Пікірлер
@tejasdalavi1993
@tejasdalavi1993 19 сағат бұрын
गद्दारी नंतर स्वतःच्या पराक्रमा ची किंमत शून्य होते,,,राजांच्या पुढे पर्याय नव्हता,,,फक्त रयते साठी आणि स्वराज्यासाठी मग तो कोणीही असो,,,शिक्षा दिलीच पाहिजे
@Mukundraj1
@Mukundraj1 19 сағат бұрын
उपचार पद्धती कशी होती त्या काळात.. हात पाय तोडल्यावर उपचार कसे करत
@GaneshJadhav-bt4zi
@GaneshJadhav-bt4zi 19 сағат бұрын
अफ़ज़ल खान च्या आईची "G"! जनाबेअली आणि त्याच्या सेनेला दाखवा अफ़ज़ल खानची कबर! कारण जनाबेअली ला फार काळजी आहे अफ़ज़ल खांच्या कब्रिचे!
@user-bw2bj5oz8w
@user-bw2bj5oz8w 20 сағат бұрын
खानाच्या शेजारी कुलकर्णी असेल
@manoharshinde8813
@manoharshinde8813 20 сағат бұрын
यात दाखवलेली तोप ही विजापूर मध्ये आहे ही तोफ आम्ही सर्वांनी पाहिलेली आहे🎉🎉🎉🎉🎉
@kapil-kale
@kapil-kale 20 сағат бұрын
संभाजी महाराजांना औरंगजेबाने मारलं ते खुप निर्दयीपणे होत
@jairajenterprises7680
@jairajenterprises7680 20 сағат бұрын
छान माहिती
@rajeshgopale8265
@rajeshgopale8265 21 сағат бұрын
जय शिवराय❤
@pramodguhe5089
@pramodguhe5089 21 сағат бұрын
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातले होते आणि सर्व महाराष्ट्रातले हे मराठी आहेत आपली भाषा मराठी आहे आणि काही जुन्या लोकांनी स्वतःची जात मराठा करून घेतली म्हणून पूर्ण महाराष्ट्र मराठा मराठा आहे मराठा हा शब्द महाराष्ट्राचे जोडलेला आहे याचा मराठा जात किंवा असा कोणताही समावेश नाही
@dhondibachikane9835
@dhondibachikane9835 21 сағат бұрын
श्री संभाजी कावजी कोंढाळकर हे आमच्या वाई तालुक्यातील मौजी कोंढावळे गावचे आहेत. खूप अभिमान वाटतो
@user-lr8yp4bo5p
@user-lr8yp4bo5p 21 сағат бұрын
पवित्र ते छत्रपति पवित्र तो काळ आणि भाग्यवान ती लोकं ज्यंना या माझ्या राजाचा सहवास लाभला 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏
@rajendragirme4518
@rajendragirme4518 21 сағат бұрын
आताच्या काळात आशी शिक्षा पाहिजे
@lycopodium262
@lycopodium262 21 сағат бұрын
Kindly upload the history of maharashtra before ch. Shivaji mahraj Who were yadav? Chalukya? Did chandragupta maurya ever ruled maharashtra?? Marathi bhasha hi kashi banli? Maharashtra kevha janmala aala? Tya purvi maharashtrat sanskrit bolat hote ki prakrit?
@YashShinde-md9ie
@YashShinde-md9ie 21 сағат бұрын
माझे राजे म्हणजे साक्षात धर्मराज...सुवर्णकाळ शिवकाळ जय शिवराय ❤
@dattatrayborate1086
@dattatrayborate1086 22 сағат бұрын
हो सर पण कादंबऱ्या तरी खऱ्या असतात का? प्रत्येक इतिहासकार आपल्या स्वतःच्या विचाराने इतिहास लिहितात त्यामुळे प्रत्येक पुस्तकात इतिहास वेगळा आहे . तेच तुम्ही सांगता.....
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 21 сағат бұрын
मी पुरावे दाखवून सांगत असतो.
@abdulrahimmohammed9823
@abdulrahimmohammed9823 22 сағат бұрын
छत्रपति शिवाजी महाराज चे शूरवीर मुस्लिम सैनिक विषयी माहिति पन दया त्याचे वंशज कौन आहेत कुठ आहेत समधी कुठे आहे सविस्तर महिती दया
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 21 сағат бұрын
सिद्दी हिलाल, सिद्दी वाहवाह आणि इब्राहिम खान यांचे व्हिडिओ चॅनलवर आहेत बघा
@alkaambawade3453
@alkaambawade3453 22 сағат бұрын
Thadgech kadhun takave
@user-dk9ik1pb9c
@user-dk9ik1pb9c 22 сағат бұрын
सर्व शिक्षा मनुस्मृती प्रमाणे देण्यात येत आणि तेव्हाच्या काळात चोऱ्या लूटपाट बलात्कार या धाकाने कमी होत होते ते आता संविधान आलं पण चोऱ्यामाऱ्या लूटपाट बलात्कार काही कमी झालं नाही
@prashantyelpale9388
@prashantyelpale9388 22 сағат бұрын
Kiti chan athavan maharajanchi. ❤
@DnyaneshPatil-l1r
@DnyaneshPatil-l1r 22 сағат бұрын
दादाजी कोंडदेव चे नाव विवादित आहे त्या बदल पुराव्या निशी व्हिडिओ बनवा
@ramm.9308
@ramm.9308 22 сағат бұрын
फक्त झांदुबामसेफ आणि बिदिग्रेड पुस्तके वाचणाऱ्यासाठीच विवादित आहे बाकी काही नाही
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 21 сағат бұрын
कसला विवाद आहे ते नीट सांगा
@umeshkesare5769
@umeshkesare5769 22 сағат бұрын
छान सर..
