LOK BIRADARI PRAKALP, HEMALKASA - Part Two
14:06
LOK BIRADARI PRAKALP, HEMALKASA- part One
3:37
Govind Bedekar  with Sudhir Gadgil
17:29
about Anandvan - Trustee  Sudhakar Kadu
19:47
Nehru Zoological Park  - Hyderabad
29:34
Sudha Car Museum  -Bahadpura, Hyderabad
17:00
Пікірлер
@monikadeshpande988
@monikadeshpande988 3 күн бұрын
Daivi gunsampada labhalela rajbinda, surel galyacha ......durdaivi gayak
@monikadeshpande988
@monikadeshpande988 3 күн бұрын
Mukundji , anuradhatai yanchya aawajatil ddyanewarichya ovya prasidha kara .
@medhadharwadkar6669
@medhadharwadkar6669 3 күн бұрын
😢
@Shaurya-creation2014
@Shaurya-creation2014 6 күн бұрын
मुकुंद वरील या कार्यक्रमातून मुकुंद अधिक उलगडत गेला अधिक भावत गेला...त्याला भावपूर्ण श्रद्धांजली...
@ranjanaphadnis5359
@ranjanaphadnis5359 10 күн бұрын
प्रसिद्धिपराङ्मुख कलावंत
@dayanandshastri4945
@dayanandshastri4945 11 күн бұрын
अप्रतिम अभिनंदन
@swapnilgandhale1983
@swapnilgandhale1983 12 күн бұрын
Wahh
@PrakashDeshpande
@PrakashDeshpande 13 күн бұрын
मुकुंद फणसळकर यांचे बरेच कार्यक्रम पाहिले. निवेदन, आवाज , प्रत्येक बाबतीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारे सादरीकरण. एक गुणी कलाकार गेल्याचे दु :ख आहे. भावपूर्ण श्रद्धांजलि .
@gayatriphansalkar7308
@gayatriphansalkar7308 13 күн бұрын
पूर्ण मुलाखत मिळेल का?
@vishwaswealthadvisory7375
@vishwaswealthadvisory7375 9 күн бұрын
🎉🎉🎉
@ChitraMehendale
@ChitraMehendale 14 күн бұрын
Thanks for uploading program clips. Can you please upload memories shared by Aparna Sant too?
@ganeshpune258
@ganeshpune258 14 күн бұрын
या ज्ञानेश्वरीच्या गायलेल्या ओव्या कुठे ऐकायला मिळतील ?
@ganeshpune258
@ganeshpune258 14 күн бұрын
सांगा मुकुंद कुणी हा पाहिला 😢
@deepadeshpande2148
@deepadeshpande2148 15 күн бұрын
यात मुकुंद फणसळकर यांबद्दल काही आदरांजली वाहिली अस वाटत नाही.😮
@saeemarathe8544
@saeemarathe8544 15 күн бұрын
अपर्णासंत यांचा video नाही का?
@vijayvader3357
@vijayvader3357 15 күн бұрын
दैवी देणगी मिळालेला गायक __ पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
@vijayvader3357
@vijayvader3357 15 күн бұрын
का नियती इतकी निष्ठुरपणे वागवते एखाद्याला?
@saliljoshi2470
@saliljoshi2470 15 күн бұрын
तुमच्या आवाजात देखील छान वाटल ऐकताना.अनेक शुभेच्छा.
@sadhanabhonde9655
@sadhanabhonde9655 15 күн бұрын
मुकुंद 🙏💐💖
@ganeshpune258
@ganeshpune258 16 күн бұрын
बापरे, काय भयानक अवस्थेतून गेला हा गुणी गायक. हे ऐकताना डोळ्यातून अश्रू आले.
@manmohinee
@manmohinee 16 күн бұрын
Thank you for uploading this video 😢
@85teja
@85teja 17 күн бұрын
ते बोलतायत फणसळकर यांच्याच बद्दल... पूर्ण ऐका म्हणजे कळेल
@alpanakulkarni6805
@alpanakulkarni6805 18 күн бұрын
हा कार्यक्रम पूर्ण दाखवता येईल का?
@sadhanabhonde9655
@sadhanabhonde9655 17 күн бұрын
सगळा कार्यक्रम तुकड्या तुकड्यात उपलब्ध आहे. याच व्यक्ती नी तो KZbin अपलोड केलेला आहे. Subscribe केलात कि इतर भाग दिसतील.
@mangeshrajhansa446
@mangeshrajhansa446 18 күн бұрын
मुकुंद जी चां आवाज,पहिल्यांदा हिंदी सा रे गा म प ज्या मध्ये सोनू निगम anchor होता,त्यात ऐकले होते, अप्रतिम आणि तरल आवाज.....ओम शांती..
@yashomani
@yashomani 18 күн бұрын
👍
@vimalarao5152
@vimalarao5152 18 күн бұрын
These videos should have english subtitles.Fans of the singer all over the world would want to see and understand the tributes of fellow artists.please provide english subtitles ,Mr.subhash lnamdarji.
@shilpapradhan6032
@shilpapradhan6032 19 күн бұрын
Kehna kya chahte ho bhai?
@arvindgokhale1596
@arvindgokhale1596 19 күн бұрын
अतिशय हुशार अणि जाणकार होता
@jitendrakunte8887
@jitendrakunte8887 19 күн бұрын
स्वतःच्या उपक्रमांच्या मार्केटिंग मध्ये च ह्यांना जास्त रस, विषय काय आहे, औचित्य काय आहे, आपण काय बोलले पाहिजे ह्याचे भान ह्यांना नसावे ह्याचे आश्चर्य वाटले, साहेब तुम्हाला मुकुंद फणसळकरांबद्दल बोलायचे होते हे कोणीतरी सांगा ह्यांना ....बोगसगिरी....
