Пікірлер
@pradeepfanase1583
@pradeepfanase1583 3 сағат бұрын
❤❤
@vighneshdingankar
@vighneshdingankar 3 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vilasmayekar5746
@vilasmayekar5746 4 күн бұрын
❤चंडिका मातेचा विजय असो❤
@gurunathbabukadam6711
@gurunathbabukadam6711 16 күн бұрын
गणपती बाप्पा मोरया ❤
@Mayur_Patil07
@Mayur_Patil07 16 күн бұрын
🙏
@SonalGoriwale
@SonalGoriwale 20 күн бұрын
आई जगदंबे 🙏🏼
@Mayur_Patil07
@Mayur_Patil07 20 күн бұрын
🙏
@AaratiBhandekar
@AaratiBhandekar 20 күн бұрын
😊❤
@Ravi-f5n
@Ravi-f5n 24 күн бұрын
अरे बाबा मंदिर पण दाखवायचं ना
@vidulamayekar2633
@vidulamayekar2633 Ай бұрын
खुप छान
@Mayur_Patil07
@Mayur_Patil07 Ай бұрын
धन्यवाद..!!
@shobhasurti4592
@shobhasurti4592 Ай бұрын
Well done mayur u r doing Aupisius job 😊🎉 great
@Mayur_Patil07
@Mayur_Patil07 28 күн бұрын
Thank You So Much..
@OjasMayekar-su1ez
@OjasMayekar-su1ez Ай бұрын
🙏🙏🙏
@Mayur_Patil07
@Mayur_Patil07 Ай бұрын
🙏
@dhasu007
@dhasu007 Ай бұрын
सुंदर चित्रीकरण आणि संवाद... गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या...
@Mayur_Patil07
@Mayur_Patil07 Ай бұрын
खूप खूप धन्यवाद..!!💐💐
@Gauyatri-0712
@Gauyatri-0712 Ай бұрын
खूप छान ❤️🙏👏
@Mayur_Patil07
@Mayur_Patil07 Ай бұрын
धन्यवाद..!!💐💐
@Ranjit_Patil88
@Ranjit_Patil88 Ай бұрын
❤👌👍
@sharanappamadiwal7144
@sharanappamadiwal7144 Ай бұрын
❤❤🎉
@abhishekkillekarvlog
@abhishekkillekarvlog Ай бұрын
अरे पण तू किती पाव खाल्लेस ते सांग😂😂
@Mayur_Patil07
@Mayur_Patil07 Ай бұрын
7 😂
@abhishekkillekarvlog
@abhishekkillekarvlog Ай бұрын
@@Mayur_Patil07 मला वाटलच होत 😂😂, तरी पण कमीच सांगितलेस🤣🤣
@Mayur_Patil07
@Mayur_Patil07 Ай бұрын
@@abhishekkillekarvlog 😂😂
@pradeepfanase1583
@pradeepfanase1583 Ай бұрын
@suhaslande1369
@suhaslande1369 Ай бұрын
मयूर मस्तच मलाही लहानपणापासून गणपती करताना बघण्याचा छंदच आहे सातवी मध्ये रोह्याला घरापासून जवळच मूर्ती शाळा होती त्यामुळे आवडीत वाढच झाली आता गणपती विक्रीला आले की फेऱ्या मारतोच नातीला व नातवाला ही आवड आहे धन्यवाद असेच चालू राहू दे
@Mayur_Patil07
@Mayur_Patil07 Ай бұрын
खूप खूप धन्यवाद..!!💐💐
@survesejal162
@survesejal162 Ай бұрын
Chaan 🎉
@KeshavBande-kx2sh
@KeshavBande-kx2sh Ай бұрын
कपिल वकील ऐसा है ❤उसके बेटियों और औरत के !ऊपर भी कोई रेप करेगा तो भी ये .दला बोलेगा अच्छा हुआ हुजूर मुझे .पैसे दो .मुझे पैसे दो .और रेपिस्ट को .छोड़ दो इस लायक है कमीना दलाल भडवा ये अपना अपाना जमीर बेच खाया है.गंदे नाली का कीड़ा हरामखोर बेटियोकि दलाली भी खाता होगा.
