अतिशय सुंदर गायन आणि राग फक्त पडद्यावर स्वर नोटेशन् पण आले तर आम्ही शिकणारे विद्यार्थी जास्त शिकू शकतो प्रयत्न करू शकतो .माणूस कायम विद्यार्थीच असतो.खूप आवडला मला व्हिडिओ.पुणे महाराष्ट्र प्रथमच भेटलो आता आणखी पण व्हिडिओ शोधतो यु ट्यूब वर आभार आदरणीय गुरुदेव
@digambermahajan64135 күн бұрын
खूप श्रवनीय,
@hiramanmhatre72437 күн бұрын
खुप सुंदर👌👌 पूर्ण बोल पाठवा
@pradeepbhalerao51398 күн бұрын
वा मस्त
@pradeepbhalerao51399 күн бұрын
खुप छान माहिती मिळाली
@pradeepbhalerao513910 күн бұрын
खुप छान
@pradeepbhalerao513910 күн бұрын
मस्त
@rajeshreehatkar264611 күн бұрын
Notation required
@harshitanag33312 күн бұрын
Ty sir ..
@vijaysalave349117 күн бұрын
सर मी तुमचे व्हिडिओज अगदी मन लावून त्यांचा मला खूप फायदा झाला आहे मी आता पाचव्या परीक्षेला म्हणजेच मध्यमा प्रथमला आहे ... आपल्याला नम्र विनंती आहे की अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या प्रारंभिक परीक्षेपासून इतर सर्व परीक्षांचा अभ्यासक्रम लक्षात घेऊन प्रारंभिक ,प्रवेशिका, प्रवेशिका पूर्ण, मध्यमा इतर अशा सर्व प्रकारच्या प्लेलिस्ट बनवून व्हिडिओज टाकावेत ही नम्र विनंती.... सध्या आपल्या चैनल वर थोडी अस्ताव्यस्त वाटत आहे म्हणून माझ्यासारख्या नवशिक्यांना फार त्रास होतो... आपल्या चरणी नम्र विनंती आहे,,, ज्या परीक्षेला जेवढे गरज आहे तेवढ्याच प्रमाणात गायनाचे नमुने आपण टाकावेत म्हणजे परीक्षे नुसार तयारी करायला फार सोपे होईल...
@shekharrudra866517 күн бұрын
@@vijaysalave3491 सगळे त्या पद्धतीनेच आहेत आपण नवशिके असल्याने कदाचित समजत नसावेत.
@vijaysalave349117 күн бұрын
@shekharrudra8665 हो सर मी नवशिक्या असल्याने तसेच होत असेल ... पण प्लेलिस्टमध्ये तर लिस्ट दिसत नाही सर त्यामुळे मी तसे म्हटलो... आपले मन दुखावले गेले असल्यास क्षमस्व:
@pradeepbhalerao513923 күн бұрын
Wa masta
@anantjoshi420225 күн бұрын
खूप छान बागेश्री
@mahadevpatil12429 күн бұрын
खूप छान🎉🎉
@pradeepbhalerao5139Ай бұрын
Khoop sundar
@Shree-u369Ай бұрын
नक्की चौथ्या का तिसऱ्या प्रकरणात गायला जातो काही गायकांच्या मते हा तिसऱ्या प्रहरात गाईला जातो
@rekhasarode2062Ай бұрын
Great sir khup abhar
@diliprs27Ай бұрын
खूप सुंदर गुरूजी ❤
@singerchhotubhalekar8770Ай бұрын
Sir please send me notation
@singerchhotubhalekar8770Ай бұрын
❤❤
@PawanMarathiPawanАй бұрын
Khup chan sir
@prajaktachaubal1716Ай бұрын
फार सुंदररित्या समजावून सांगितले आहे 👏👏
@parrvatisureshkurup67952 ай бұрын
Thank you sir
@jagrutipatil97652 ай бұрын
Guruji apan online class pan shikavtat ka? Mala madhyama pratham sathi suru karaychi ahe
@sushillad12282 ай бұрын
खूप सुंदर गायन आणि वादान रागाची माहिती चांगल्या प्रकारे दिलात धन्यवाद
@ShaileshSonune-v7h2 ай бұрын
सर आपला चेहरा खुप हसत मुख आहे सर ❤❤❤
@shekharrudra86652 ай бұрын
Thanks ❣️
@ShaileshSonune-v7h2 ай бұрын
खुप खुप छान सर... लिहून दिलं असत तर खुप सुंदर झालं असत सर ❤❤❤
@akshaymusical3 ай бұрын
Notation va shabd milu shaktil ka sir??
@kookie_72333 ай бұрын
Chhan chhan 🌹🌹
@kookie_72333 ай бұрын
Lay bhari 🌹🙏
@anushkadhongade23933 ай бұрын
खूप छान सर 🙏 खूप मदत झाली तुमची 🙏🙏
@macchindrabhosale15713 ай бұрын
Very nice...Superb...ur mobile pl
@avssiva3 ай бұрын
lyrics please
@Archana_Panse3 ай бұрын
खूप छान 🎉🎉
@manishagosavi20113 ай бұрын
Masta🎉🎉
@kalpanasapkale18074 ай бұрын
सर आपल्या क्लास ची खुप आठवण येतेय , तुमच्या आणी मँडमची शिकवण खुप सुंदर होती . 🙏🙏🙏
@vilaschopde89664 ай бұрын
Nice sir.
@vilaschopde89664 ай бұрын
Nice sir.
@vilaschopde89664 ай бұрын
Nice sir.
@rekhasarode20624 ай бұрын
Uttam
@kuhu10yrsmrspritimulay4 ай бұрын
atishay sundar
@kuhu10yrsmrspritimulay4 ай бұрын
khupach sundar... !!!
@Gajalkavita16184 ай бұрын
Very nice🎉
@rekhasarode20624 ай бұрын
🙏🙏
@anantjoshi42024 ай бұрын
खूप छान
@chandrakanthavele39064 ай бұрын
अंत्यत श्रवणीय
@MsKrishnasongs4 ай бұрын
Khyal bahut achha he par shabd ki vajah se enjoy nahi kar pa rahi hu