अभिनंदन भाऊ मार्केट मधे जाऊन शेतकरयानां मार्ग दर्शन केले खुप छान
@jotirampawar936023 сағат бұрын
Jay Hari mauli
@NileshKawale-fp1ywКүн бұрын
मसेज ला उत्तर द्या व्हाट्सअप ला
@शिवाजीडिखूळेКүн бұрын
टर्बो कॅल्शियम एकरी टोमॅटो पिकाला किती दिवसांनी किती दिले पाहिजे कमेंट मध्ये माहिती सांगा
@Nature.Hari.Күн бұрын
पहिल्या बांधणीच्या आधी पासून ते ७० % मालाचा तोडा होईपर्यंत कॅल्शियम हे १५ ते १८ दिवसाच्या अंतराने आप्लिकेसन करणे आवश्यक
@purushottamkavharpatil8140Күн бұрын
Jay hari
@शिवाजीडिखूळेКүн бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🌹🌹
@sandeeppadul535Күн бұрын
टोमॅटो शिठुल देता का
@SanjayShendre-u2iКүн бұрын
गेरवा साठी सांगा
@pramodgare51412 күн бұрын
खूप महत्त्वाची माहिती सांगितली सरजी
@amolaher36802 күн бұрын
Bjar bhav andaj sangat ja tomato 🍅🍅 che❤❤
@ganeshpingle282 күн бұрын
रामकृष्ण हरि 😊 Positive thinking Good point❤
@KishorKharjule-do5it2 күн бұрын
Very nice 👍
@amolamol43042 күн бұрын
टोमॅटो शेठुल देता का
@anilshinde46453 күн бұрын
Liqcvid borda gheu nka zink bordo ghya instant chuna, morchud, gul ardha kilo, zinc 100 gm yane fulgal hot nahi. Ok
@anilsuryatale74583 күн бұрын
Khup chan mahiti dili sir.
@raghunathbodke57183 күн бұрын
Nice
@kantilaljarwal82883 күн бұрын
टमाटे खोड पोकळ होत आहे सर उपाय गा
@HarishKhapare-k1c3 күн бұрын
कॅल्शियम बोरान बरोबर हुमिक चालेल का
@SantoshKhot-s7k3 күн бұрын
Sir drip application je sangitlay te kiti kiti divasani daiche ka total plot sampeparyant daiche te sanga
@ashvnimalode52334 күн бұрын
सर नाशिक मानूर येथून मेसेज टाकीत आहे माझा आर्यमान वरायटी चा प्लॉट आहे 115 दिवसाचा प्लॉट आहे प्लॉटचे 16 तोडे झाले आहे दुरी फुटायच्या मार्गावर आहे तर काय करायला पाहिजे योग्य मार्गदर्शन द्या. धन्यवाद
@sampatjadhav63274 күн бұрын
Dhanyawad sir ji pipalgav maharastr se 😊
@bhausahebpokale934 күн бұрын
सर माल खुप लागलेला आहे तोडा पण चालु आहे पण शेंडा बंद पडलाय आणी फुलकळी बंद पडलीय कोणते खत सोडावे ,मार्गदर्शन करा सर
@Nature.Hari.4 күн бұрын
१०:२६:२६ ..५० किलो (निवळी)+ ०:०:५० ..५ किलो एकरी ड्रिपने द्या त्यांनतर पाच दिवसाने कॅल्शियम ऑक्साईड ३ किलो द्या एकरी
@sanjaygore15454 күн бұрын
❤Good❤
@deepakkawale78104 күн бұрын
झाडाचे पाने50%खराब झालेले आहेत तेव्हा नायट्रेट नियोजन करताना ह्या वातावरणात फळेcrack होण्याची भीती जास्त वाटते,
@Nature.Hari.4 күн бұрын
व्हिडीओ समजून घ्या तरी पण पूर्व नियोजन योग्य असेल तर काहीही नाही होणार
@Abcdef59284 күн бұрын
लय भारी असेच मोलाचे मार्गदर्शन करा❤
@BapuJondhale-mb5sw4 күн бұрын
प्लॉटला व्हायरस आलेला आहे फळ फुगवण्यासाठी काय करावे
@ganeshmali19095 күн бұрын
सर कोणते खत देयाचे आणि कोणते नाही हे कसे ओडकायचे
@amolamol43046 күн бұрын
अकाळी पाऊस सात चालेल का
@bhausahebpokale937 күн бұрын
सर शेंडा चांगला चालण्यासाठी किंवा तोडा झाल्यावर कोणते खत वाफरले पाहिजे
@BapuJondhale-mb5sw8 күн бұрын
नमस्कार सर खूप छान माहिती दिली
@pramodgare51418 күн бұрын
🎉🎉
@dineshkapse30728 күн бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद
@bhausahebpokale938 күн бұрын
सर मी डाॅ किसन चंद्रा याचे बार बार मल्टिप्लाय होणारे मायकोरायजा वापरतो, खुप छान आहे😊
@Abcdef59283 күн бұрын
कसे तयार करता माहिती द्या
@bhausahebpokale933 күн бұрын
@@Abcdef5928शंभर लिटर पाणी एक किलो गुळ टाकुन मायकोरायजा पुडी त्यात टाकायची आठ दिवस एक टाईम हलवायच मग झाल तयार