आपल्याला आपल्या घरातील कार्यक्रम नीट होत नाही याचा विचार आपण करावा
@gholapkiran7026Сағат бұрын
खूपच छान
@dagdudushing9814Сағат бұрын
मीडियाने सव समाजाचे ऐकून घेतलं .. अत्यंत सामान्य माणसाच्या भावना ऐकून घेतल्या 😢😢
@RanjanaJamdhade5 сағат бұрын
Only OBC
@marotidangat46675 сағат бұрын
खूपच ग्रेट मित्रा.... हर हर महादेव 🕉️❤️🌹💐🙏
@JankiPatilBhoyar7 сағат бұрын
Maharashtra mhnje Hon. Sharad Pawar Sahed ♥️
@MohanJoshi-d7l7 сағат бұрын
उत्तर प्रदेश सरकार मा योगी आदित्यनाथजी व मा नरेंद्र मोदीसाहेब ह्यांना जेव्हढे धन्यवाद देता येतील ते कमीच कारण एक हिंदूंचा उत्सव कुंभमेळ खरच त्यांनी उत्कृष्ट सोय सुविधा भाविकांना दिल्या . त्यामुळे उगचच उठसुठ माहिती नसताने टिका करू नये ही विनंती🙏🚩
@deepaksanap91127 сағат бұрын
खुप चागली माहिती दिली धंन्यवाद माऊली
@prakashmadabhavi6071Сағат бұрын
सर यो"ग्य सुंदर मार्गदर्शनकेलात खुप खूप अभिनंदन
@manishawandile82698 сағат бұрын
Kiti positive vichar khup chhan dhanyavaad sir
@anuradhakulkarni14409 сағат бұрын
चांगले सरकार काही लोकांना नको आहे
@sunitapawar80799 сағат бұрын
Very sad news Pn avde lokana akdm sodayla nahi pahije Delay fakta 10 lakh lokana ch sodl pahije Chengra chengri mdhe lok mrutu mukhi pdli ahe ata yala kon jababdar😢😢
@pratikshanimkarde9699 сағат бұрын
❤❤❤
@lilawatimhase905011 сағат бұрын
खुप छान माहिती सांगितली दादा धन्यवाद
@rameshlorekar401111 сағат бұрын
खूप छान वाटत होते
@ashoknirdunde810111 сағат бұрын
खूप छान माहिती दिली आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद माउली राम कृष्ण हरी
@shirsatravindra928311 сағат бұрын
अरे तु स्वतः छोटी घटना म्हणुन आणि रीपोर्टिंग वरुन च तुम्ही धिरेंद्र शास्त्री चा भक्त वाटत आहे, फालतु व्हिडिओ चाटु गिरी म्हणुन बनवला. छी आणि थु.
@amrutanandal12 сағат бұрын
Khup chan
@BaluPatil-i6m12 сағат бұрын
अरे बोटुळे बाबा डोक्याचा भाग आहे का तुला ओबीसी आरक्षण मंडल आयोगाने लागू केले विश्वनाथ प्रताप सिंग चे उपकार मान जरांगे पाटलाचा प्रश्न त्यांची त्यांनी संविधानाच्या प्रमाणात ते सरकारला मागत आहेत तुझं तुला काय झटा माहित आहे का अरे बर्थडे बाबा मराठ्यांकडे 100 100 एकर जमिनी 50 50 एकर जमिनी तुझ्याकडे उतू ऊस तोडायला जात होतास अरे भटुरे बाबा आम्ही कारखाने काढले नसते आम्ही ऊस शेतात लावला नसता तू आमच्या शेतात मजुरी करत करू शकत होतास काय आमची शाळा आहेत संस्थे आहेत त्याच्या ओबीसीच्या प्रवर्गात आम्ही जागा भरलीच ना तुझं तू कारखाना काढ शेती कर शेती आमच्याकडे आहे तर इतके दिवस तू आमच्या शेतातला अन्न खाल्ला असणारा शब्द का होईना शेतकरी आणि पेरत नसला तर तू काय धतुरा खात होतास का रे
@nanduhandge146713 сағат бұрын
भाऊ आपण आपला सनातन धर्म जपण्यासाठी खूप छान माहिती दिली आहे .
