Ho na mi thodi ky vait comment keli tar hiche andh bhakt lagle mazya mage 😂 ky bhetate ky mahit hichya andh bhaktana 😂😂 nuste chomde pana kartat
@shekharkamble31314 сағат бұрын
Kay aavtar ya baica
@RajkanyaIngle-mc4ko4 сағат бұрын
राधा मुलींना या सोशल मीडिया पासून लांब ठेव ग....त्यापेक्षा मुलींना अभ्यासाचं,घरातल्या कामाचं वळण लाव राधा.चार पैस्या साठी नको अस करू.तुलाच तर कशा कमेंट्स येतात.बघ विचार कर.शेवटी मुली तुझ्या आहे....
@ShitalDive-j8t5 сағат бұрын
आता किती राधा ताई त्या चोरांच व्हिडिओ 😂😂
@sani20164 сағат бұрын
😅🤣🤣
@ushataipatil221946 минут бұрын
2ते 3 हफ्ते चालणार व्हिडीओ याच विषयावर😅😂😂
@sunitachaugule70945 сағат бұрын
आमचा गावाकडे pan dron फिरत होते ताई बंद घरे आहे का बघुन फोडतात आणि कुत्र्याला pan खायला देवुन बेहोश करतात घरात सोन पैसे ठेवू नका
@rajputroshni-ql3ye5 сағат бұрын
tension nka gheu chor tumala bghun palun jatil😂
@nishanair172142 минут бұрын
@@rajputroshni-ql3ye 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@sunitamalshikare73246 сағат бұрын
ज्योती असं काही सांगत नाही आमच्याकडे चोर आलं आहे तुझ्या घरांवर धाड पडली काही तरी पटले असे बोल ज्योती नाही आमच्याकडे पडक्या घरात आलं
@jijapatil6 сағат бұрын
ड्रोन पोलीस वापरतात चोर नाही आमच्या कडे पण असच चालू आहे
@anaghadixit93266 сағат бұрын
अगं राधा शुटिंग करतांना केसांचा असा अवतार करु नकोस . व्यवस्थित केस विंचरून येत जा .
@ushataipatil221946 минут бұрын
ती गावठी राधी हाय 😂😂😂
@ushabelsare6537 сағат бұрын
तोडंली आणि तोडंलया ची पाने खातात राधा
@ShivajiWalhekar-nz4ub8 сағат бұрын
बरोबर आहे आमच्या येथे पण यत होते
@nishanair17218 сағат бұрын
Tuzh karbhari choranche kay karnar?.. Daru piun tite zhalyavar tyalach swatachi shudh nasate tar chorana kay karnar chorach hyachi mudi bandhun thevatil😂
@amrutabharekar26628 сағат бұрын
वट्याला अर्धी भिंत बांधून घे व भिंतीला ग्रिल करून घे गेट बसवून म्हणजे रात्रीच कुलूप लावता येत
@jawaleakash898 сағат бұрын
मागे प्रेग्नंट असल्याचं नाटक कुणी केलंत खरं सांगा राधाबाई. मग चोरावर कसा विश्वास ठेवायचा.
@nishanair17218 сағат бұрын
Ho na.. Contain nahi na mhanun hi natake
@hemashinde8127 сағат бұрын
चोर आहेतच दीदी आमच्या पण गावात कल पकडलेत 3 बायका 3 गडी आलेले.त्यातील दोघेजण सापडले आहेत .खूप धुमाकूळ घातला आहे चोरांनी. सातारा सोलापूर बारामती साईटला खूपच चोर आहेत .आमच्या गावातील बाईच्या गळ्याला सुरी लागली आहे . 7 तोळे सोने घेऊन गेले आहेत
@ushataipatil221947 минут бұрын
बरोबर आहे .. हे टाईमपासच आहे😅 कटेंटेंनन भेटतय व्हिडीओ टाकण्यासाठी
@shekharkamble31318 сағат бұрын
Bol Bai patkan kite timepass karti ya he
@nishanair17218 сағат бұрын
Vichar karun bolave lagate.. Story banaun bolayala time jato.. 😂
@gopiramchoudhary7328 сағат бұрын
राधे राधे राधे राधे राधे शोर वाले चोर वाले चोर वाले चोर वाले
@pratikshawadekar388318 сағат бұрын
Shepti daravaja laun ghe
@sangitasawant288619 сағат бұрын
Lokhande Lakshadweep Chennai
@karankadam723321 сағат бұрын
चोर पण बघत असेल व्हिडिओ😅
@user-bn4bs5iu1j23 сағат бұрын
राधिला चोर दिसले चोराला 4पाय 4हात होते😂😂😂😂
@ushataipatil2219Күн бұрын
तुझं काही खंर नाही आता राधे😅😅😂
@jayashreewagh9600Күн бұрын
घरातल्या गोष्टी कशाला सांगत बसते .. मुलं लहान आहेत त्यांना घेऊन एकटी राहते नजर ठेवून असतात छपरी भुरटे चोर .. काळजी घे
@priyankasukunde7762Күн бұрын
Tai mala no dena
@sanjanapatil6840Күн бұрын
मी ऐक टी आहे आस सागत जावू नको मग चोर तुझाच घरी येतील
@priyankasukunde7762Күн бұрын
Tai kalji ghe mulanchi pn tuzipn
@ashajadhav4267Күн бұрын
तुझ्या घरी आलेत ka उगीच घाबरत आहे
@ashajadhav4267Күн бұрын
बाकीचं कशाला सांगत बस्ती बावळट
@voiletalmeda3516Күн бұрын
अग ती बुट कुत्र्यांनी आणली असतील ना कुणाची तरी उचलुन आमच्या ईथे पण कुत्री लोकांची बुट उचलुन आणतात
@Mangesh_Hajare_408Күн бұрын
तुमचं गाव कोणता आहे
@सचिनभोकनळКүн бұрын
ताई खरच चोर सुटले आहे आमच्या कडे पन खुप आहेत चोर
@jawaleakash89Күн бұрын
Views वाढविण्यासाठी नौटंकी
@rasikagaikwad7887Күн бұрын
Nivaal faltu bolna ahe hicha faktha video sathi
@rasikagaikwad7887Күн бұрын
Kay hichya gharat chori zale ka chor ala hota
@Sonalingle-eq8ktКүн бұрын
राईट चोर बुट कशाला काढेल ओ मी फक्त टायटल च वाचल काही सांगते ही
@AratiKhanpateКүн бұрын
खर आहे गावाकडे खूप चोरी होत आहे आनी घरात गडी माणूस पाहीजेच आमच्या कडे दीवसा चोरी झाली आहे चाकू दाखवून शेळ्या घेऊन गेले