नमस्कार!
मी प्रा.डॉ.संदीपान जगदाळे,लातूर.
माझ्या sandeep jagdale या सांगीतिक,सामाजिक व शैक्षणिक KZbin channel मध्ये स्वागत.आनंददायी अभ्यास कसा करावा? तबला वादन कसे करावे?संगीत शास्त्र,बालसंस्कार,विद्यार्थी व शिक्षकांना नवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी तसेच पोवाडे ऐकण्यासाठी व सामाजिक उपक्रम या चॅनल वरून प्रेषित केले आहेत.
#sandeepjagdale
#संपर्क-8275454696
Emel
[email protected]