@jayashirke1368
@jayashirke1368 22 сағат бұрын
🙏🙏🚩🚩जय शिवराय
@studybesmart8062
@studybesmart8062 22 сағат бұрын
औरंगजेबाचा सरदार जयसिंह हा नेमका कुठला होता...आणि तो कसा औरंगजेबाला सामील झाला ह्यावर एक व्हिडिओ बनवा....
@marutiabagole2567
@marutiabagole2567 22 сағат бұрын
जय शिवराय
@manojushir3610
@manojushir3610 22 сағат бұрын
२४ जून २०२४ ला दक्षिण भारतात एका हत्ती ने, शांततेत उभ्या असलेल्या हत्ती ने त्याची खोड काढणार्या व्यक्ती ला शांततेत पायाखाली चिरडले. तो प्रसंग तिथल्या एका सी सी टी व्ही त कैद झालाय. युट्युब वर आहे. नक्की बघा. आपल्या ला हत्ती च्या पायाखाली चिरडले या गोष्टी ची कल्पना प्रत्यक्षात दिसेल. ती शिक्षा काय होती याची कल्पना येईल. जगातील तोच एकमेव प्रसंग कॅमेर्यात कैद झालाय.
@sureshchandrapendurkar1118
@sureshchandrapendurkar1118 23 сағат бұрын
संभाजी कावजी या महा पराक्रमी वीरा बद्दलची माहिती मलाही नविन आहे. अफझलखानाचा वध शिवरायांनी केला असेच आता पर्यंत वाचत आलो होतो.आपण सांगितलेला ईतिहास अचंबित करणारा आहे. धन्यवाद.
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 23 сағат бұрын
*इतिहासाचे पुनरावलोकन फारच गरजेचे* 🚩🚩🏹⚔️🛡🚩🚩
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 23 сағат бұрын
😂😂😂
@ramchandragaikwad1687
@ramchandragaikwad1687 23 сағат бұрын
हिंदू धर्मीय , मराठा,तेलगू ,कन्नड , मराठी बोलणारे सर्व मराठे .व ९६ कुळी म्हणजे मूळ घराणे त्यावेळी कोणतीही जात नव्हती .पुढे परिस्थिती नुसार काम करावे लागले , कोणी अवजार तयार करू लागले कोणी शेती करू लागले .कोणी शस्त्र बनवू लागले .कोणी मडके तयार करू लागले व्यवसाया प्रमाणे जाती निर्माण झाल्या पण मूळ आडनावे तशीच राहिली सुरवातीला ९२ कुळी व नंतर ४ अधिक होऊन ९६ कुळी ,म्हणजेच प्रत्येक जाती मध्ये समान एकच आडनावे असणारी लोक आहेत व त्याचे कुलदैवत ही एकच आहे .त्यामुळे फक्त मराठाच ९६ कुळी आहेत असे आही तर सर्व जाती ९६ कुळी आहेत प्रथम हिंदू नंतर प्रांत नुसार जाती व पुढे व्यवसाय नुसार पोट जाती .म्हणजे आपण सर्व मराठी आहोत व आपण सर्व ९६ कुळी त येतो .भोसले घोरपडे दाभाडे, शिंदे ,पिंगळे ,गायकवाड , देशमुख हे सर्व जातीत असणारी आडनावे ,व कुलदैवत एकच मग सर्वच ९६ कुळी त येतात
@shantanuwankhade3742
@shantanuwankhade3742 Күн бұрын
साहेब, आपल्या बुद्धीमत्तेला साष्टांग नमन!🙏 आपण जन्माने आणि कर्माने मराठा आहोत याचा मला अभिमान वाटतो. या शूर जातीत जन्म दिल्याबद्दल त्या विधात्याचे सुध्दा आभार! आपण करीत असलेले हे पुण्यकर्म ब्राम्हणांच्या पोटात मळभ नक्कीच निर्माण करत असेल. कारण एक मराठा छत्रपतींचा सत्य ईतिहास जगासमोर आणतो हे त्या बुद्धीहीन ब्राह्मणांना पचत नसेल.😀😀😀
@sandipjagtap1061
@sandipjagtap1061 Күн бұрын
अशी शिक्षा अन्या पंत ची आवलाद फडणवीस ला दिली पाहिजे आणि त्या गद्घर लां
@shridharjadhav7577
@shridharjadhav7577 Күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज मराठा कुणबी होते मग आपण कोण?!!!!