@nikhilmandvkar8457
@nikhilmandvkar8457 Ай бұрын
खुप छान
@Mayur_Patil07
@Mayur_Patil07 Ай бұрын
खूप खूप धन्यवाद..!!💐💐
@indumatinaik1209
@indumatinaik1209 Ай бұрын
व्हिडिओ छान
@Mayur_Patil07
@Mayur_Patil07 Ай бұрын
खूप खूप धन्यवाद..!!💐💐
@rajeshkadam3923
@rajeshkadam3923 Ай бұрын
ना भूतो ना भविष्य असा सोहळा संपन्न झाला. हा सोहळा कायम स्वरुपी मनात राहील.
@pradeepfanase1583
@pradeepfanase1583 Ай бұрын
❤❤
@nehamene6579
@nehamene6579 Ай бұрын
Nice
@ramgangarkar3522
@ramgangarkar3522 Ай бұрын
खरंच तो दिवस खूप वेगळा आणि ऐक भावनिक दिवस होता आपल्या सगळ्यांसाठी. एकवीस वर्षांनी सगळे भेटणार म्हटल्यावर ऐक वेगळीच एक्सायटमेंट होती, अस बोलतात की मित्र आयुष्य घडवतात तेवढंच बिघडवतात पण मी त्या दिवशी अनुभवलं की मित्र आयुष्य किती सुंदर बनवतात. मित्रानो आयुष्यात खूप मोठे व्हा,खूप सारा पैसा कमवा पण एवढी मोठे नका होऊ की आपल्या बालपणीच्या मित्रांना भेटायला आपल्याकडे वेळ नसेल, मैत्री वरती जेवढं बोलू तेवढं कमीच आहे, पण मला त्या दिवशी जे बोलायच राहील आहे ते आधी बोलतो कारण मला अस वाटातय की हीच ती योग्य वेळ आणि हाच तो योग्य प्लॅटफॉर्म आहे. हो मी माझ्या आदरणीय शिक्षकांबद्दल बोलणार आहे , कारण त्या दिवशी वेळ कमी असल्यामुळे बोलायच असूनसुद्धा कोणालाही बोलता आलं नव्हतं, एक सुंदर वाक्य वाचनात आल " शिक्षकांच्या हातातली छडी गायब झाली आणि अख्ख जग बिघडलं" खरंच असच काही झालं आहे. शिक्षक म्हटलं की सगळ्यात आधी कोणाच नाव येत असेल तर ते आपले देशमुख सर, सर तुमच्या आडनावामध्येच देश+मुख (फेस ,चेहरा )सर खरंच तुम्ही आमच्या शाळेचा ऐक वेगळा चेहरा होतात तुमच्यामुळे शाळेला एक वेगळीच ओळख होती, आज जी पण आयुष्यात शिस्त आहे ती तुमच्यामुळे आहे, सर तुम्ही मला केस कापण्यासाठी वीस रुपये दिले होतेत ,सर त्यावेळी मला तुमच्यातल्या शिक्षकांव्यतीरिक्त एक बाप माणूस अनुभवायला मिळाला होता, सर तुम्ही जाता जाता एक वाक्य आम्हाला सांगून गेलात की मित्रां इतकंच जोडीदाराला ही तेवढंच जपा हा अनमोल संदेश कायम लक्ष्यात राहील, त्या नंतर येतात ते माझे आवडते सर म्हणजे मराठीची उपजत जाण असणारे आणि मराठी ची सोन्याची खाण असणारे बोथले सर ,आयुष्यात संयम कसा बाळगावा हा मी तुमच्याकडून शिकलो सर, आम्ही आठवी की नववीला असताना एक कविता होती तीच नाव होतं क्षमा, सर त्यात दोन ओळी होत्या " पडिला दावीग्न तृण नाही जिथे, जाई विजुनीया आपसया" दावीग्न म्हणजे आग आणि तृण म्हणजे गवत, त्याचा अर्थ तुम्ही अगदि सरळ आणि सोप्या भाषेत समाजवला होतात, की ज्या ठिकाणी गवत नाही तिथे जर आगीच ठिणगी पडली तरी ती काही वेळाने आपोआपच विझून जाईल, बस आपला आपल्यावर संयम पाहिजे, याचा उपयोग सर वैवाहीक जीवनात खूप झाला , माझा तेरा वर्षे सुखी संसार चालू आहे, या नंतर येतात माझे लाडके कांबळे सर, तुम्ही आम्हाला पंधरा पंधरा शब्द पाठ करायला द्यायचात ते नाही झाले तर खुप जड अंतःकरणाने मारायचात , सर त्या वेळी हातावर उठलेल्या वळांमुळे आत्ता इंग्लिश ची झळ बसत नाही आहे, देसाई मॅडम ने शिकवलेलं सायन्स नेहमी लक्ष्यात राहील, बिलास्कर मॅडम नि शिकवलेला इतिहास भूगोल नेहमीच स्मरणात राहील, माळी मॅडम नि शिकवलेलं हिंदी आणि त्यांनी लावलेल्या कवितांच्या चाळी नेहमीच आठवणीत राहतील, सर आमच्यासाठी बाप माणूस होते तर मॅडम तुम्ही आमच्यासाठी आई च्या जागी होतात, बाप रागाच्या भरात मुलांवरती हात उगारून निघून जातो पण आईच काळीज मुलांना मारण्यासाठी धजावत नाही ती एवढंच बोलते बाळा पुढच्या वेळी अस करू नको एवढंच सांगते असच काहीसं नात तुमचं आणि आमचं होत, त्या दिवशी माझ्या मुलीला शिकवतानी माझ्या लक्षात आलं की यार एका मुलाला शिकवताना त्याच्या प्रश्नांची उत्तरं देताना आपली एवढी त्रागा चिडचिड होतेय तर आमचे शिक्षक ऐका वेळी शंभर मुलांना शिकवतात तर त्यांची काय अवस्था होत असेल कसा रागावर नियंत्रण मिळवीत असतील, सर मॅडम तुमच्या संयमाला सलाम🙏🙏 सर मॅडम एवढीच अपेक्षा आहे की जर का तुम्ही माझी ही पोस्ट वाचुन कमेंट केलीत तर मी आयुष्यात येऊन खूप काही कमवलेल्याचा आंनद होईल. आपला एक विद्यार्थी राम गांगरकर
@pradeepfanase1583
@pradeepfanase1583 Ай бұрын
खूप छान लिहिले आहे रामा🎉
@pradeepgangarkar3451
@pradeepgangarkar3451 Ай бұрын
छान भावा❤
@riyasurve6114
@riyasurve6114 Ай бұрын
खुपच छान कार्यक्रम आणिvideo pan छान झाला
@pradeepfanase1583
@pradeepfanase1583 2 ай бұрын
२१ वर्षा नंतर ची भेट खुप छान कार्यक्रम... अविस्मरणीय क्षण वाट्याला आला... धन्यवाद..
@pradeepgangarkar3451
@pradeepgangarkar3451 2 ай бұрын
मित्र वनव्या मधे गारव्या सारखा. ❤
@sureshkadam5636
@sureshkadam5636 2 ай бұрын
अविस्मरणीय दिवस 👌🙏💐
@sureshkadam5636
@sureshkadam5636 2 ай бұрын
👌👌👌👌👌👌👌
@eshalifethoughts5410
@eshalifethoughts5410 2 ай бұрын
Chan
@Mayur_Patil07
@Mayur_Patil07 2 ай бұрын
Thank You..
@ranjitpatil_88
@ranjitpatil_88 2 ай бұрын
So nice
@Mayur_Patil07
@Mayur_Patil07 2 ай бұрын
Thank You..
