नमस्कार! मराठी डिजिटल पार्टी मध्ये आपलं स्वागत आहे. या मडिपा चॅनेलवर तुम्हाला राजकारणासह वेगवेगळ्या विषयावर माहितीपूर्ण आणि मनोरंजनात्मक असे व्हिडीओ बघायला मिळतील. रोजच्या धकाधकीच्या जीवनात थोडासा विरंगुळा तर हवाच ना! तर असा विरंगुळा तुम्हाला या चॅनेलवर नक्की मिळेल. सोबतचं नवी व आकर्षक माहितीही तुम्हाला मिळेल, जी तुम्हाला अधिक समृद्ध करेल. नेहमीच्या रटाळ बातम्यांपेक्षा यातल्याचं काही महत्वाच्या बातम्यांवरील विश्लेषणावर आम्ही भर देणार आहोत. एखाद्या बातमीचा दुर्लक्षिला गेलेला एखादा पैलू आम्ही उजेडात आणणार आहोत. ज्यामुळे एक दर्शक म्हणून तुम्ही अधिक प्रगल्भ व्हाल, याची आम्हाला खात्री आहे.
आमच्या बरोबर काम करायचे आहे ?
आमच्या बरोबर काम करायची आपली तयारी आहे तर आपण खालील ई-मेल वर तुमचा CV पाठवू शकता. सोबत एक छोटासा विडिओ किंवा आपण लिहिलेले कन्टेन्ट पण ते स्वतःच लिहिलेले असावे आणि विडिओ पाठवत असताना स्वतःचाच विडिओ पाठवा.
Email:-
[email protected]