ह्या परंपरा थांबवा please 🙏 देवाच्या नावावर मुरळी सोडायची ब्राम्हण सांगतात आणि तिचं शील हरण करतात मग ती पूर्ण गावाची होते, आणि मुरळी,वाघ्या फक्त खालच्या जातीतील असतात. ह्या जागेवर आपली बहीण किंवा मुलगी असती तर?
@ganeshingale-le5fg2 күн бұрын
अरे किती अंधश्रध्दा आहे ही त्या मुलीने शिक्षण घ्यायला पाहिजे एवढा म्हातारा माणूस लहान मुलगी चांगलं म्हणानाऱ्यांनो तुमची त्या जागेवर मुलगी असती तर?