Пікірлер
@rajendrapalav4523
@rajendrapalav4523 31 минут бұрын
बरोबर आहे , पोलीस दलाची राजकारणी लोकांनी ढवळाढवळ करून वाट लागली
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 Сағат бұрын
pl hang vidhan sabha
@manoharsamant7594
@manoharsamant7594 2 сағат бұрын
स्थायी समितीच्या अध्यक्षपदी असलेले रामदास नायक हे भ्रष्टाचारी होते आणि म्हणूनच त्यांची हत्या करण्यात आली. यांच्या खुनाच्या वेळी त्यांच्या गाडीत नोटांची पुडकी असलेली बॅग सापडली गेली होती.
@DeoramKhobragade-k9y
@DeoramKhobragade-k9y 2 сағат бұрын
फक्त महाविकास आघाडी
@ShobhaKate-z9h
@ShobhaKate-z9h 2 сағат бұрын
उद्धवबाळासाहेबयांनामनापासूनशुभेच्छा महाराष्ट्रचेमुख्यमंत्री होणारच
@sandeept7518
@sandeept7518 3 сағат бұрын
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत
@ashoksakalkar7556
@ashoksakalkar7556 4 сағат бұрын
Marathi maus vibhagla ahe sarve party madhe aiktra. Nahi. To problem ahe
@ashoksakalkar7556
@ashoksakalkar7556 4 сағат бұрын
econocally strong and always in public contact candidate nivdun yeil bahumat milnar nahi khichadi. Honar. Cast factor Kam karnar.
@prabhakarshinde7641
@prabhakarshinde7641 4 сағат бұрын
Bjp cha
@atulpati1639
@atulpati1639 4 сағат бұрын
कोचरेकर जयंत पाटलांची प्रतिक्रिया तुम्ही काय म्हणून सांगितली त्याला प्रदेशाध्यक्ष असून त्याच्या पक्षात काही किंमत आहे का अंतिम निर्णय शरद पवार त्यानंतर सुप्रिया सुळे रोहित पवार क्रमाने घेतात त्यांच्यापुढे हा शेपूट घालून असतो दोन टप्प्यात निवडणूक झाली असती तर तू म्हणाला असता दोन टप्प्यात कार्यक्रम करतो त्यात तुम्हाला एवढं काय वाटले महायुती सत्तेवर येणार असून महाविकास आघाडीचे ची बाजू घेऊन बोलणारेमराठी पत्रकार तोंडावर पडणार आहेत
@NitinKapgate
@NitinKapgate 5 сағат бұрын
Murkha Zarkhand Naxal affected आहे, so multiphase elections there
@abhayvechalekar7678
@abhayvechalekar7678 5 сағат бұрын
महायुती...❤
@shankarlatke5924
@shankarlatke5924 5 сағат бұрын
MAHARATRA DHROHI NICH GADDAR. GUJARATI GUJARATI GUJARATI GUJARATI. B J.P CHA VINAS SATYA NAS SARV NAS HONAR MAHARATRAT
@BhanudasThakare-j2r
@BhanudasThakare-j2r 5 сағат бұрын
पौसाच्या जोरावर सर्व ठीक होते
@meghraj8995
@meghraj8995 6 сағат бұрын
Mafia bolo
@vikassurvase631
@vikassurvase631 8 сағат бұрын
Only Udhav Balasaheb Thackeray
@subhashchandrasawant95
@subhashchandrasawant95 10 сағат бұрын
कर शरद पवारांची लाल कर.कितीचा पाकीट मिळालंय बरमातीवल्याकडून
@jeevanpokale1424
@jeevanpokale1424 10 сағат бұрын
दिवगत रतन टाटा यांच्या लायकीचा उद्योग पती आज भारतात नाही त्यांनी 65/स्वतःची संपत्ती या देशाला समर्पित केली आहे कोटी भारतीय यांचा आत्मा हरपला आहे त्यांचे ऋण भारतीय जनता कधी विसरू शकत नाही जय रतन टाटाजी अभिमान आहे तुमचा आम्हाला
@amoldamle07
@amoldamle07 11 сағат бұрын
बोगस वोटिंग नाही होणार म्हणून एक दिवस मतदान ठेवलं ये आता बोगस मत कोणाचे असणं ते समजून ग्या 😂😂😂
@ravijivane1475
@ravijivane1475 11 сағат бұрын
🚂🚂🚂🚂
@rameshmendhe7393
@rameshmendhe7393 11 сағат бұрын
सूना है आपकी पत्नी आपको छोड के चली गयी है?
@rameshmendhe7393
@rameshmendhe7393 11 сағат бұрын
हा कोन भोंदू महाराज
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 11 сағат бұрын
जरंगेला वेळ मिळू नये म्हणून एकच वेळेत निवडणूक घेतली आहे. टरबूजची फाटली आहे 😂😂😂😂
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 11 сағат бұрын
😂😂😂😂 प्रचार करायला लूटमार्रीच्यांनी विकास केला तर गरजच काय
@maratha5757
@maratha5757 11 сағат бұрын
राजसाहेब ठाकरे मनसे 🚩🔥😎
@vaishalichavan6335
@vaishalichavan6335 12 сағат бұрын
,tumich vaha CM
@bapudeshmukh4037
@bapudeshmukh4037 12 сағат бұрын
फ्रंट पेज पूर्णपणे खोटं आहे.