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 21 сағат бұрын
इतिहास नीट वाचा. मनात येईल तसले अर्थ काढू नका
@sanjaygondhali5199
@sanjaygondhali5199 Күн бұрын
सध्याच्या काळात असा कायदा पाहिजे..
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 Күн бұрын
माफीनामे दिल्यावर ही ईंग्रज सरकार तोफीच्या तोंडावर बांधल्या जात होते काय?
@sawant9studiofilm390
@sawant9studiofilm390 Күн бұрын
महाराज किती वेळा किंवा काय व किती खात होते हे बगण्यापेक्षा महाराजांचे गड किल्ले यांची काय हालत झाली आहे किती आतीक्रमान झाले आहे तिकडे बगा सध्या मराठाच नाहीतर सर्व हिंदू एकत्र येणं खूप गरजेचे आहे.नाहीतर आपल्या पुढच्या पिढीला गड किल्ले पाहायला मिळणार नाही आणि महाराजांचा इतिहास पण नाही जय शिवराय जय श्री राम 🚩
@meenavairale5304
@meenavairale5304 Күн бұрын
Katare sir chya history book mdhe dile ahe 1857uthwavat tyna tofene satarya mdhil krantikark hote😢
@lthorat6404
@lthorat6404 Күн бұрын
बदलत्या काळानुसार जर राजकारणी नातेसंबंध जोडीत असताना जर 96 कुळाचा विचार करीत नसले तर सामान्यांनी का करावे
@sushanthiremath5643
@sushanthiremath5643 Күн бұрын
Hi thof vijaypur madye aahe
@Maratha370
@Maratha370 Күн бұрын
ज्यांची आडनावे एकच आहेत ते सर्व हड़प्पा सिंधू संस्कृतीच्या पूर्वजांचे वंशज आहेत, मुस्लिमांची काही आडनावे पुढीलप्रमाणे देशमुख,कल्याणकर, चौधरी,चौहान, इनामदार,पटेल, पूनावाला अश्या आडनावाचे मुस्लिम हे मुळचे सिंधु संस्कृतीचे वंशज आहेत,यांच्या पूर्वजांनी मुस्लिम धर्म स्वीकारला,ज्यांना विश्वास नाही,त्यांनी वंशावळ काढावी,अनेकांचं ते स्पष्ट झालेलं आहे,त्यामुळे इतिहासाचं वाचण अति आवश्यक आहे.
@newschannel8776
@newschannel8776 Күн бұрын
सध्या राज्यातील अनेक भ्रष्टाचार केल्यामुळे गरज आहे शिक्षे ची
@navnathraut5633
@navnathraut5633 Күн бұрын
महाराजा चक्रवर्ती यशवंतराव होळकर यांनी पुणे जिंकून बदला घेतला होता आपल्या भावाच्या हत्येचा..
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 21 сағат бұрын
बरोबर
@rameshrajurkar4123
@rameshrajurkar4123 Күн бұрын
🌹खुप छान माहीटी दिली👌👌🙏
@ZaReeF996_maharshtra_kombli
@ZaReeF996_maharshtra_kombli Күн бұрын
Sir namskar apan chatrpati shivaji mhrajnche bhkt aahe ❤mi yotube vr gadkille ani sinhagad kille panhla fort srva mahranjche kille che video bghto khup mana la shanti vathti mahja question aahe sir mi desi kombli vikto maja 11 vrsha pason buisnees aahe so mala vichraycha hota aple srvathi marathi bandhv ani mahar bandhv suddha chicken khatat amchat pan khatat masahari pan mahranjche kalat chicken shop ani motton shop mass viknary hoty ka??? Ani aple mavry tya kalat masar khat hoty ka ?? Karan kay channel vr bhlti baatmi dete ka aplyat chicken khaat nahi ..parnto aple mahrajne 12 bait la mhnje drzu chambhar mahar muslim khatik mulani marathi khati ji peedhi dr peedhi goat motton buisnes krt ahe tyanche nav vr inam dile ahe devstahn zamin je ke muslim lokanna soddha aahe naik parkar ianmdar konkan side la sir answer kra
@paddy001
@paddy001 Күн бұрын
साताऱ्यात असं काय वेगळं आहे प्रत्येक इतिहासातील उल्लेखमध्ये साताऱ्याचे नाव येते.
@SantoshAyare-c5v
@SantoshAyare-c5v Күн бұрын
Maratha - Ayare ya navacha Sudha uleekh dist nahiye
@meghakalambe6026
@meghakalambe6026 Күн бұрын
जे बलात्कार करतात त्यांना ही शिक्षा दिली पाहिजे
@nealrajemisal2194
@nealrajemisal2194 Күн бұрын
सर मालोजी राजे यांनी वेरूळ येथे देखील मोठे मातीचे धरण बांधले आहे... 3 वर्षांपूर्वी नागपूर कर भोसले घराण्यातील सरदार तेव्हा असं बोलले की त्यांच्याकडे लेखी सनद आहे... goo.gl/maps/5oHRovU33TvmF7N16
@promdkawade185
@promdkawade185 Күн бұрын
खुप खुप सुंदर.