जिद्द, मेहनत आणि हौस तारुण्याला लाजवेल अशी लाल मातीतील लोककला. मु. करंजमाळ, पो. मुंमुर्शी, ता. महाड, जि. रायगड
@RoyalsInterior11 күн бұрын
Yancha contact no milel ka
@PareshTavsalkarАй бұрын
ओरीजनल झाकडी
@neeleshkelkar79652 ай бұрын
❤
@hprakash90912 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय💐🙏
@sanjaysalvi67832 ай бұрын
अप्रतिम ढोलकी वादन
@sanjaysalvi67832 ай бұрын
मस्त ढोलकी ची साथ
@gajananmayekar64822 ай бұрын
सलाम याना❤
@shashikantburbadkar15022 ай бұрын
खूप छान मस्त नाचले आणि छान गायकी पण सुंदर आवाज 👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
@GaneshAmbekar-bv1pw3 ай бұрын
40 वर्षा पूर्वी आम्ही पण असेच नाचत होतो पण आजच्या मुलाला नाही जमत मी पण अशीच डोलकी वाजवत होतो पण एकच सांगावेसे वाटते गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
@sidhamnaiktari57733 ай бұрын
❤❤❤❤
@SaurabhMore-d2x3 ай бұрын
ह्यांचा हा नृत्य पाहून अंग स्वतःहून हलायला लागतंय .खूपच छान ❤😊🥳
@nareshpardale96363 ай бұрын
खुपच.छान.
@sachin72953 ай бұрын
यांचा फोन नंबर मिळेल का?
@DilipMore-q4c3 ай бұрын
नाद हा असाच पाहिजेल पण नदाखुळाच❤
@HumbleFools7863 ай бұрын
Any idea who were the ones that organised this pretty cool , even we are planning to do it this year
@SurajMandavkar283 ай бұрын
No idea about organizer
@adiparte773 ай бұрын
Naadkhula 🔥😊
@vijaysalvi41304 ай бұрын
खूप मस्त नाच पुन्हा पुन्हा बघायला आवडती तरुणांना लाजवेल अशी लकब आहे पंचविशीत तरुण नाचत आहेत असं.वाटत
@ganeshpujare95954 ай бұрын
खूपच छान प्रत्येकाची ओळख करून द्या चेहरे दाखवा काय स्टॅमिना
@sudhirsawardekar24144 ай бұрын
लय भारी राव मी ही एकोन साठ वर्षाचा आहे पण ही गावची लहा न पणाची आठवण आली आता पण आपल्या वयाच्या सवंगड्यांचे नाच पाहून खुप खुप आनंद होतो परत एकदा लय भारी राव
@sudhirsawardekar24144 ай бұрын
आपले कोकन लय भारी आहे राव गौरी गणपतीची खरी मजा ही कोकनातच आहे नाच मंडळीना खुप साऱ्या शुभेच्छा आणि अशीच आपल्या कोकनची संक्रुती आपण साऱ्यांनी मिळून जपली पाहिजे मस्त मस्त लय भारी ह्या वयातला उसाह पाहुन मन भारावला आहे
@nitinbhuwad2194 ай бұрын
हि सर्व नाचणारी मंडळी वय वर्ष ७० वरील आहेत दोन जण 60 मध्ये आहेत
@prakashmulye83664 ай бұрын
आता फक्त मोबाईल घेऊन बसा
@prakashmulye83664 ай бұрын
आताच्या पिढीने बोध घेऊन कृती करावी.
@chetanghadge30754 ай бұрын
sharting chi Bhavri ek number..... super nach.... apratim energy....
@YashwantAwate-m6h4 ай бұрын
खूप छान मी तुमच्या वयाचा आहे मी पण नाचतो आणि गातो पण मी शक्तीवालाआहे. तुम्हाला मानाचा मुजरा. तुम्हाला चांगले आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
@balkrishnapangale43674 ай бұрын
जूनं ते सोनं.जून्याची सर आजच्या धांगडधिंगान्याला नाही. खुप छान .👌👌👍👍
@gajanansawant51974 ай бұрын
शक्ती म्हणजेच गौरी माता व तुरा म्हणजेच शिव शंकर.....असे दोनच संघ एकमेकांवर गाण्यातून पोथीपुराणातील माहितीचे प्रश्न विचारत असतात व उत्तरे दिले नाहीत तर हार होते.
@gajanansawant51974 ай бұрын
आमच्या गावी "गौरीगणपती नाच" म्हणतात...छानच
@sunilchovan4 ай бұрын
Khoop sundar
@ShwetaMore-mq9pk4 ай бұрын
🎉😂
@mangeshpandav14504 ай бұрын
सुंदर सादरीकरण
@balirambharade82834 ай бұрын
खुप सुंदर 👌
@tejaskadam34254 ай бұрын
कोणतं गाण आहे?
@SurajMandavkar284 ай бұрын
Deviki nandan
@KapilPatil-c2g4 ай бұрын
Kap.shn.Dada
@jaisinghnikam80494 ай бұрын
Old. And. God.
@sudhakarsolkar86254 ай бұрын
खूप सुंदर नाचलेत तुमचे सर्वांचे अभिनंदन आपली संस्कृती जोपसतंय ✌️✌️👌👌❤️❤️❤️
@vikashshinde62814 ай бұрын
एक नंबर नाच गणपती बाप्पा मोरया
@nilesh06064 ай бұрын
खुपच छान... तरुणांना लाजवेल असा डान्स... अप्रतिम ❤❤
@VinayakKolte314 ай бұрын
Hya age madhe pan kay energy level ahe.khup mast dance❤🎉
@sureshdawande54474 ай бұрын
अप्रतिम जाखडी नृत्य, हिच खरी शक्ती व तुरा संस्कृती, धन्यवाद सर्वांना
@sureshdawande54474 ай бұрын
हिच खरी शक्ती व तुरा नाचाची संस्कृती,खरंच अप्रतिम नाच , जुन्या आठवणी जाग्या झाल्या,
@SahadevPawar-wv6ci4 ай бұрын
मला अभिमान आहे मी कोकणी असल्याचा कारण अशी संस्कृती ही फक्त कोकणातच जपली जाते पूर्ण नाच मंडला माझा साष्टांग दंडवत
@dharamdalvi98354 ай бұрын
जबरदस्त! मराठी परंपरा जपत आहात,आजचे शक्ती -तुरा वाले राजा -राणी पोशाख घालून नाच सादर करतात त्यापेक्षा हे छान वाटले .तरूणपणातील आठवणीं जाग्या झाल्या. प्रत्येक गावातील लोकांनी असे मंडळ सुरू करावे,हि सर्वांना विनंती. गुजराथी गरबा खेळता ना मग मराठी जाखडी/बाला नाच खेळायला का लाजायचे,गरबा फक्त बायकांनी खेळायचा असतो मर्दांनो !
@swapnilpawar72104 ай бұрын
Pavnda jabrdast takat aahet.
@swapnilpawar72104 ай бұрын
Jabrdast, kadak chan nachale
@swapnilpawar72104 ай бұрын
Yes hyala jakadi boltat.lay bhari kadak❤❤
@mangeshdeulkar64634 ай бұрын
I like dance but बुवा चा आवाज आणि वाजत्री नाचला साजेसे नाही आहेत म्हातारी माणसे मस्त नाचत आहेत लाजवाब प्रश्नच नाही फक्त बुवा आणि वाजत्री कसलेले पाहिजेत. धन्यवाद