धन्यवाद माऊली आपणं खूप दिवसांनी अभंगांचे नोटेशन टाकले तरी आपण समाधीचे सुख साडी ओवाळून या अभंगांचे नोटेशन देण्यात यावे हि विनंती
@sunitasunilnaik7992 күн бұрын
छानच
@NaadBramha2 күн бұрын
धन्यवाद माऊली 🙏🏻🙏🏻
@KondalwadeSomnathIrappa5 күн бұрын
जय गुरुदेवाय नमः हर हर महादेव
@NaadBramha5 күн бұрын
हर हर महादेव
@dnyaneshkolpe9685 күн бұрын
खूप खूप धन्यवाद..माऊली...मी ऐका कार्यक्रमात गेल्या रविवारीच गायला...नी आज मला त्याचे नोटेशन.. भेटते...आनंद वाटला... बरेचशे अभंग आपल्याकडून मी स्वर पेटीवर शिकलो आहे...आपले नोतेशन छान अन् समजूतदारपणे देदात..खूप. धन्यवाद माऊली...❤❤❤❤
@NaadBramha5 күн бұрын
धन्यवाद माऊली, राम कृष्ण हरी 🙏🏻
@ramdastagunde4085 күн бұрын
खूप सुंदर माऊली
@raajnikam75225 күн бұрын
काळी 2 मध्ये दाखवा सर
@NaadBramha5 күн бұрын
महाराज, काळी दोनचा सा पकडून वाजवा, नोटेशनमध्ये फरक नसतो🙏🏻
सुलभ सोपे आणि सुंदर गायन व नोटेशन. धन्यवाद. राम कृष्ण हरी माऊली.
@NaadBramha24 күн бұрын
धन्यवाद माऊली 🙏🏻🙏🏻
@ganpatkulkarni240328 күн бұрын
Krupaya.rag.kedar..àbhang.notetion..kalvitalka
@NaadBramha10 күн бұрын
मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद माऊली 🙏🏻
@rajendranayak408428 күн бұрын
I get boring
@NaadBramha19 күн бұрын
Means you have good knowledge, this channel is for new learners, see for other channel.
@shivajijagtap692229 күн бұрын
Khup chan sir
@vitthalkatavate674Ай бұрын
रामकृष्ण हरी
@NaadBramha10 күн бұрын
राम कृष्ण हरी 🙏🏻 मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद माऊली 🙏🏻
@malharyewale9358Ай бұрын
Rag sanga sr
@ManishaZare-m8fАй бұрын
🙏🙏👌👌
@NaadBramha10 күн бұрын
मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद माऊली 🙏🏻
@shashikanthajarnis1136Ай бұрын
माऊली गौळण छानच आहे. आवडली, लिहूनही घेतली आणि वाजवली सुद्धा. पण अस लक्षात आल की लिखित नोटेशन आणी तुमचे वाजवणे यात फरक आहे. जसे की होणार सून मी येशोदेची. त्यात तुम्ही होणार करता तुम्ही तीनवेळा कोमल ग दिला आहे पण वाजवताना मात्र कोमल रे वाजवला आहे. तुम्ही परत व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. कारण नोटेशन काळ्या दोन मधे दिले आहे. चुकभूल माफ असावी. ❤❤
@NaadBramhaАй бұрын
होय महाराज, नजरचुकीने झाले, आपण अगदी बारकाईने निरीक्षण नोंदवल्याबद्दल मी आपला खुप आभारी आहे, राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻☺️💐💐
@YjJ-y1gАй бұрын
खुप छान
@NaadBramha10 күн бұрын
मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद माऊली 🙏🏻
@NaadBramha10 күн бұрын
मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद माऊली 🙏🏻
@avinashsutar7031Ай бұрын
Chan mauli
@NaadBramhaАй бұрын
धन्यवाद माऊली 🙏🏻💐
@stgaikwad3284Ай бұрын
धन्यवाद माऊली खुप छान नोटेशन दिले आहे तरी त्या बद्दल खूप धन्यवाद समाधीचे सुख साडी ओवाळून या अभंग चे नोटेशन देण्यात यावे हि विनंती धन्यवाद
@NaadBramhaАй бұрын
धन्यवाद माऊली, आपल्या कॉमेंट्स माझ्यासाठी नवीन नोटेशन देण्यास ऊर्जा देतात. येणारे नवीन वर्ष आपणास सुख समृद्धी व आरोग्यदायी लाभो 🙏🏻
@ashwinichavan5230Ай бұрын
अप्रतिम सादरीकरण केले आहे👌😍
@NaadBramhaАй бұрын
धन्यवाद माऊली, आपल्या कॉमेंट्स माझ्यासाठी नवीन नोटेशन देण्यास ऊर्जा देतात. येणारे नवीन वर्ष आपणास सुख समृद्धी व आरोग्यदायी लाभो 🙏🏻
