Vishal Jogdeo is an Indian Devotional Playback Singer.
Numerous songs sung by him are very popular.
Contact For Business- 7038086864
[email protected]विशाल जोगदेव हे भारतीय भक्तीगीत गायक असून त्यांनी अनेक नामवंत म्युझिक कंपनीच्या मार्फत दोन हजार हून अधिक भक्तीगीते गायलेली आहेत, जी भक्तीगीते आजही महाराष्ट्राच्या मनामनात घर करून आहेत.
विशाल जोगदेव हे सोशल मीडियावर सर्वात जास्त सर्च होणारे विदर्भातील एकमेव गायक आहेत.
विशाल जोगदेव यांना त्यांच्या विशेष कार्यासाठी "विदर्भ गौरव पुरस्कार", "महानुभाव पंथ भजनसम्राट", "विदर्भरत्न" अशा अनेक पुरस्काराने सन्मानित केल्या गेलेले आहे.
Follow us For Letest updates
Webside- vishaljogdeo.com
👉 व्हाट्सअप मेसेज
For enquiries please ping me in WhatsApp
bit.ly/42dAWsJ