मंजुषा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा कविता खूपच छान
@kalpanamaisury843512 күн бұрын
So beautiful
@manjushathaware651411 күн бұрын
Thank you so much
@priyankathaware132215 күн бұрын
❤
@manjushathaware651418 күн бұрын
जरूर शेअर करा,चॅनल subscribe करा! धन्यवाद !!
@jyotsnagururajpadiyar657018 күн бұрын
प्रत्येकालाच आयुष्यात असा एक सांता क्लॉज हवाहवासा वाटत असतो. त्याची वाट बघण्यात खूप आनंद असतो. तो काल्पनिक आहे हे माहिती असूनही त्याचे रूप घेऊन कोणीतरी येणार आहे ही कल्पनाच फार सकारात्मक आहे. ती ओढ, उत्सुकता, तो मोजा, त्यातले (आई बाबांनी) आपल्याला हवे असलेले गिफ्ट. नाताळ बाबाला कसे कळले मला हेच हवे होते याचे आश्चर्य. त्यानंतर मन उडू उडू झाले अशी अवस्था. सगळेच न्यारे. हा आनंद इतर संस्कृतींनी देखील आपलासा केला आहे. शेवटी तो प्रतिकात्मक सांता आणि त्याची भेट प्रत्येकालाच स्वप्नांच्या सुंदर जगात घेऊन जाते. लहान मोठे सर्वच. खूप सुंदर कविता, मंजू ❤❤❤
@jyotsnagururajpadiyar657018 күн бұрын
फारच सुंदर आणि गोड कविता, मंजू. आवडली खूप.
@kshitijaagashe316318 күн бұрын
खूप विचारपूर्वक लिहिली आहे...
@kshitijaagashe316318 күн бұрын
सुंदर रचना
@ArunaKhopade-w6gАй бұрын
अप्रतिम. कोंदणात शब्दांची ठेव चपखल बसली आहे .
@sureshkulkarni1589Ай бұрын
खुप छान
@jayasuratran5152 ай бұрын
खूपच छान. उदासीन व आळशी मतदारांच्या डोळ्यात अंजन घालणारी कविता.
@prasadkharote34842 ай бұрын
Khup chan mam..
@neetashete51552 ай бұрын
व्वा मस्तच 😊😊
@sureshkulkarni15893 ай бұрын
खुप छान आहे
@vaishalibhujbal87933 ай бұрын
खूप सुंदर वर्णन केले आहेस.
@vidulajoglekar50273 ай бұрын
वय जपणारं घर...भारी कल्पना!❤
@sangitakadam71983 ай бұрын
घराचं वय..अप्रतिम कल्पना...छान कविता...🎉❤
@swatibankar6043 ай бұрын
Hi
@manjushathaware65143 ай бұрын
Hi Swati, subscribe केलं का?😅
@sangitakadam71984 ай бұрын
छान संदेश देणारी कविता...🎉
@shrula4 ай бұрын
Chhan zaliy
@neelimabarve21554 ай бұрын
मनभावन काव्य नि सुरेख सादरीकरण ! 👌👌
@mkartvideos63435 ай бұрын
Perfect said. वास्तव आहे.
@Manoj-hq4rx5 ай бұрын
❤HAPPY INDEPENDENCE DAY.. MADAM
@priyankasonavane76275 ай бұрын
Khupch sundar ❤
@mandakinikolas84975 ай бұрын
मस्तच भारुड!
@shamaadmane28685 ай бұрын
Very true 🕉🎉🎊💟
@shamaadmane28685 ай бұрын
Very nice 🕉👌👍
@swatikvartak5 ай бұрын
स्तुत्य प्रयत्न
@indira49475 ай бұрын
हो
@mkartvideos63435 ай бұрын
अगदी खर लिहिलं
@mkartvideos63435 ай бұрын
मस्त लिहिलं आहेच,पण सादर उत्तम केलं हो.
@indira49475 ай бұрын
वारी आणि वारकर्यांच्या मानसिकतेचे अचूक रसग्रहण भारुडाने केले आहे, बरे वाईट दोन्ही परीणाम येथे दिसतात. ताई खूप छान आणि मार्मिक पद्धतीने मांडले आहे आपण.
@manjushathaware65145 ай бұрын
😊माझा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राइब केला ना ?
@indira49475 ай бұрын
Ho
@ranjanachobe14925 ай бұрын
खुपच छान, जय हरी विठ्ठल
@pallavikulkarni55075 ай бұрын
खूपच छान!! पांडुरंग पांडुरंग 🙏🙏
@pallavikulkarni55075 ай бұрын
अप्रतिम 👌👌
@anaghadeo2746 ай бұрын
Bhav nako khaus ti Mazi suddha maitrin ahe
@namratakurlekar3166 ай бұрын
Manju khupch mast. Junya athavani jagya zalya g . Miss u
@kishorsheta84786 ай бұрын
Bhot bhot accha ji superb ji thanks ji
@hemantjoshis16 ай бұрын
लता नीं आमच्या ग्रुप वर शेअर केल आणि सहसा मी शुभेच्छा देऊन कामाला लागतो पण आज लता नीं लिहिलं होतं की ऐका म्हणून KZbin वर सगळी कविता ऐकली आणि एक जाणवलं की सगळेच म्हणतात की हा माझा मित्र ही माझी मैत्रिणी पण कवितेत व्यक्त केलीली मैत्रिणी बद्दल ची आदर पूर्वक भावना ही मला फारच आवडली... अशी मैत्रिणी लता ला मिळाली ही अभिमानाची बाब आहे. शुभेच्छा..
@anaghadeo2746 ай бұрын
अशीच मैत्री कायम राहू देत तुमची. शुभेच्छा. शब्द मनातले कवितेत उतरले, भावनेच्या धाग्यात जाऊन बसले.
@nehakarmarkar41466 ай бұрын
काय अप्रतिम लिखाण आणि भावना. मंजू तूझी आणि लता ची अशीच अखंड चिरकालीन मैत्री राहू देत 🙏आणि लता खरंच जसे वर्णन केले आहेस तशीच आहे. तिला जोडीदार पण एकदम साजेसा मिळाला आहे. लता तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉
@sadhanakudale15996 ай бұрын
Khup chan kavita
@nehakarmarkar41466 ай бұрын
अप्रतिम लेखन मंजू
@MP-ur9fb6 ай бұрын
अर्थपूर्ण कविता मंजू
@anaghadeo2746 ай бұрын
स्त्री ची ओंजळ कायमच रीती राहते मंजू. दुसऱ्यांना भरभरून देण्यात तिला धन्यता वाटते.