Пікірлер
@RushikeshWankhede-j6i
@RushikeshWankhede-j6i 3 күн бұрын
तिन्ही वाहनाच्या मालकाचे नाव नाही आहे का त्याच नाव काऊन लपवून ठेवता तुम्ही
@umeshpatil4760
@umeshpatil4760 5 күн бұрын
भाव पाहिजे शेतकऱ्याला किती रुपये लावतात आणि किती वर्षाला उरतात हे विचारा पहिले शेतकऱ्याला एसी AC बसणाऱ्याला काय माहित शेती काय भाव काय पाहिजे तर.... सरकार ला विनती आहे की शेतकर्याला दर वर्षी योग्य भाव द्या.... महागाई किती मग आमचा कापूस सोयाबीन महाग का नाही हा का बरं स्वस्त....🤔🤔🤔🤔🤔🤔
@umeshpatil4760
@umeshpatil4760 5 күн бұрын
बचू भाऊ कडू नंतर आज जो शेतकऱ्यासाठी आवाज आला तर आमचे खासदार संजय भाऊ देशमुख... आज आम्ही शेतकरी यांचे मतदान योग्य माणसाला मिळाले असे वाटते.... भाऊ सलुट....🙏🙏
@prashantkakade6217
@prashantkakade6217 7 күн бұрын
अभिनंदन आमदार साहेब 🎉
@ChetanWabhitkar
@ChetanWabhitkar 8 күн бұрын
खूब छान बातमी लावली
@zpprimaryschoolrampur
@zpprimaryschoolrampur 8 күн бұрын
जय संताजी
@anilkalne7373
@anilkalne7373 12 күн бұрын
पहीले भारतातील घटना बघा एवढंच काय तर महाराष्ट्रात काय चाललं हे दिसत नाही का?.
@DeepakAmne
@DeepakAmne 13 күн бұрын
अरे ऐकून तर घ्या
@devendratajane5510
@devendratajane5510 14 күн бұрын
नगदी चुकारा भेटत नाही भाऊ 12ते 15दीवस लागते,
@sameerkumbhalkar1130
@sameerkumbhalkar1130 24 күн бұрын
Today live
@MangeshUmate-h5i
@MangeshUmate-h5i 29 күн бұрын
जश्याला तसे उत्तर द्याला ,पाहिजे होत....ते जायला पाहिजे होते,पोलीस स्टेशन मध्ये
@salimsheikh5877
@salimsheikh5877 Ай бұрын
तुम्ही समाजासाठी एक आदर्श उदाहरण आहात.
@vaishaliwankhade3969
@vaishaliwankhade3969 Ай бұрын
Khup chan Tai. supperrrrrrrrrrrrrrr
@santoshchavan3082
@santoshchavan3082 Ай бұрын
खूपच चांगल धाडस केल.... खूप आवडलं