@jiyakolkand8395
@jiyakolkand8395 2 ай бұрын
Good 👍🏻
@Mayur_Patil07
@Mayur_Patil07 2 ай бұрын
Thanks
@supriyanagvekar6228
@supriyanagvekar6228 2 ай бұрын
🎉very nice kokan
@Mayur_Patil07
@Mayur_Patil07 2 ай бұрын
🙏☺️
@ranjitpatil_88
@ranjitpatil_88 2 ай бұрын
Very nice sound
@Mayur_Patil07
@Mayur_Patil07 2 ай бұрын
🙏🙏
@BALAJI-r1m
@BALAJI-r1m 2 ай бұрын
बाटली मोठ्या साईजची असेल तर काय होईल
@Mayur_Patil07
@Mayur_Patil07 2 ай бұрын
बाटली मोठी असेल तर मोठे बोईर मासे मिळतील पण लहान बोईर मासे मिळणार नाहीत.
@BALAJI-r1m
@BALAJI-r1m 2 ай бұрын
@@Mayur_Patil07 Thanks PATIL
@DrimotibaNagaland
@DrimotibaNagaland 2 ай бұрын
Good technique. Nice . Where is this place. With love from Nagaland.
@Mayur_Patil07
@Mayur_Patil07 2 ай бұрын
Ratnagiri
@suhaslande1369
@suhaslande1369 2 ай бұрын
मयूर मस्तच छोटा ट्रेक करून धबधबा बघायला मजा येते त्या रेल्वेमुळे परदेशात गेल्या सारखे वाटले धन्यवाद असेच चालू राहू दे
@Mayur_Patil07
@Mayur_Patil07 2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद..!! 💐💐 हा संपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ "सुंदर माझं कोकण" या आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे. 😊
@shaileshpatil3863
@shaileshpatil3863 2 ай бұрын
काजीरभाटि तीच काय ती प्रभाकर मोरे- खाली कॅलिफोर्निया वर काजीरभाटि - महाराष्ट्राची हास्य जत्रा
@rshreycar9696
@rshreycar9696 2 ай бұрын
How to ready
@Yashjadhav-l6d
@Yashjadhav-l6d 2 ай бұрын
Location patv na bhava ekdch
@Yashjadhav-l6d
@Yashjadhav-l6d 2 ай бұрын
Bhava hya bhagach nav sang na. Ki kutli khadi aahe
@Mayur_Patil07
@Mayur_Patil07 2 ай бұрын
कुडली गाव शास्त्री खाडी
@Yashjadhav-l6d
@Yashjadhav-l6d 2 ай бұрын
Bhava mla pn he fishing chi khup aavd aahe. Mla proper location patvto ka hya khadi cha
@Yashjadhav-l6d
@Yashjadhav-l6d 2 ай бұрын
Kal aami he mase 50 pakdle malvan la
@Yashjadhav-l6d
@Yashjadhav-l6d 2 ай бұрын
Tujya hya bottle chya idia ne
@Mayur_Patil07
@Mayur_Patil07 2 ай бұрын
मस्त
@suhaslande1369
@suhaslande1369 2 ай бұрын
@eshalifethoughts5410
@eshalifethoughts5410 2 ай бұрын
Chan
@vishalbhokate3552
@vishalbhokate3552 2 ай бұрын
बोइर मासा आणि लुळी एकच आहे का भाऊ...
@Mayur_Patil07
@Mayur_Patil07 2 ай бұрын
नाही, वेगवेगळे आहेत.
@dishasawant8565
@dishasawant8565 3 ай бұрын
माऊली 🙏🚩
@shamlimbore9406
@shamlimbore9406 3 ай бұрын
Swargiy. Sundar. Konkan 💓
@shaileshgharat7353
@shaileshgharat7353 3 ай бұрын
मार्लेश्वर ते गणपतीपुळे आरे वारे बीच रोड ❤
@vikasramgade4962
@vikasramgade4962 3 ай бұрын
गणपती बाप्पा मोरया🎉
@vikasramgade4962
@vikasramgade4962 3 ай бұрын
I❤ Ratnagiri