to.principal&vice chancellor of phaltan &dr.br ambedkar marathwada university shivajirao bhosale. aurangabad. iseen you in solapur during coolege days &after college when iwasstudent hutatmasmruti mandir , solapur listen heard all things personely meet 2024. toyou alone,also solapur.
@keshavshingade682 ай бұрын
मनाचं परिवर्तन करणारे ,आनंद देणार प्रभावी प्रबोधनात्मक व्याख्यान. 🎉🎉 नमस्कार
@vinayapradhan23692 ай бұрын
अप्रतिम
@sagarborde21112 ай бұрын
प्रा.शिवाजीराव भोसले यांच साने गुरुजींच्या जीवनावर आधारित व्याख्यान अपलोड करा 🙏
@shashidhabakar44073 ай бұрын
सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधी यांना "राष्ट्रपिता" म्हणून संबोधले होते
@rvfde-addiction9263 ай бұрын
❤ great sir
@bharatipatil-nl2qg3 ай бұрын
सर आपण अगदी स्पष्ट बोलता खूपच छान 👍👍
@vinayapradhan23693 ай бұрын
अप्रतिम निरूपण
@YY-AA-PP3 ай бұрын
kzbin.info/www/bejne/eWeXk6esg8aagqc
@gangadharpatil56023 ай бұрын
अति सुंदर, अप्रतिम भाषा सौंदर्य
@vanitasonawane14884 ай бұрын
🙏🌹🙏
@vanitasonawane14884 ай бұрын
🙏🌹🙏
@akshaymate95064 ай бұрын
bhaiyasaheb 👍
@jayawalekar11734 ай бұрын
राष्ट्र निष्ठा देशभक्ती ला सलाम सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद खूप छान मांडणी केली संपूर्ण जीवनकथा नेताजींच्या शौर्यची गाथा
@trivenimulemane80124 ай бұрын
खूप उद्बोधक
@SureshPatil-b6p4 ай бұрын
अप्रतिम भाषा!
@kumnalemadhav55115 ай бұрын
भारतमाते पुत्र शहाणे अमित तुला लाभले तुझ्या कुशीला परी जन्मली काही वेडी मुले ही कविता सादर करावी अशी अपेक्षा आहे
@shivajipawase3825 ай бұрын
माटे सर आपण भारत माते पुत्र शहाणे अमीत तुला लाभले तुझ्या कुशीला परी जन्माली काही वेडी मुले ही कविता सादर केली तर बरे होइल ही विनंती
@shivajipawase3825 ай бұрын
भोसले सर आपण भारत माते पुत्र शहाणे आम्ही तर तुला लाभले कुशीत तुझ्या परी जन्माली काही वेडी मुले ही कविता सादर केली तर बरे होइल
@nilkanthhete25416 ай бұрын
Chan
@nayanajoshi86166 ай бұрын
खरोखरच शूरा मी वंदीले.....फार मोठे कार्य हाती घेण्यात आले आहे..पवित्र कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
आपल्या सुमधुर वाणीतून आपण आम्हाला ज्ञानियांचा राजा सुंदर रित्या मनचक्षू समोर उभा केला. खूप खूप धन्यवाद सर . श्रीमान संजय माटे सर आपण हा खजिना सांभाळून ठेवला, आपले मनापासून आभार 🌹🌹🙏
@SanjayMate7 ай бұрын
अभिप्रायाबद्दल धन्यवाद
@seemashinde42819 ай бұрын
अम्रुतवाणी। अप्रतिम। उत्तम संस्कार घडविणारी।
@AtulMore-je8lq10 ай бұрын
अतिशय सुंदर...व्याख्यान
@sharvarikargutkar478610 ай бұрын
अतिशय माहितीपूर्ण आणि खुसखुशीत नर्म विनोद पेरत विवेकानंदांच्या विचारांचे विवेचन. 🙏🙏🙏
@yadavdhone814611 ай бұрын
❤❤
@bhalchandradhekane63811 ай бұрын
खुप छान भाषा खूप छान बोली 🙏
@leenanikam984211 ай бұрын
अप्रतिम.. आवडते व्याख्याते जे माझ्या बाबांसारखे दिसतात...🙏
@sandipdokhe464511 ай бұрын
Good
@dhanrajfurde1852 Жыл бұрын
Very nice information
@user-it6vx3tf4p Жыл бұрын
१) ज्ञानेश्वर महाराज पृथ्वीमय झाले. २) एकनाथ महाराजांनी जल समाधी घेतली. ३) तुकाराम महाराज आकाशमय झाले.
@sudhakarshelar4387 Жыл бұрын
धन्यवाद
@govindmore2467 Жыл бұрын
🙏🙏👌👌
@nimanaik2151 Жыл бұрын
अतिशय सुंदर
@prasadugaonkar Жыл бұрын
Thanks.
@dilipjoshi233 Жыл бұрын
अत्यंत मधूर, ओघवती भाषा आणि अभ्यास पूर्ण व्याख्यान, खुमासदार पणे व्यक्त होणे यामुळे सरांबद्दल खूप आदर, आपुलकी वाटते आणि प्रत्यक्ष पाहणे व ऐकण्याची संधी मिळाली हे आमचे महद् भाग्य.
@SanjayMate Жыл бұрын
धन्यवाद
@SavitaSabnis Жыл бұрын
खुप.आवडले.भाषण.💯
@sudhakardisale7374 Жыл бұрын
संपूर्ण आकलन चूक आहे.
@SanjayMate Жыл бұрын
चूक की अचूक?
@rajendrawani2445 Жыл бұрын
अतिशय सुंदर 👌👌🙏🙏
@prakashshitole2015 Жыл бұрын
हे भारतीय वा महाराष्ट्रीयन शेतकऱ्यांसाठी आहे कां ? कि पाश्चात्य फार्मर्स साठी आहे ?