863
@shankarlokhnde4863 7 сағат бұрын
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा पडळकर साहेब❤❤❤❤❤
@FinanceToday24
@FinanceToday24 7 сағат бұрын
We Love You Padalkar साहेब ❤ .. Keep Growing.. हम तुम्हारे साथ है...! Once again Happy Birthday गोपी सेठ ❤
@AnandaSarak-r5m
@AnandaSarak-r5m 7 сағат бұрын
वाढदिवसाचे हार्दीक शुभेच्छा साहेब
@Badboy-sp2xt
@Badboy-sp2xt 7 сағат бұрын
बहुजनहदय सम्राट सन्माननीय आ.गोपीचंद पडळकर साहेब आपणांस जन्म दिवसाच्या मनःपुर्वक लाख लाख हार्दिक शुभेच्छा 🎂🎂💐💐❤️. आपणास पुढील आयुष्य सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी, समाजकार्यासाठी,जावो, व महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळो, उदंड आयुष्य लाभो, आरोग्य लाभो, हीच मी तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ईश्वरचरणी प्रार्थना करतो, 👏👏. यळकोट यळकोट जय मल्हार 🙏🏽🙏🏽🎂🎂💐💐❤️❤️
@popatraut8803
@popatraut8803 7 сағат бұрын
लाईटचा विषय ग्रामपंचायतचे काम आहे.
@AnandaSarak-r5m
@AnandaSarak-r5m 7 сағат бұрын
धनगर समाज ला लाभलेल कोहीनूर हिरा❤ एकच छंद गोपीचदः
@sajjanchougule6979
@sajjanchougule6979 7 сағат бұрын
Happy Birthday Saheb ❤❤
@AmitGhadge-ib1lx
@AmitGhadge-ib1lx 7 сағат бұрын
मनोज दादा 9900❤