अरे पूर्ण पगार संपवला पण त्याच्या चेहऱ्यावर वरचा आनंद कुठच्या पैशाने विकत घेता नाही येणार... भजन रसिक
@ChandVitthalacha2 күн бұрын
@@anandrawool258 अगदी खर बोलात 🙌🏻✅
@ashishkhadye494116 сағат бұрын
Tyachya gharcha lokanchi bhuk tu bhagawnar ahes ki tyachya chehryawarcha Anand bhagawnar ahe. Yedpat kokani
@Swartaaal2 күн бұрын
पूर्ण lyrics पाठवाल का??? प्लीज
@ChandVitthalachaКүн бұрын
दत्ताला ते फुल आवडे गणपतीला दुर्वा शंकराचा पिंडीवरती बेल शोभे हिरवा पार्वतीचा शंकर भोळा सीतेचा रघुराया तोच विठेवरी उभा राहिला भक्तांचा विठुराया दत्ताला ते फुल आवडे गणपतीला दुर्वा शंकराचा पिंडीवरती बेल शोभे हिरवा लहान गजर आहे
@tukaramnichare59073 күн бұрын
🎉🎉
@sureshdhangar29203 күн бұрын
Dhundith rahu
@ChandVitthalacha2 күн бұрын
🙏
@siddhesho15113 күн бұрын
Amcho zil asa kankavali cho fonda ghat
@ChandVitthalacha3 күн бұрын
होय
@ckparabparab14963 күн бұрын
भजन म्हणजे भजो रे मना ,पण कुठे निसर्गात? कोकणाची भौगोलिक घडण च अशी आहे कि शारीरिक आणि मानसिक घडण निसर्ग च्या नियमानुसार आपोआप घडत जाते म्हणून निसर्ग रम्य कोकण आणि बरच काहि? मेलडी खाओ और खुद जान जाव ?
@ChandVitthalacha2 күн бұрын
🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻
@dipaksankpal25353 күн бұрын
श्री स्वामी समर्थ
@ChandVitthalacha2 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@shubhanandjoeel6243 күн бұрын
❤❤❤
@BullishTechTrader103 күн бұрын
खरंच मराठी माणूस आणि भजन ❤☺️
@govindrawool6784 күн бұрын
जातिवंत भजन प्रेमी....चप्पल काढून स्टेज वर गेला..
@ChandVitthalacha4 күн бұрын
@@govindrawool678 Notice 👌🙌🏻
@VdN84954 күн бұрын
त्या भजनी मंडळी लोकांनी प्रत्येकी दहा रु प्रमाणे १०० रु त्या अंध व्यक्तीला मदत दिली पाहिजे होती, त्याने त्याचा वेळ आणि साथ दिली होती.
Jitke bhajnavar prem karta titke deshavar pan kara aani deshala vachva aata
@shashib9334 күн бұрын
गौतमी च्या शो ला तुफान गर्दी असते पण 😅
@ashishbhalerao41284 күн бұрын
❤
@allrounders94714 күн бұрын
फक्त याच्यात थांबू नका मराठी माणसाने जरा बिझनेस व्यवसाय पण सुरू करूया आता
@roshankadam72184 күн бұрын
छान सुंदर 😂😂❤❤
@dkmix59114 күн бұрын
जबरदस्त
@SandipSawant-c1i4 күн бұрын
आई ❤❤❤❤❤❤❤
@ChandVitthalacha4 күн бұрын
❤️
@omkargawade5254 күн бұрын
❤❤श्री स्वामी समर्थ❤❤
@ChandVitthalacha4 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ✨
@ganeshpawar24974 күн бұрын
कोकणात भजन चालू असताना पैसे देण्याची पद्धत नाहीये बाकीकडे चालत म्हणून इतरांना कौतुक वाटलं असावं कदाचित खूप छान 😊
@vineetjoshi13644 күн бұрын
पिऊन बाईवर उडवण्यापेक्षा लाख पट चांगल काम आहे
@Pralay11114 күн бұрын
❤❤❤❤❤❤ अप्रतिम खरोखर खूप सुंदर आजीच्या हाताला जी चव असते ती चव कुठल्याही हॉटेलमध्ये मिळणार नाही आज लोकांना बुद्धू बनवतात वेड्यात काढतात हॉटेलमध्ये चुलीवरचे जेवण म्हणून पण तेवढी शुद्धता नसते तेवढी माया नसते जी आपल्या घरातल्या आजीची माया आणि चव जेवली असते तेवढी खूप सुंदर❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@ChandVitthalacha4 күн бұрын
आजीची माया पण असते त्यात 🫶❤️
@ganeshsonawane98195 күн бұрын
😊😊😊😊😮
@savvyshine45 күн бұрын
Double Baari mhanje ❤
@ChandVitthalacha4 күн бұрын
❤️🙌🏻
@lahujadhav55025 күн бұрын
प्रामाणिक माणुस आहे... तमाशात पैसे नाही उडविले त्याने... रसिका ची किंमत करता येत नाही...
@ChandVitthalacha4 күн бұрын
❤️🙌🏻
@Shreesawmisamarth93865 күн бұрын
वा
@Ganesh-e7u5 күн бұрын
भजन प्रेमी देश प्रेमी देसी प्रेमी
@sarangdhande91075 күн бұрын
छान भाव 😊
@sarojsawant11275 күн бұрын
❤❤❤❤❤❤
@digambarthakre89195 күн бұрын
भजन वेडा बंड्या दादा 👑❤ विजय सावंत नाव आहे भाऊ च ❤