खुप छान आहे हा हार.आपण जर पाकळी कशी फोल्ड करायची व ती उलट की सुलट कशी घ्यायची हे एकदम step by step आणि सावकाश दाखवली तर शिकायला आणखी सोप होईल. तर आपण हे करु शकाल का please.
@KeshavOmFlower5 күн бұрын
Ho नक्कीच thank you
@KeshavOmFlower5 күн бұрын
kzbin.info/www/bejne/b4CTY2Z4p9eYnrM
@rohitghorpade7217 күн бұрын
❤
@annasontakke86008 күн бұрын
नमस्कार केशव भाऊ आपण हार तयार करण्या ची सोपी पद्धत दाखवली आहे की असे वाटते की आमच्या गावात हारा चे दुकान सुरू केले पाहिजे असे करता येईल का
@KeshavOmFlower8 күн бұрын
हो येइल
@kiransawant16028 күн бұрын
Khup सुंदर झालाय हार आणि तितक्याच सहजतेने करायचा kasa ते सांगितले आहे. मनःपूर्वक धन्यवाद.
@carroulettetricks72399 күн бұрын
Sir mala event class kraycha ahe
@anilkadam685410 күн бұрын
खुप सुंदर भाऊ
@KeshavOmFlower10 күн бұрын
Thanks
@DevshreeBawanthade12 күн бұрын
खूप chan buke banwla sir ..
@KeshavOmFlower11 күн бұрын
Thank you
@vinayapatil95613 күн бұрын
Dada har checkan kela mi pn prayatan karen asa har banvayala ganpatila 🙏🙏
@KeshavOmFlower13 күн бұрын
Thanks
@komalpawbake13 күн бұрын
Sir 1 number
@KeshavOmFlower13 күн бұрын
Thanks
@narayankamat352113 күн бұрын
हा हार आपन कीती पयंत विकला पहीजे व आपन जो हरकरायचा दाखवला 😮 तो फार आवडला
@KeshavOmFlower13 күн бұрын
Thanks you. हार 1000 ते 2000 ला विकला जातो
@narayankamat352113 күн бұрын
अापनाला गचं फुलाचा हार बनवायचा आहे आ कळवा
@breeze830513 күн бұрын
❤❤
@KeshavOmFlower13 күн бұрын
Thank you
@maheshshinde305515 күн бұрын
खुप सुंदर माहिती दिली आहे महेश शिंदे बडोदे गुजरात
@KeshavOmFlower15 күн бұрын
Thank you 🙏
@bhavanapatelabsolutelytrue262515 күн бұрын
👌👍
@KeshavOmFlower15 күн бұрын
Thank you
@ckirpekar16 күн бұрын
खूप सुंदर
@KeshavOmFlower15 күн бұрын
Thank you
@varshashelar147818 күн бұрын
दादा 🙏हे हार, वेणी, अधिकाधिक वेगवेगळ्या प्रकारच्या कृती चे आपण क्लासेस घेता का? तसं असल्यास सांगाल का? किंवा संपर्क कसा करावा म्हणजे माहिती मिळू शकेल. मार्गदर्शन अपेक्षित आहे.🙏
@KeshavOmFlower18 күн бұрын
Thank you.. ho class आहे. 9822108069Om Flower Decoreters 098221 08069 g.co/kgs/67N1a8A
@priyatribhuwan41118 күн бұрын
Very nice
@KeshavOmFlower18 күн бұрын
Thanks
@bhagyashreenene934919 күн бұрын
पिवळ्या आणि लाल पाकळ्या सलंग्न नाही करू शकत का?
@rohitghorpade72120 күн бұрын
❤
@KeshavOmFlower20 күн бұрын
Thanks
@girishdeshpande376620 күн бұрын
त्रिभुवन तुम्ही खूप छान माहिती सर्वसामान्यांना समजेल अश्या भाषेत समजावून सांगता. ज्यांचे कडे स्वतः तयार केलेला हार देवाला अर्पण करायचा असेल त्यांना खूप उपयोग होतो तुमच्या प्रत्येक व्हिडिओच्या. खूप dhanywad
@KeshavOmFlower20 күн бұрын
खुप खुप आभार. आणि खरी फुल दररोज वापरा आणि फुलांचा वेवसाय वाढवा.