Time आणि पैसे दोन्ही पाण्यात गेले तुमच्या या उपयाने
@vedantmane919173 сағат бұрын
खुप छान आहे ताई ❤❤❤
@nilambarishimpi80696 сағат бұрын
5,6 चमचे निलगिरी तेल घालावे. आजिबात सर्दी होत नाही
@nilambarishimpi80696 сағат бұрын
Sorry थेंब.
@rajanijadva73887 сағат бұрын
❤❤🎉🎉
@minakshi78714 сағат бұрын
❤
@BharatDesha000015 сағат бұрын
❤
@chayagaikwad6184Күн бұрын
खूपच छान माहिती दिली धन्यवाद ताई 🎉🎉🎉🎉🎉
@minakshi787Күн бұрын
❤
@PratibhaPol-b4vКүн бұрын
Thanks 🙏
@jyotsnadhule8767Күн бұрын
खुप खुप छान, उपयोगी व्हिडिओ आहे, धन्यवाद 🙏 ताई तुमचे व्हिडिओ शेअर केल्याबद्दल. मी नक्कीच हा उपाय सुरू करणार आहे. ताई यात कलौंजी टाकू शकतो का? अजून चांगला रिझल्ट येण्यासाठी. माझ्या 10 वर्षांच्या मुलाचे 4-5 केस पांढरे झाले आहेत त्याला हे वापरू शकते का?
@shailajadeshmukh9722Күн бұрын
शिकेकाई व रिठ्याची पावडर भिजत घातली तर चालेल का ? रिप्लाय द्या ताई .
@minakshi787Күн бұрын
Chham Tai
@sanvishinde3179Күн бұрын
खूप मस्त माहिती दिली धन्यवाद
@KalyaniJadhav-w4uКүн бұрын
Hello ma'am white hair zale ahet n hair fall cha pn problem ahe so donhivar hey hair oil work karel ka? Pls rply
@adityadutonde4031Күн бұрын
ताई माझ्या चेहऱ्यावर खूप वांग आहे उपाय सुचवा
@SavitaParab-sr4hu2 күн бұрын
खुप छान ताई
@nirmalabhandari88032 күн бұрын
Koop chan remedies
@ujwalagad51312 күн бұрын
Indigo म्हणजे काय?
@Tanishkassphere203 күн бұрын
🎉 आम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला आपली समजून सांगण्याची पद्धत खूपच छान आहे तसा औ तसे करण्याचे आम्ही प्रयत्न करू आणि तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने ड्राय तयार करू उषा बोरसे नाशिक नासी धन्यवाद