@sukhshailalande8827Ай бұрын
नमस्कार सर सुप्रभात सुंदर सकाळ सुंदर गौळण राम कृष्ण हरी धन्यवाद 🙏🙏👌
@NaadBramhaАй бұрын
धन्यवाद माऊली, आपल्या कॉमेंट्स माझ्यासाठी नवीन नोटेशन देण्यास ऊर्जा देतात. येणारे नवीन वर्ष आपणास सुख समृद्धी व आरोग्यदायी लाभो 🙏🏻
@minasanap8747Ай бұрын
देव झाले अवघे जन या अभंगाचे नोटेशन द्यावे हि विनंती सर
@NaadBramhaАй бұрын
होय, प्रयत्न करतो 🙏🏻
@minasanap8747Ай бұрын
खूप छान सादरीकरण केले
@NaadBramhaАй бұрын
धन्यवाद माऊली, आपल्या कॉमेंट्स माझ्यासाठी नवीन नोटेशन देण्यास ऊर्जा देतात. येणारे नवीन वर्ष आपणास सुख समृद्धी व आरोग्यदायी लाभो 🙏🏻
@Rushi55gmailАй бұрын
ते कोणाचा लग्न आहे का अशी चाळ लावले माऊलीचा अभंग आहे नीट तरी चाली लावा नाय तर म्हणू नका. राम कृष्ण हरी 🙏
@raviwaimallinone6091Ай бұрын
Very nice sir
@NaadBramhaАй бұрын
धन्यवाद, माऊली 🙏🏻🎊💐
@VitthalGhanvatАй бұрын
राम कृष्ण हरी 🙏🚩🙏 महाराज
@NaadBramha10 күн бұрын
मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद माऊली 🙏🏻
@vitthalbhutekar5480Ай бұрын
Good
@NaadBramhaАй бұрын
धन्यवाद माऊली 🙏🏻🎊🎊
@RundownfastАй бұрын
Suñdc😊
@RundownfastАй бұрын
Ss
@stgaikwad3284Ай бұрын
कार्तिक एकादशी येत आहे त्या निमित्ताने आपल्या हार्दिक शुभेच्छा व आपणास माऊली चा अनंत आशीर्वाद लाभो हिच माऊली चरणी प्रार्थना
@NaadBramhaАй бұрын
धन्यवाद माऊली 🙏🏻
@dhyasabhangachaАй бұрын
Khup chan🙏👌
@NaadBramhaАй бұрын
धन्यवाद माऊली 🙏🏻
@sudanraorananavare7175Ай бұрын
खूप छान 👌👌
@NaadBramhaАй бұрын
धन्यवाद माऊली 🙏🏻
@sukhshailalande8827Ай бұрын
नमस्कार सर सुप्रभात सुंदर सकाळ सुंदर आंभग सादर केला सुंदर गायन वादन अप्रतिम धन्यवाद राम कृष्ण हरी 👌🙏🙏
@NaadBramhaАй бұрын
धन्यवाद माऊली 🙏🏻
@stgaikwad3284Ай бұрын
धन्यवाद माऊली आपणं खूप च नविन अभंग चे नोटेशन दिले त्या बद्दल खूप आभारी आहे
@NaadBramhaАй бұрын
धन्यवाद माऊली, नेहमीप्रमाणे आपला अभिप्राय माझा उत्साह वाढवणारा आहे.🙏🏻
@VasantdeshmukhofficalАй бұрын
छान
@NaadBramhaАй бұрын
धन्यवाद महाराज 🙏🏻
@stgaikwad32842 ай бұрын
धन्यवाद माऊली खुप दिवसांनी आपण अभंगांचे नोटेशन टाकले आहे तरी आता कार्तिक एकादशी येत आहे तरी त्या निमित्ताने नविन छान अभंगांचे नोटेशन देण्यात यावे हि विनंती धन्यवाद
@NaadBramha2 ай бұрын
नक्कीच 🙏🏻
@vijayrananavare77092 ай бұрын
हे गीत आम्हाला अतिशय आवडले आहे आपल्या चॅनल चे खूप खूप आभारी आहोत अशीच उत्तम उत्तम गीते त्यांचे नोटेशन देत चला अशात गीतांच्या चालीमुळे थकवा निघून जातो मन उल्हासित होते धन्यवाद
@NaadBramha2 ай бұрын
होय, नक्की काहीतरी नवीन देण्याचा आम्ही प्रयत्न करू, धन्यवाद महाराज ☺️
@avinashsutar70312 ай бұрын
Sundar mauli
@NaadBramha2 ай бұрын
धन्यवाद माऊली 🙏🏻🌹
@RajashreeRede2 ай бұрын
छान👌
@NaadBramha2 ай бұрын
धन्यवाद माऊली 🙏🏻☺️
@NaadBramha2 ай бұрын
ताई, तुमच्या चॅनेल वरील काही शॉर्ट्स पाहिले, हार्मोनियम वाजवण्याचा तुमचा प्रयत्न आवडला. काही सल्ला देण्यासाठी माझ्या नंबर 9766063636 ला व्हाट्सअप करा.
@sukhshailalande88272 ай бұрын
नमस्कार सर खुप सुंदर भक्तीगीत सादर केले खूप छान खुप दिवसांनी व्हिडिओ टाकला खूप सुंदर राम कृष्ण हरी धन्यवाद 🙏🙏👌🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