@85teja
@85teja 17 күн бұрын
ते फणसळकर यांच्या विषयीच बोललेत...
@85teja
@85teja 17 күн бұрын
पूर्ण ऐका म्हणजे कळेल.... मार्केटिंग ची त्यांना गरज नाही ..
@yogitatambwekar3425
@yogitatambwekar3425 20 күн бұрын
ह्या संपूर्ण कार्यक्रमाचे रेकाॅर्डिंग आहे का?? गलबलून आले सर्व ऐकताना. 😢 पंडित हृदयनाथ मंगेशकर ह्याचा पण कार्यक्रमातला थोडाचा भाग बघितला दुसऱ्या विडिओ मधे
@charutakale4745
@charutakale4745 20 күн бұрын
खरोखरच शापित गंधर्व 😢
@sunitakasurde3369
@sunitakasurde3369 20 күн бұрын
Dhaval you too r a good singer like ur mother Medha , l had heard in school days.
@kalpanasakpal4038
@kalpanasakpal4038 20 күн бұрын
माझा आवडता गायक.
@savitamarathe64
@savitamarathe64 20 күн бұрын
मुकुंद फणसळकरांच्या कार्यक्रमाचा एखादा व्हिडिओ असेल तर पहायला हवा.plz.पाठवा.
@MedhaKulkarni-ko1ic
@MedhaKulkarni-ko1ic 20 күн бұрын
खूप छान explaination
@sarladedhia8436
@sarladedhia8436 20 күн бұрын
गाणं....हा श्वास.. मुकुंद फणसाळकर यांच्या साठी... आदरांजली 🙏🙏🙏🌹
@chandrashekharvaidya6610
@chandrashekharvaidya6610 20 күн бұрын
एवढ्या सहा साडेसहा मिनिटांत मुकुंद फणसळर हा गायक म्हणून कसा मोठा होता हे कळण कठिण. नाटकात काम केलेल्या चंद्रकांत कडून हि अपेक्षा नव्हती.
@ashwinitilak9126
@ashwinitilak9126 20 күн бұрын
अमर, क्या बात है 👌👌👌
@rajanshirwadkar1449
@rajanshirwadkar1449 21 күн бұрын
मुकुंद फणसळकर यांच्या आठवणींतून त्यानां वाहिलेल्या स्वरांंजलीचा कार्यक्रम मनाला खुपच भावून गेला. नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमातले त्यांचे उत्मम प्रसन्न व्यक्तिमत्त्व व उत्तम सादरीकरण कार्यक्रमाची रंगत वाढवायचे मनाला आनंद द्यायचे. आज त्यांच्या विषयींच्या आठवणींनी सगळ्यांना नक्कीच हळहळ वाटली असावी.
@chandrashekharvaidya6610
@chandrashekharvaidya6610 21 күн бұрын
एक चांगला छान गाणारा गुणी गायक प्रसिध्दी विन्मुख गायक, अतिशय विनम्र सज्जन या जगातून पर जगातल्या निमंत्रणा वरून गेले. तिथे त्यांना शांती लाभू दे.
@pradnyakulkarni7683
@pradnyakulkarni7683 21 күн бұрын
अप्रतिम कार्यक्रम! मुकुंद फणसळकर ह्यांना नक्षत्रांचे देणे कार्यक्रमात पाहिले होते. खूप सुंदर आवाज! गाणं म्हणताना खूप तन्मयतेने गाणे म्हणणे आणि त्यावेळची भावमुद्रा ! सर्वच सुंदर 👌🙏🙏
@kalagokhale9036
@kalagokhale9036 21 күн бұрын
आपल्याला ऐकणे भाग्याचे
@shamaladwarkanathsinnarkar4948
@shamaladwarkanathsinnarkar4948 21 күн бұрын
अप्रतिम वादन
@shamaladwarkanathsinnarkar4948
@shamaladwarkanathsinnarkar4948 21 күн бұрын
राग कोणता या गाण्याचा
@bapujoshi
@bapujoshi 21 күн бұрын
मुकुंद फणसळकर अत्यंत देखणे उत्तम गायक. गाणं उलगडून अत्यंत गोड आवाजात ते गात असत. प्रसिद्धी परांगभूत . दुर्दैवी. एक शापित गंधर्व
@bapujoshi
@bapujoshi 21 күн бұрын
अत्युत्तम कार्यक्रम ❤ मुकुंद फणसळकर यांना भावपूर्ण स्वरांजली😢
@pallavibhave2761
@pallavibhave2761 22 күн бұрын
पूर्ण दाखवा ना
@sachinsamant8246
@sachinsamant8246 21 күн бұрын
yes, please...
@pallavibhave2761
@pallavibhave2761 22 күн бұрын
शापित गंधर्व तो आपल्या मनात कायमच असणार आहे पूर्ण कार्यक्रम दाखवा ना
@gauriagashe6666
@gauriagashe6666 22 күн бұрын
आशा ताईंचे चित्रपट लहानपणापासून च बघत आले आहे ,त्यांचे खूप खूप अभिनंदन व त्याना उत्तम आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा - एक 'पाली' कर
@ujjwalajoshi9500
@ujjwalajoshi9500 Ай бұрын
खूप छान समाज कार्य आहे....
@ujjwalajoshi9500
@ujjwalajoshi9500 Ай бұрын
पत्ता पाहिजे कुठे आहे कसे यायचे बस सेवा आहे का??