खूप सुंदर पद्धतीने मनात कसे विचार रुजवावे आपल मन कस शांत करून सकारात्मक विचार वाढवून वागाव म्हणजे सगळीकडे आंनद पसरविता येईल खरच खूप धनयवाद ❤
@prasaddange803917 күн бұрын
1)सर, ग्रीन हार्वेस्ट स्पेशल च्या एका बॅगमध्ये किती प्रमाणात जिवाणू असतात. ? 2)मी कांदा पिकाला एकरी नऊ बॅग वापरले आहे तर मी जिवाणू खते पुन्हा वापरावी का??
@ganeshjadhavvideography966517 күн бұрын
Congratulations sir
@keshavmane917318 күн бұрын
माळशिरस तालुक्यात कोण मागदर्शन आहे
@Dr.RamchandraGharge23 күн бұрын
29:56
@Dr.RamchandraGharge23 күн бұрын
मोहिठे. भर किती लाववी
@ZuberShaikhmire24 күн бұрын
, बिना उसे
@chandrakantraskar923329 күн бұрын
Khup अभ्यासू माहिती
@samadhandhabe8375Ай бұрын
माझा हळदीला ऐका झाडाला 3.4.5.फुटवे आहेत..
@samadhandhabe8375Ай бұрын
हळदीला फुटवे कीती प्रमाणात येतात...
@RupeshMogal-b3lАй бұрын
सर औषधाचा खड्डा एकदाच बेनेप्रक्रीये साठी वापरता का . ते बेने काढल्या नंतर त्यात परत दुसरे बेने टाकायची की नाही.
@sunilbokil5544Ай бұрын
खूप खूप छान माहिती आपण दिली. धन्यवाद.
@JalbaPawarАй бұрын
ऊस लागवड 8 फूट * 4 फूट पट्टा पद्धतीने लागवड केली तर चालेल काय
@sachinjadhao6830Ай бұрын
बुलडाणा मध्ये आहे
@dnyaneshwaramte5876Ай бұрын
सर अहमदनगर मध्ये कुठे भेटेल
@JalbaPawarАй бұрын
Nature care ची उत्पादने घेण्यासाठी फोन नं पाहिजेत
@JalbaPawarАй бұрын
औषधं नाव स्क्रीन वर दाखवली तर बरे
@JalbaPawarАй бұрын
नांदेड जिल्हा या ठिकाणी खत व इतर उत्पादने मिळतील काय. आम्हास नांदेड जवळ आहे
@JalbaPawarАй бұрын
मोबाईल नं. द्या. संपर्क साधने, शंका निरसन व मार्गदर्शन यासाठी योग्य राहील. आपणास योग्य वाटले तर....
@ashamore2835Ай бұрын
18121 verity gave information for cultivation
@dnyaneshwarshinde2750Ай бұрын
ग्रीन हार्वेस्ट स्पेशल हे खत उसासाठी वापरू शकतो का आणि एकरी किती बॅग वापरला पाहिजे
@jayraj8277Ай бұрын
Super sir , good information
@VishwajitChaudhariАй бұрын
Price sir
@NmadeoTodmalАй бұрын
Pratap Chiplunkar is my guru
@ManeeshaSontakke-o4zАй бұрын
खूप छान जयदेव कामाक्षी आणि dr बर्वे सर 🌹
@GahininathSarde-ki6eyАй бұрын
ग्रीन हावेॅस्ट खत रासायनिक खत संतुलित ठेवते
@GahininathSarde-ki6eyАй бұрын
नक्कीच चाळीस हजार ऊश सख्या नक्कीच भेटेल माने साहेब च मोला च मार्गदर्शन भेटत धन्यवाद 👍
@suniljagtap4054Ай бұрын
🙏
@suniljagtap4054Ай бұрын
🙏
@AnilDhere-kl2nfАй бұрын
तीन तासांचे भाषणापेक्षा अशा प्रकारचें तीन मिनिटांचे मार्गदर्शन खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना खूप फायदेशीर ठरते कारण यातुन शास्त्रज्ञांना अपेक्षित असलेला तांत्रिक मुद्दा शेतकऱ्यांना सहज समजतो
@kedarnathpatale9776Ай бұрын
छान
@Pantmama2 ай бұрын
❤
@Pantmama2 ай бұрын
Khup chan
@ravikantbhurke84832 ай бұрын
Haladi ka drenching karta yete ka pichkari ne
@navnathkarde10602 ай бұрын
Me pan vaparto
@PrashantSanas-d5q2 ай бұрын
👌
@nikhilwaghmare71832 ай бұрын
Pandharpur sangola madhe kuthe milel?
@NatureCareFertilizers2 ай бұрын
सर, श्री.सुधिर मगदूम (मो.नं . 9404663985 पंढरपूर सांगोला ) विभाग यांच्याशी संपर्क करू शकता.
@Depak0782 ай бұрын
App che Naav kai aahe.. Milit nahi aahe play store madhe
@GajananGayakwad-ge9iu2 ай бұрын
हे खत टाकल्यावर रासायनिक खत टाकण्याची गरज नाही का
@GajananGayakwad-ge9iu2 ай бұрын
हिंगोलीत मिळेल का
@surajpanhale40692 ай бұрын
सर या शेड्युल चे खुप सुंदर रिझल्ट आहेत
@gajananambhore62322 ай бұрын
1 ली.सुपर ओरा किंमत किती
@NatureCareFertilizers2 ай бұрын
1 ली.सुपर ओरा 720/- आहे
@vinayak13582 ай бұрын
500ml madhe milte ka
@kantilalpawara7882 ай бұрын
किलो मध्ये आहे ते लिटर मध्ये नाही
@gajananambhore62322 ай бұрын
सर एक लिटर सुपर प्रो ची किंमत किती आहे
@gajananambhore62322 ай бұрын
Sar 1 litre packing ki kimat kitni hai
@rahulraut63112 ай бұрын
Cash on dilivari available ahe ka
@sanjaykholgade63672 ай бұрын
अवजार कूट मिळेल पत्ता सांगा मला पाईज
@NatureCareFertilizers2 ай бұрын
तेच अवजार वापरावे असे नाही... बाळभरणीसाठी तुम्ही सळी किंवा दोन दाती कोणतेही अवजार वापरू शकता...किंवा सायकल कोळपे वापरू शकता.