@Nabhik-Parivar8 сағат бұрын
आपल्या सर्वांना एकत्र येऊन प्रयत्न करायचे आहे.
@KishorPatil-s3l15 сағат бұрын
Nav thevne khap sope Aahe yogi Sarkar che niyojan khup khup chan aahe
@KishorPatil-s3l15 сағат бұрын
Reality
@sunitaparanjape198015 сағат бұрын
आपल्याकडे लोकांना शिस्तच नाही...बेशिस्तपणा हा तर आपला मोठा गुण आहे...हा अनुभव आपण आपल्या गांवातहीाघेतो...😢अशा वेळेस शासनही अपयशीच होणार..."स्वयंशिस्त" महत्वाची असते..
@RajaniKumbhalkar16 сағат бұрын
खुप सुंदर वर्णन केले आम्ही जाणार आहो बदमाश लोक काही केल तरी सुधरणार नाही त्याना दम दिला पाहीजे
@Audumbarkadam58917 сағат бұрын
Khari mahiti dili bhava
@RKSOLASEMANTRA-17 сағат бұрын
Jay hind ,jay shri ram 😊❤
@mangalmane437317 сағат бұрын
Very good information
@Nabhik-Parivar8 сағат бұрын
Thanks
@ovitaur17 сағат бұрын
खुप छान माहीती दीली भाऊ धन्यवाद योगी आदित्यनाथ सरकार चे खुप खुप आभिनदन❤❤❤❤
@Nabhik-Parivar8 сағат бұрын
आभार 🙏
@vinodzanjad67817 сағат бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩
@rameshjaisingpure251217 сағат бұрын
कुंभमेळा वर्षभर पाहिजे
@arvindatale578217 сағат бұрын
नालायक माणसा ! लोकांचा आक्रोश बघ ना! अरे किती अंध विश्वास ओतप्रोत भरला आहे तुझ्या!
@sanjaysuryawanshi335723 сағат бұрын
ओम नमः शिवाय🌹🙏हर हर महादेव🙏 छान पारदर्शक माहिती दिली, धन्यवाद सर
@leelabade8181Күн бұрын
ओम नमामी गंगे हर हर महादेव
@GajananPinjariКүн бұрын
माहिती बरोबर आहे
@bharatjadhav8394Күн бұрын
कोटी आहे ते
@bharatjadhav8394Күн бұрын
तुम्ही कधी गेला होता तिथे
@ganeshe2577Күн бұрын
खुप छान माहिती सर 🚩ॐ नमः शिवाय
@bharatjadhav8394Күн бұрын
याला दोषी अमित शहा आहे
@khandupalimkar2676Күн бұрын
🙏🙏🌷🌹🙏🙏
@Tsirakeshkumarsain4277Күн бұрын
जननायक कर्पूरी ठाकुर अमर रहे ❤
@santoshgola1460Күн бұрын
Badiya
@ashoknagvekar267Күн бұрын
Pani dushit zal ??😢😢
@ParvatiKhade-p4zКүн бұрын
Is he❤😊😊
@jayashreekatkar7413Күн бұрын
आपला घरातला कार्यक्रम असतो किती लोक असणार तरीही आपले थोडंफार चुकत.हा तर प्रचंड मोठा जमाव होता.अस होणारच याला यातरी सरकारला दोष देताच येणार नाही.योगी सरकारने अशक्य ते शक्य केल आहे.शिवाय चांगलं काम करणारालाच लोक दोष देतात.तो त्यांचा जन्मसीद्ध हक्कच आहे.कि जे काही सत्कर्म करु शकत नाहीत.असो सत्य हे कटुच असत
@ashakshirsagar9937Күн бұрын
Udaharan sudha chan dilat
@ashakshirsagar9937Күн бұрын
Dhanyavad lokancha geeirsamaj dur kelat
@sayalikulkarni2547Күн бұрын
Waa दादा ... खूप छान रीतीनी माहिती दिलात ... काय सत्य आहे ते सांगितलात ...