@narendrajagtap4938
@narendrajagtap4938 12 сағат бұрын
बीजेपी मुक्त डोंबिवली
@vasantchaudhari3807
@vasantchaudhari3807 12 сағат бұрын
Only mns या वेळेस
@ashoksatkar8632
@ashoksatkar8632 12 сағат бұрын
एक्नाथ shinde 🎉🎉
@Aj-tp
@Aj-tp 12 сағат бұрын
जो माणुस मराठी आणि महाराष्ट्रासाठी उभा असतो कधी तरी आपण देखील त्याच्या साठी उभा रहायला हवा. बाहेरून आलेल्या परप्रांतीयांनी आपल्याला शिविगाळ केली की आपल्याला राज ठाकरे आठवतात पण वोट करताना आपण त्यांना विसरतो.चला वेळ आलीय मराठी,महाराष्ट्र आणि राज ठाकरे यांचासाठी उभा रहायची...
@jagannathparkar2001
@jagannathparkar2001 12 сағат бұрын
मनसे
@prashantmali4545
@prashantmali4545 12 сағат бұрын
राजसाहेब ठाकरे या वेळेस नक्की चमत्कार करतील ❤❤
@prashantmali4545
@prashantmali4545 12 сағат бұрын
महाराष्ट्र नवनर्माण सेना ❤
@raghuvirkadam3280
@raghuvirkadam3280 12 сағат бұрын
पुढचा मुख्यमंत्री हा युतीचाच होईल, मग शिंदे /फडणवीस कोणीही चालेल.वेळ कमी असला तरी काम बघेल जनता.असंगाशी संग लोकांना आवडला नाही...
@hasrajkale3110
@hasrajkale3110 13 сағат бұрын
पंडित जी तुम जो एकनाथ शिंदे का हमेशा नाम लेते है ईसमे दालमे कुच काला दिखता है जय जवान जय किसान
@milindrane4977
@milindrane4977 13 сағат бұрын
पोलीसांचा दबदबा केव्हाच संपलाय.
@sachinchavan7085
@sachinchavan7085 14 сағат бұрын
Raj saheb या वेळी ❤
@meghraj8995
@meghraj8995 14 сағат бұрын
13 divasat chunav sample Ani chor medea la khayala kami bheten .
@rajeshshirke4957
@rajeshshirke4957 14 сағат бұрын
ऑल रेडी महायुती ने प्रचार चालू केला आहे, येणार तर महायुती सरकार, जय हो शिंदे आणि देवेंद्र साहेब.
@AnantDeshpande-h5k
@AnantDeshpande-h5k 14 сағат бұрын
पंचाईत झाली पवारांची आणि उद्धव साहेबांची पवार म्हातर पना मुळे आणि उद्धव साहेब आजार पना मुळे येवढ्या मोठ्या राज्यात परचार कसा करतील
@MaheshRode-hh1ml
@MaheshRode-hh1ml 14 сағат бұрын
शिंदे चा माणूस भविष्यवाणी सांगतो महाराष्ट्राची पूर्ण वाट लावली शिंदे
@abhishekshimpi2163
@abhishekshimpi2163 14 сағат бұрын
Eak number cha flop film aahe ya varsha cha marathi madhe manje navra maza navsacha 2 yacha 1 part changa aani super hit hota pn ha 2 part khup flop aahe aani changla nhi aahe ha picture baheli box office var changli kamai keli aahe parantu ha picture story aani characters madhe flop proof zala aahe hya picture peksha dharamveer 2 ha changla aahe aani baghnya sarkha aahe aani all time blockbuster aahe ya varsha cha no 1 marathi cinema manje dharamveer 2 💪💪💪💪💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@vinaykotharkar9269
@vinaykotharkar9269 14 сағат бұрын
एकदम बरोबर परफेक्ट बोललात धन्यवाद साहेब 👍👌
@jayhind195
@jayhind195 14 сағат бұрын
अरे तू त्या शरद ची किती च आहेस, लाचार
@vasantchoukule3172
@vasantchoukule3172 14 сағат бұрын
महायुतीच च सरकार येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस च मुख्यमंत्री होणार हे निष्चित.
@sureshpatil3077
@sureshpatil3077 15 сағат бұрын
अरे किती बोला तुम्ही भाजपचं सरकार येणार
@3081-u5n
@3081-u5n 15 сағат бұрын
शरद पवार भामट्या जातीवादी माणूस
@onkarsabardande1499
@onkarsabardande1499 15 сағат бұрын
ज्यानी विकास केलाय तेच येतील जयभीम
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 15 сағат бұрын
ही निवडणूक जिवघेणी आहे. एक दिवसी निवडणूक अभिनंदन निवडणूक आयुक्ताचे. कुणात कीती दम आहे माहीत पडेल. जो आमदार स्वतःच्या कर्तृत्वावर निवडणूक लढतो. त्याचा फायदा होईल. जे दुसऱ्या पक्षाच्या प्रचारावर अवलंबून आहेत. त्याची दमछाक होणार आहे. निवडणूक आयोगाने चांगले कामाला लावले. धन्यवाद राष्ट्र महाराष्ट्र.